Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यवसाय व्यवस्थापन (भाग 1)

Business Management (Part 1)

,

Rs.160.00

Vyavasay Vyavasthapan (Bhag 1)

  1. व्यवस्थापन-स्वरूप आणि व्यवस्थापन विचार विकास : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यवस्थापन संकल्पना आणि अर्थ, 1.3 व्यवस्थापनाचे स्वरूप, 1.4 व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, 1.5 व्यवस्थापन प्रक्रिया, 1.6 व्यवस्थापकीय स्तर, 1.7 व्यवस्थापनाचे महत्त्व किंवा भूमिका, 1.8 व्यवस्थापन विकासातील योगदान, 1.8.1 डॉ. फ्रेडरिक विन्सलो टेलर: शास्त्रीय व्यवस्थापन, 1.8.2 हेन्री फेयॉल, 1.8.3 पीटर एफ. ड्रफर, 1.8.4 प्रो.हेन्री मिंटझबर्ग
  2. व्यवसाय नियोजन, पूर्वानुमान आणि निर्णय : अ) व्यवसाय नियोजन, 2.1 प्रस्तावना, 2.2 नियोजन – संकल्पना आणि अर्थ, 2.3 नियोजनाची ठळक वैशिष्ट्ये, 2.4 नियोजनाचे स्वरूप, 2.5 नियोजन प्रक्रियेतील टप्पे, 2.6 व्यवसाय नियोजनाचे प्रकार किंवा पद्धती, 2.7 व्यावसायिक नियोजनाच्या मर्यादा, ब) व्यवसाय पूर्वानुमान, 2.8 प्रस्तावना, 2.9 पूर्वानुमानाची ठळक वैशिष्ट्ये, 2.10 पुर्वानुमानाची प्रक्रिया, 2.11 व्यवसाय पुर्वानुमानाचे तंत्रे किंवा पद्धती, क) निर्णय प्रक्रिया, 2.12 प्रस्तावना, 2.13 निर्णय प्रक्रियेची व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.14 निर्णय प्रक्रियेचे वैशिष्ट्ये, 2.15 निर्णय प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्ये, 2.16 निर्णय प्रक्रियेचे टप्पे/पायर्‍या
  3. संघटन आणि कर्मचारी संघटन : 3.1 प्रस्तावना, 3.1.1 संघटन : अर्थ व व्याख्या, 3.1.2 संघटन प्रक्रिया, 3.1.3 संघटनेची तत्वे, 3.1.4 अधिकार आणि जबाबदारी संकल्पना, 3.1.5 अधिकार प्रदान, 3.1.6 अधिकार प्रदानातील अडचणी, 3.1.7 कर्मचारी नियुक्ती, 3.1.8 कर्मचारी नियुक्तीचे महत्व, 3.1.9 कर्मचारी भरती, 3.1.10 कर्मचार्‍याची भरतीचे मार्ग/पद्धती, 3.1.11 कर्मचार्‍याची निवड
  4. निर्देशन आणि सांघिक कार्य : 4.1 प्रस्तावना, 4.1.1 निर्देशनाचा अर्थ व व्याख्या, 4.1.2 निर्देशनाची वैशिष्टे, 4.1.3 निर्देशनाचे घटक, 4.1.4 निर्देशनाची तत्वे, 4.1.5 निर्देशनाची तंत्रे, 4.1.6 निर्देशनाचे महत्व, 4.1.7 सांघिक कार्य-अर्थ व व्याख्या, 4.1.8 समूह प्रेरक शक्ती, 4.1.9 परस्पर संवादाचे तत्वे, 4.1.10 समूह वर्तन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय व्यवस्थापन (भाग 1)”
Shopping cart