Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यवसाय नियामक कायदे

Business Regulatory Framework

, , , ,

Rs.155.00

Vyavasay Niyamak Kayade

  1. भारतीय करार कायदा, 1872 : 1.1 करार : अर्थ आणि स्वरूप, 1.2 कराराची मुलभूत तत्त्वे, 1.3 कराराचे वर्गीकरण, 1.4 करार करण्याची पात्रता/क्षमता, 1.5 संमती आणि मुक्त संमती, 1.6 करार स्वरूपांचे प्रकार, 1.7 करार समाप्ती, 1.8 कराराचा पूर्वभंग, 1.9 नुकसानभरपाई आणि हमी.
  2. भारतीय भागीदारी कायदा, 1932 : 2.1 भागीदारी : अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 2.2 भागीदारी संस्थेची नोंदणी, 2.3 भागीदारी, भागीदार आणि भागीदारी संस्थेचे प्रकार, 2.4 भागीदारी संस्थेचे विसर्जन, 2.5 मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा, 2008, 2.6 मर्यादित जबाबदारी संस्था आणि भागीदार यांचे दायित्व, 2.7 भागीदारी हक्क हस्तांतरण व भागीदारीचे रूपांतर (कलम 55), 2.8 मर्यादित जबाबदारी भागीदारी संस्थेचे विसर्जन.
  3. वस्तू विक्रय अधिनियम, 1930 : 3.1 वस्तू विक्री करार : संकल्पना, 3.2 अटी आणि हमी, 3.3 मालमत्ता/मालकी हस्तांतरण : कलम 18-20, 3.4 वितरण : एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ऐच्छिक हस्तांतरण, 3.5 अप्राप्तमूल्य विक्रेता : कलम 45-54, 3.6 अप्राप्तमूल्य विक्रेत्याचे हक्क/अधिकार, 3.7 लिलाव विक्री : कलम 64, 3.8 रेल्वे किंवा सागरी वाहतूक समाविष्ट व्यापारी करार.
  4. लवाद व सामंजस्य : 4.1 लवाद : अर्थ आणि संकल्पना, 4.2 लवाद न्यायाधिकरण, 4.3 लवाद करार, 4.4 लवाद कायद्याची उद्दीष्टे, 4.5 लवाद : निर्णय, मूल्यांकन, मध्यस्थ यातील फरक, 4.6 सामंजस्य : अर्थ आणि संकल्पना, 4.7 सामंजस्य प्रक्रियेची तत्त्वे, 4.8 सामंजस्य प्रक्रिया, 4.9 नियुक्तीची प्रक्रिया.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय नियामक कायदे”
Shopping cart