Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यवसाय प्रशासन

Business Administration

, , , ,

Rs.195.00

Vyavasay Prasasan

  1. व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यवसाय, 1.3 व्यवसायाची वैशिष्ट्ये, 1.4 व्यवसायाची व्याप्ती, 1.4 व्यवसायाचे उद्देश, 1.5 व्यवसायाचे महत्त्व, 1.6 वाणिज्य: व्याख्या व संकल्पना, 1.7 उद्योग, 1.8 व्यापार : व्याख्या, व्यापार-पूरक व्यवहार, व्याप्ती, व्यापारपूरक साधने, 1.9 प्रशासन : अर्थ, व्याख्या, प्रशासनाची वैशिष्ट्ये, प्रशासन व व्यवस्थापन यांतील फरक, प्रशासकीय कार्य, 1.10 व्यवस्थापन : अर्थ, व्याख्या, व्यवस्थापनाची कार्य, व्यवस्थापनाचे तत्त्व, 1.11 संघटना : व्याख्या, संघटनेचे कार्य
  2. व्यवसाय संस्थांचे प्रकार : 2.1 प्रस्तावना, 2.2. उत्पादन आकारानुसार व्यवसाय संस्था, 2.3 संघटना स्वरूप अथवा मालकी स्वरूपानुसार प्रकार -एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था अथवा प्रमंडळ, प्रमंडळ व भागीदारी संस्था यातील फरक, कंपनी कायदा कलम 25 नुसार स्थापन झालेली विना-नफा सेवा देणारी प्रमंडळ, 2.4 स्वयंसेवी संस्था, 2.5 एकल कंपनी, 2.6 बहुराष्ट्रीय कंपन्या, 2.7 सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, 2.8 उद्योजकता
  3. व्यावसायिक पर्यावरण : 3.1 व्यावसायिक पर्यावरण : अर्थ व घटक, 3.2 व्यवसायसंस्थांतर्गत पर्यावरणाचे घटक, 3.3 व्यवसायसंस्थाबाह्य पर्यावरणाचे घटक, 3.4 नवीन धोरणांचा व्यवसाय प्रशासनावरील प्रभाव
  4. व्यवसायसंस्था/कारखाने संवर्धन आणि विकास : 4.1 प्रस्तावना, व्याख्या, 4.2 उद्योग/व्यवसाय संवर्धन किंवा प्रोत्साहन संकल्पना, 4.3 उद्योग/व्यवसाय संवर्धनाची गरज, 4.4 उद्योग/व्यवसाय संवर्धन किंवा प्रोत्साहन योजनांचे स्वरूप, 4.5 उद्योग/व्यवसाय संवर्धन किंवा प्रोत्साहनाचे टप्पे/पायर्‍या, 4.6 लघुउद्योग संवर्धनाचे टप्पे, 4.7 उद्योगाचा/व्यवसायाचा आकार, 4.8 उद्योगाचा/व्यवसायाचा आकार ठरविण्यावर परिणाम करणारे घटक, 4.9 उद्योग/व्यवसाय संवर्धन कार्यात सरकारची भूमिका, 4.10 सरकारची विशेष आर्थिक राखीव क्षेत्राची भूमिका, 4.11 व्यवसाय विकास संकल्पना आणि प्रक्रिया, 4.12 व्यवसाय विकासासाठीचे महत्वाचे घटक
  5. कायदेशीर दृष्टिकोन : 5.1 प्रस्तावना, 5.2 व्यवसाय अथवा उद्योगाच्या संवर्धनासाठी कायदेशीर तरतुदींची पूर्तता- व्यवसाय अथवा उद्योगाचे परवाने, औद्योगिक परवाना व इतर नोंदी, 5.3 औद्योगिक घटकांच्या स्थाननिश्चितीबाबत केंद्र व राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे, 5.4 लघुउद्योग क्षेत्रात राखून ठेवलेल्या औद्योगिक उत्पादनाबाबत परवाना धोरण, 5.5 वस्तूच्या उत्पादनासाठी शासनाची पूर्वपरवानगी आणि कागदपत्रे पूर्तता
  6. उत्पादकता : 6.1 उत्पादकता- अर्थ, 6.2 उत्पादकतेचे महत्त्व – उत्पादकता वाढीचे फायदे, 6.3 उत्पादकतेचे मोजमाप, 6.4 उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक, 6.5 राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची भूमिका, 6.6 उत्पादन गुणवत्ता नियंत्रण
  7. व्यवसाय सहसंबध/संपर्क : 7.1 प्रस्तावना, 7.2 व्यवसाय संपर्क – सरकार, 7.3 व्यवसाय संपर्क – आयटी, 7.4 सरकारचा व्यवसाय संस्थांवरील प्रभाव, 7.5 व्यवसायाची रणनीती : व्याख्या, स्तर, घटक आणि उदाहरणे, 7.6 व्यवसाय धोरणाचे महत्त्व, 7.7 व्यवसाय व्युव्हरचना विरुद्ध व्यवसाय नियोजन व व्यवसाय मॉडेल, 7.8 व्यवसाय धोरणाचे मुख्य घटक, 7.9 व्यवसाय धोरण विकसित करणे
  8. व्यवसाय युती (वाढीची रणनीती) : 8.1 विलीनीकरण आणि अधिग्रहण, 8.2 विलीनीकरणाचे प्रकार, 8.3 विलीनीकरण आणि संपादन प्रक्रिया, 8.4 विलीनीकरण आणि संपादन करण्याचे धोरण, 8.5 विलानीकरण आणि अधिग्रहण फायदे, 8.6 विलीनीकरण आणि अधिग्रहण समस्या, 8.7 विलीनीकरण आणि संपादन दरम्यान फरक, 8.8 विलीनीकरण आणि संपादन धोरण दोन्हीची योग्यता, 8.9 फ्रेंचायझिंग (विशेषाधिकार), 8.10 आउटसोर्सिंग, 8.11 सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 8.12 व्यवसाय अभियांत्रिकी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय प्रशासन”
Shopping cart