Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

उपयोजित इतिहास

Applied History

,

Rs.350.00

An ordinary Guide reads.
An average Guide explains
A good guide demonstrates,
But a great Guide inspires, to Scholar, म्हणूनच
डॉ. कोठारी म्हणतात की, Destiny of India shaped in the Class room with research. संशोधन करीत असताना संशोधकाच्या अंगी विषयाची आवड असावी, कष्ट सहन करण्याची क्षमता असावी, संदर्भ संकलन आणि प्राप्तीसाठी भ्रमंती, वेळ आणि पैसा, नम्रता, तटस्थता, उत्तम संवाद आणि संपर्क, कौशल्य सद्सदविवेकता, व्यवहारज्ञान, चौकसपणा व वस्तुनिष्ठता असावी लागते. संदर्भ संकलन आणि साधने प्राप्त करीत असताना नमूदीकरण ही आवश्यकता असते. पायाभूत संशोधन (Basic Research) आणि व्यवहार उपयोगी संशोधन (Applied Research) हे संशोधनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. Discover, Investigation आणि Research हे तीन वेगवेगळे घटक आहेत.

  1. उपयोजित इतिहास : 1.1 उपयोजित इतिहास : संकल्पना आणि उपयोजन, 1.2 विविध विषयात इतिहासाचे उपयोजन, 1.3 भूतकाळ आणि वर्तमानकाळ : सहसंबंध, 1.4 समकालीन इतिहास : अर्थ आणि स्वरुप.
  2. पुरातत्त्व आणि पुराभिलेखागार : 2.1 पुरातत्त्व आणि पुराभिलेखागार- व्याख्या आणि भारतात झालेला विकास, 2.2 पुराभिलेखीय साधने (प्राचीन-मध्ययुगीन-आधुनिक), 2.3 वारसा स्थळे : प्रकार, संरक्षण (जतन) आणि संवर्धन, 2.4 इतिहासातील महत्त्वाची वारसा स्थळे आणि संग्रहालये.
  3. जनसंपर्क आणि उपयोजित इतिहास : 3.1 जनसंपर्क : अर्थ आणि प्रकार, 3.2 छपाई माध्यमे, 3.2.1 मुद्रणालय : मुद्रणालयामधील शोध, उपयोग आणि प्रगती, 3.2.2 वर्तमानपत्रे : वृत्तपत्रांची पार्श्वभूमी, विकास आणि प्रगती व कार्य, 3.2.3 नियतकालिके : नियतकालिकांची पार्श्वभूमी : स्थापना आणि विकास व कार्य, 3.3 विजाणूशास्त्रीय माध्यमे : नभोवाणी (रेडीओ), दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) व ई-मिडीया.
  4. अहवाल-संशोधन प्रकल्प : तंत्र, पद्धती व लेखन : 4.1 अहवाल लेखन, 4.2 संशोधन प्रकल्प लेखन, 4.3 टिपणे कसे काढावीत, 4.4 संशोधन प्रकल्पाचे विभाग, 4.5 प्रकल्प लेखनातील प्रमुख मुद्दे, 4.6 संशोधनात संदर्भ देण्याच्या पद्धती, 4.7 APA पद्धत (हॉवर्ड पद्धत), 4.8 MLA पद्धत (ऑक्सफर्ड पद्धत), 4.9 संदर्भ देतांना वापरण्यात येणारे विशिष्ट शब्द, 4.10 संशोधन अहवाल दाखल करताना, 4.11 संशोधन प्रकल्प सारांश आराखडा, 4.12 संशोधन अहवाल… प्रती किती?, 4.13 संशोधन अहवाल… समाज उपयोगी कसे होतील?, 4.14 संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक साह्यता, 4.15 संशोधन प्रकल्पासाठी गुणांकन, 4.16 संशोधन प्रकल्पासाठी विविध महत्त्वपूर्ण विषय यादी, 4.17 संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, 4.18 संशोधन प्रकल्प तयार करताना घ्यावयाची काळजी, 4.19 संशोधन प्रकल्प तयार झाल्यानंतर काय करावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपयोजित इतिहास”
Shopping cart