Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

Modern Office Management

,

Rs.250.00

Adhunik Karyalay Vyavasthapan

 1. आधुनिक कार्यालय : 1.1 कार्यालयाचा अर्थ व व्याख्या, 1.2 कार्यालयाची वैशिष्ट्ये व महत्त्व, 1.3 कार्यालयीन कामकाज, 1.4 कार्यालयाची कार्ये, 1.5 कार्यालयाचा बदलता दृष्टीकोन, 1.6 पेपरलेस ऑफीस
 2. कार्यालय व्यवस्थापन : 2.1 व्याख्या व संकल्पना, 2.2 स्वरूप व व्याप्ती, 2.3 घटक व कार्य, 2.4 कार्यालय व्यवस्थापक – कार्य, कर्तव्य, जबाबदार्‍या, 2.5 आधुनिक कार्यालय व्यवस्थापकासमोरील आव्हाने, 2.6 शास्त्रीय व्यवस्थापनाचे तंत्रे
 3. कार्यालयाचे स्थान : 3.1 कार्यालयाचे स्थान – अर्थ व महत्त्व, 3.2 कार्यालय स्थान निवड, 3.3 कार्यालयाच्या जागेच्या निवडीचे उद्देश व तत्त्वे, 3.4 शहरी कार्यालयाच्या स्थानाचे फायदे व तोटे, 3.5 कार्यालयाची अंतर्गत रचना – फायदे व तत्त्वे, 3.6 कार्यालय रचनेतील नवीन बदल
 4. कार्यालयाचे वातावरण : 4.1 कार्यालयाचे वातावरण – अर्थ व संकल्पना, 4.2 कार्यालय वातावरणाला प्रभावित करणारे घटक, 4.3 कार्यालय वातावरणाचे महत्त्व, 4.4 कार्यालयीन सुरक्षितता व उपाययोजना
 5. आधुनिक कार्यालय कार्यपद्धती : 5.1 कार्यालय कार्यपद्धती – व्याख्या व वैशिष्ट्ये, 5.2 कार्यालय कार्यपध्दतीचे महत्त्व, 5.3 कार्यपध्दती निश्चित करणे, 5.4 कार्यपध्दतीचे फायदे व मर्यादा, 5.5 कार्यालय कार्यपध्दतीतील अलीकडील प्रवाह/बदल
 6. कार्यालय नित्यक्रम : 6.1 अर्थ व महत्त्व, 6.2 उद्देश व वैशिष्ट्ये, 6.3 कार्यप्रवाह – महत्त्व व अडचणी, 6.4 नियोजन व वेळापत्रक, 6.5 कार्यालयीन कामकाजाचे मोजमाप (मुल्यांकन)
 7. कार्यालयीन उपकरणे व यंत्रे : 7.1 कार्यालयीन उपकरण व यंत्राची गरज व महत्त्व, 7.2 कार्यालयीन उपकरण व यंत्राची निवड, 7.3 कार्यालयीन उपकरण व यंत्र, 7.4 अंगठ्याचा ठसा मशीन, 7.5 कार्यालयाची उपयुक्तता
 8. कार्यालयीन सेवा : 8.1 अर्थ, प्रकार व फायदे, 8.2 टपाल सेवा, 8.3 टपाल सेवेचे व्यवस्थापन, 8.4 आवक आणि जावक टपाल, 8.5 आधुनिक टपाल सेवा
 9. कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन : 9.1 अर्थ व व्याख्या, 9.2 नोंदी व्यवस्थापनाचे महत्त्व, 9.3 नोंदी व्यवस्थापनाची तत्त्वे व प्रक्रिया, 9.4 नोंदी व्यवस्थापनाचे वैशिष्ट्ये, 9.5 नोंदी ठेवण्याचे स्त्रोत (मार्ग), 9.6 आधुनिक कार्यालयाची कागदपत्ररहित भूमिका
 10. कार्यालयीन कर्मचारी संबंध : 10.1 प्रस्तावना, 10.2 कार्यालयातील मानवी संबंध, 10.3 कर्मचारी संबंधाची गरज, 10.4 मनोबल व उत्पादकता, 10.5 कर्मचारी कल्याण
 11. कार्यालय सभा : 11.1 कार्यालय सभाचा अर्थ, 11.2 कार्यालयीन सभेचे उद्देश व प्रकार, 11.3 सभेच्या कामकाजाच्या नोंदी, 11.4 सभा यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक
 12. कार्यालय माहिती पुस्तिका : 12.1 कार्यालय माहिती पुस्तिकेचा अर्थ, 12.2 कार्यालय माहिती पुस्तिकेची गरज व स्त्रोत (मार्ग), 12.3 माहिती पुस्तिकेचे प्रकार, 12.4 माहिती पुस्तिकेचे फायदे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक कार्यालय व्यवस्थापन”
Shopping cart