Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

भारतीय आर्थिक विकास

Indian Economic Development (G-3)

,

Rs.195.00

Bhartiya Arthik Vikas

  1. आर्थिक विकास आणि वृद्धी : 1.1 आर्थिक विकास : अर्थ, व्याख्या आणि निर्देशक,
    1.1.1 प्रस्तावना, 1.1.2 आर्थिक विकासाचा अर्थ व व्याख्या, 1.1.3 आर्थिक विकासाचे निर्देशक, 1.2 आर्थिक वृद्धी : अर्थ, व्याख्या आणि निर्देशक, 1.2.1 आर्थिक वृद्धीचा अर्थ आणि व्याख्या, 1.2.2 आर्थिक वृद्धीचे निर्देशक, 1.3 आर्थिक विकासाची गरज आणि महत्व, 1.3.1 आर्थिक विकासाची गरज, 1.3.2 आर्थिक विकासाचे महत्त्व, 1.4 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक.
  2. विकसित आणि विकसनशील देश : 2.1 विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था संकल्पना, 2.1.1 प्रस्तावना, 2.1.2 विकसित देश, 2.1.3 विकसन देश, 2.1.4 अल्पविकसित देश, 2.2 विकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 2.3 विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 2.3.1 आर्थिक, 2.3.2 लोकसंख्याविषयक, 2.3.3 तंत्रज्ञान, 2.3.4 सामाजिक, सांस्कृतिक, 2.3.5 इतर, 2.4 उद्यन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था.
  3. आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे : 3.1 प्रस्तावना, 3.2 दारिद्य्राचे दुष्टचक्र, 3.3 भांडवल अडथळा, 3.4 तंत्रज्ञान अडथळा, 3.5 सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे, 3.6 राजकीय आणि प्रशासकीय अडथळे, 3.7 लोकसंख्या विस्फोट, 3.8 शेतीची कमी उत्पादकता, 3.9 बाह्य अडथळे.
  4. आर्थिक विकास आणि मानवी साधन संसाधन : 4.1 प्रस्तावना, 4.1.1 मानव संसाधनाचा अर्थ, 4.1.2 आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका, 4.2 भारत मानव विकास निर्देशांक, 4.3 जीवन निर्देशांक शारीरिक गुणवत्ता, 4.3.1 लिंग विकास निर्देशांक, 4.3.2 लिंग असमानता निर्देशांक, 4.3.3 बहुआयामी गरिबी निर्देशांक, 4.3.4 लिंग सक्षमीकरण निर्देशांक, 4.3.5 मानवी दारिद्य्र निर्देेशांक संकल्पना.
  5. आर्थिक नियोजन : 5.1 प्रस्तावना, 5.2 नियोजनाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 5.2.1 नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या, 5.2.2 नियोजनाची वैशिषट्ये, 5.3 नियोजनाची आवश्यकता/गरज, 5.4 भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे.
  6. निती आयोग – राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था : 6.1 प्रस्तावना, 6.1.1 निती आयोगाची रचना, 6.1.2 निती आयोगाचे उद्देश, 6.2 निती आयोगाची भूमिका, 6.3 निती आयोग आणि नियोजन मंडळ यातील फरक.
  7. शाश्वत विकास : 7.1 शाश्वत विकासः अर्थ आणि महत्त्व, 7.1.1 शाश्वत विकासाचा अर्थ, 7.1.2 शाश्वत विकासाचे महत्त्व, 7.2 शाश्वत विकासाचे ध्येय, 7.3 शाश्वत विकासाचे उपाय, 7.4 भारतातील शाश्वत विकासाच्या लक्ष्याची सद्यपरिस्थिती.
  8. आर्थिक विकास आणि पर्यावरण : 8.1 आर्थिक विकास व पर्यावरण यातील संबंध, 8.2 शाश्वत विकास आणि पर्यावरण, 8.3 भारतातील पर्यावरण धोरण, 8.3.1 राष्ट्रीय संवर्धन धोरण-1992, 8.3.2 राष्ट्रीय पर्यावरण धोरण-2006, 8.4 ग्लोबल वार्मिंग, 8.4.1 ग्लोबल वार्मिंगचा अर्थ, 8.4.2 ग्लोबल वार्मिंगची कारणे, 8.4.3 ग्लोबल वार्मिंगचे परिणाम.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय आर्थिक विकास”
Shopping cart