Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भारताचे संविधान / शासन आणि राजकारण

तुलनात्मक शासन आणि राजकारण (ब्रिटन, अमेरिका आणि चीन)

Comparative Government and Politics

Rs.325.00

तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्या देशातील, देशाच्या बाहेरील तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व राजकीय व्यवहार या संदर्भातील माहिती प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच आजपर्यंत सरकार आणि शासनसंस्थांच्या अभ्यासात तुलनांचा शोध केंद्र-बिंदू राहिला आहे, तसेच शासनाच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक अभ्यासाकरिता तुलनात्मक राज्यशास्त्र आधारस्तंभ आहे. तुलनात्मक राज्यशास्त्रीय अभ्यास राज्यशास्त्राला अधिक वैज्ञानिक बनविण्यास कारणीभूत ठरला आहे. प्रत्यक्षात राज्यशास्त्राला विज्ञानाच्या वर्गवारीत आणण्यासाठी तुलनात्मक अभ्यासच आधार ठरला आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि चीन या देशातील ‌‘शासन आणि राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास’ या पुस्तकात करण्यात आला आहे. या तीनही देशातील शासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती प्रस्तुत पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधारे ब्रिटन, अमेरिका आणि चीनच्या राजकारणाची दिशा अभ्यासकांच्या लक्षात येईल. नवीन अभ्यासक्रमानुसार एक दर्जेदार अद्ययावत क्रमिक पुस्तक अध्यापकांना आणि अध्ययनकर्त्यांना उपलब्ध करुन द्यावे, हेच हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य प्रयोजन आहे.

Tulanatmak Shasan Ani Rajkaran

1. तुलनात्मक शासन आणि राज्यशास्त्राचे दृष्टिकोन 
(Meaning & Approaches of Comparative Government & Politics)
I) तुलनात्मक राज्यशास्त्राचा अर्थ
(Meaning of Comparative Politics)
II) संस्थात्मक दृष्टिकोन
(Institutional Approach)
III) राजकीय व्यवस्थावादी दृष्टिकोन
(Political System Approach)

2. ब्रिटनचे संविधान आणि कार्यकारी मंडळ 
(Constitution and Executive of United Kingdom / UK)
I) ब्रिटिश संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये
(Salient Features)
II) राजपदाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
(Historical Background of Crown)
III) राजपदाचे अधिकार
(Powers of the Crown)
IV) पंतप्रधान : नेमणूक, भूमिका आणि कार्ये
(Prime Minister : Appointment, Role and Function)
V) मंत्रिमंडळ – रचना आणि कार्ये
(Cabinet : Structure and Functions)

3. ब्रिटनचे विधिमंडळ आणि न्यायपालिका 
(Legislature and Judiciary of United Kingdom / UK)
I) हाऊस ऑफ लॉर्डस्‌‍ : रचना, अधिकार व कार्य
(House of Lords : Compositions, Powers and Functions)
II) हाऊस ऑफ कॉमन्स : रचना, अधिकार व कार्य

(House of Commons : Compositions, Powers & Functions)
III) सर्वोच्च न्यायालय : रचना, अधिकार आणि कार्य
(Supreme Court : Compositions, Powers and Functions)
IV) विरोधी पक्षाची भूमिका आणि छाया मंत्रिमंडळ
(Role of Political Parties and Shadow Cabinet)

4. अमेरिकेचे संविधान आणि कार्यकारी मंडळ 
(Constitution & Executive of United States of America/USA)
I) संविधानांची प्रमुख वैशिष्ट्ये
(Salient Features)
II) अध्यक्षःनिवडणुक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य
(President : Election Process, Powers and Functions)
III) उपाध्यक्ष : निवडणूक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य
(Vice-President : Election Process, Powers and Functions)
IV) मंत्रिमंडळः रचना आणि कार्य
(Cabinet : Structure and Functions)

5. अमेरिकेचे कायदेमंडळ आणि न्यायपालिका 
(Legislature & Judiciary of United States of America/USA)
I) सिनेट : रचना, अधिकार आणि कार्य
(Senate : Compositions, Powers and Functions)
II) प्रतिनिधीगृह : रचना, अधिकार आणि कार्य
(House of Representatives : Compositions, Powers, Functions)
III) सर्वोच्च न्यायालय ः रचना आणि अधिकार क्षेत्र
(Composition and Jurisdiction)

6. संविधान आणि संविधानवाद 
(Constitution and Constituionalism)
I) संविधान – अर्थ आणि व्याख्या
(Constitution : Meaning and Defination)
II) संविधानवाद – अर्थ आणि व्याख्या
(Constitutionalism : Meaning and Defination)
III) संविधान आणि संविधानवाद यातील फरक
(Difference between Constitution and Constitutionalism)

7. चीनचे संविधान आणि कार्यकारी मंडळ 
(The Constitution and Executive of China)
I) चीनच्या संविधानाची वैशिष्ट्ये
(Salient Features of the Constitution of China-1982)
II) चीनचा अध्यक्षः नेमणूक, भूमिका आणि कार्ये
(President of China- Appointment, Role and Functions)
III) राज्य परिषद रचना अधिकार आणि कार्य
(State Council of China : Composition, Powers, Functions)

8. चीनचे कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था 
(Legislature and Judiciary of China)
I) नॅशनल पीपल्स काँग्रेस : रचना, अधिकार आणि कार्ये
(National People’s Congress : Composition, Powers, Functions)
II) स्थायी समितीः रचना, अधिकार आणि कार्ये
(Standing Committee : Composition, Powers, Functions)
III) सुप्रीम पीपल्स कोर्ट : रचना, अधिकार आणि कार्ये
(Supreme People’s Court : Composition, Powers, Functions)
IV) चीन मधील साम्यवादी पक्षाची भूमिका
(Role of Communist Party in China)

9. संविधान आणि कार्यकारी मंडळाचा तुलनात्मक अभ्यास 
(Comparative Study of Constitution and Executive)
I) ब्रिटनचे संविधान आणि अमेरिकेचे संविधान – तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Constitution of UK and Constitution of USA)
II) ब्रिटनचे संविधान आणि चीनचे संविधान – तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Constitution of UK and Constitution of China)
III) ब्रिटनचे प्रधानमंत्री आणि अमेरिकेचा अध्यक्ष – तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Prime Minister of UK and the President of USA)

10. विधिमंडळ आणि न्यायपालिका – तुलनात्मक अभ्यास 
(Comparative Study of Legislature and Judiciary)
I) ब्रिटनचे हाऊस ऑफ लार्डस्‌‍ आणि अमेरिकेचे सिनेट-तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of House of Lords of UK
and Senate of USA)
II) ब्रिटनचे स्पीकर आणि अमेरिकेचे स्पीकर – तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Speaker of UK and Speaker of USA) III)
अमेरिकेचे सर्वेाच्च न्यायालय आणि चीनचे सर्वोच्च लोक न्यायालय – तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Supreme Court of America and China’s Supreme People’s Court)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुलनात्मक शासन आणि राजकारण (ब्रिटन, अमेरिका आणि चीन)”
Shopping cart