Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अध्यापन : उपागम आणि कार्यनिती

Teaching : Approaches and Strategies

,

Rs.160.00

Adhypan Upagam Ani Karyaniti

  1. अध्यापनाचे आकलन : 1) अध्यापनाची संकल्पना, 2) अध्यापनाची गृहीतके, 3) अध्यापनाची तत्त्वे, 3.1 प्रेरणा 3.2 क्रियाशिलता, 3.3 अभिरुची 3.4 व्यक्तिभेद, 3.5 उद्दिष्टानुवर्ती अध्यापन, 3.6 जीवनाशी निगडीत अध्यापन, 3.7 नियोजन 3.8 सर्जनशीलता, 3.9 अध्ययन नियमांचे पालन, 3.10 उपचारात्मक व निदानात्मक दृष्टिकाने, 3.11 लोकशाही प्रधानता, 3.12 शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व, 4) अध्यापनाची सूत्रे – 4.1 ज्ञाताकडून-अज्ञाताकडे, 4.2 मूर्ताकडून – अमूर्ताकडे, 4.3 सोप्याकडून-अवघडाकडे, 4.4 साध्याकडून – संमिश्राकडे, 4.5 पूर्णाकडून-भागाकडे 4.6 भागाकडून – पूर्णाकडे, 4.7 अनिश्चितीकडून-निश्चितीकडे, 4.8 विशेषाकडून-सामान्याकडे, 4.9 सामान्याकडून-विशेषाकडे 4.10 पृथ:करणाकडून-संयोजनाकडे, 4.11 मानसशास्त्राकडून-तर्कशास्त्राकडे 4.12 निसर्गाकडेचला, 5) अध्यापनाचे मार्ग/प्रकार- 5.1 अभिसंधान, 5.2 प्रशिक्षण, 5.3 अनुदेशन, 5.4 संस्करण, 6) अध्यापन एक नियोजित कृती- 6.1 नियेाजनाचे घटक – हेतू, उद्दिष्ट, आशय, अध्ययन अनुभव, अध्यापन पद्धती, अध्यापनाच्या कार्यनिती, व्यक्ती व साधने, भौतिक सुविधा, मूल्यमापन, 6.2 नियोजनाचे प्रकार – 6.2.1 वार्षिक नियोजन, 6.2.2 घटक नियोजन, 6.2.3 पाठ नियोजन
  2. अध्यापनाची आंतरक्रियात्मक अवस्था : अध्यापनाच्या कार्यनिती, 1) अध्यापनाच्या आंतरक्रियात्मक अवस्थेतील शिक्षकाची भूमिका व कार्य, 2) विवरणात्मक व शोधनात्मक कार्यनिती अध्यापनाचे मार्ग, 2.1 व्याख्यान 2.2 चर्चा, 2.3 दिग्दर्शन 2.4 अग्रत संघटक प्रतिमान, 3) अध्यापनाच्या विचार कौशल्यांची चिकित्सक कार्यनिती आणि ज्ञानाची संरचना- 3.1 उद्गामी अवगामी पद्धती, 3.2 संकल्पना प्राप्ती प्रतिमान, 3.3 समस्या निराकरण तंत्र, 3.4 प्रकल्प पद्धती
  3. अध्यापनाच्या विचार कौशल्यांची चिकित्सक कार्यनिती आणि ज्ञानाची संरचना : 1) वैयक्तिक अध्ययन पद्धती अथवा स्वयं अध्ययन पद्धती, 1.1 संगणकाचे अनुदेशनात्मक व्यवस्थापन, 1.2 संगणक सहाय्यित अनुदेश, 1.3. संगणकाचा वैयक्तिक आणि ग्रुपद्वारे (समूहा) उपयोग अर्थ आणि मार्ग, 1.3.1 व्यवस्थापनातील संगणकाचा उपयोग, 1.3.2 विविध क्षेत्रातील संगणकाचा उपयोग, 1.4. क्रमान्वित अध्ययन / अभिक्रमीत अध्ययन, 1.5. स्वयं अध्ययन संच / साहित्यसंच /कृतीक्रम, 1.6. स्वयं अध्ययनाचे हेतू, 1.7. स्वयं अध्ययनाचा संच, 2) लहान व मोठ्या गहासाठीचे अनुदेशनात्मक उपागम, 2.1 सहकार्यात्मक अध्ययन, 2.2. सहकार्यात्मक अध्ययनाचे महत्त्व, 2.3. सहकायार्त् मक अध्ययनाची गरज, 2.4. सहकार्यात्मक अध्ययन प्रक्रिया, 2.5. सहकार्यात्मक अध्ययनाची उद्दिष्टे, 2.6. सहकार्यात्मक अध्ययनाची वैशिष्टे, 2.7. सहकार्यात्मक अध्ययनातील आवश्यक असणारे घटक, 2.8. सहकार्यात्मक अध्ययनाची तंत्रे 2.9. सहकार्यात्मक अध्ययनाचे प्रकार, 2.10. सहकार्यात्मक अध्ययनाच्या पायर्‍या, 2.11. सहकार्यात्मक अध्ययनाचे फायदे, 2.12. सहकार्यात्मक अध्ययनाचे तोटे/मर्यादा, 2.13. सहयोगी अध्ययनाचे मार्ग/स्त्रोत, 2.14. बुद्धिमंथन, 2.15. भूमिका पालन, 2.16 सेमिनार, 2.17 नाट्यीकरण, 2.18. प्रभुत्व अध्ययन, 2.19 गट अभ्यास / अध्यापन
  4. अध्यापनोत्तर अवस्था- अध्यापनोत्तर अवस्थेतील शिक्षक भूमिका आणि कार्याचे विश्लेषण : 4.1 विद्यार्थ्याच्या योग्य वर्तन बदलासाठी पैलूची निश्चितीकरण, 4.2 अध्यापकाची भूमिका, 4.2.1 शिक्षक मूल्यमापनाचा अर्थ आणि व्याख्या, 4.2.2 शिक्षक मूल्यमापनासाठी कसोटीचा वापर/प्रयोग, 4.2.3 शिक्षकाच्या मूल्यमापनासाठीच्या पद्धती आणि तंत्र, 4.2.4 शिक्षक मूल्यमापनासाठी विद्यार्थ्याची भूमिका, 4.3 मूल्यमापनासाठी योग्य साधने व तंत्राचा वापर, 4.3.1 विद्यार्थी आणि सह अध्यायांकडून शिक्षक परिणामेकारकतेच्या मूल्यमापनाची साधने, 4.4. अध्यापन कौशल्य, निती/नियोजनात बदल किंवा सुधारणा, 4.5 स्व अध्यापनावर परिणाम वापरून प्रत्याभरणाचे निश्चितीकरण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्यापन : उपागम आणि कार्यनिती”
Shopping cart