Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

भूगोल : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.द्वितीय वर्ष)

(Curriculum and Pedagogic Studies : Geography)

, ,

Rs.250.00

Bhugol : Abhaskarm and Adhyapanshastriya Abhyas

1. नियोजन आणि मूल्यमापन :
1.1 भूगोल अध्यापनाची संकल्पना, गरज व महत्त्व
1.2 वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठनियोजन
1.3 संविधान तक्ता आणि घटक चाचणी
1.4 प्रश्नपेढी
1.5 परीक्षेचे प्रकार : लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक
1.6 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा दृष्टीकोन

2. भूगोलाचे अध्यापन :
2.1 भूगोल शिकविण्याच्या पद्धती : सहल, प्रवास वर्णन, प्रायोगिक आणि
दिग्दर्शन, प्रादेशिक, प्रकल्प, क्षेत्रभेट, सहकार्यात्मक अध्ययन
2.2 अध्यापनाची प्रतिमाने : संकल्पना प्राप्ती प्रतिमान, न्यायतंत्र विश्लेषण
प्रतिमान, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान
2.3 ज्ञान रचनावाद
2.4 फ्लिप वर्ग

3. भूगोल शिक्षक :
3.1 भूगोल शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
3.2 भूगोल शिक्षकाच्या व्यवसाय विकासाची गरज व महत्त्व
3.3 भूगोल शिक्षकाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज व महत्त्व
3.4 भूगोल अध्यापनामध्ये खउढ ची गरज व महत्त्व
3.5 भूगोल तज्ज्ञ : कोलंबस, गॅलिलिओ, कोपर्निकस व फ्रान्सिस गाल्टन

4. भूगोलातील आधुनिक संकल्पना :
4.1 हवामानशास्त्रातील आधुनिक संकल्पना : वातावरण आणि हवामान,
जागतिक तापमान वृद्धी, हरितगृह वायू परिणाम, वारे, पर्जन्य, ढगफुटी
4.2 प्रादेशिक भूगोलातील आधुनिक संकल्पना : नैसर्गिक प्रदेश, शेजारील
देश – सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका
4.3 मानवी भूगोलाच्या आधुनिक संकल्पना : पर्यावरण, प्रदूषण, वस्त्या,
लोकसंख्या
4.4 भारतातील उद्योग, व्यापार आणि वाहतूक
4.5 भारतातील पर्यटन आणि गिर्यारोहण
4.6 पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधने आणि अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधने

5. पृथ्वीचे स्वरूप :
5.1 पृथ्वीची रचना : अंतरंग, बहिरंग – खंड व महासागर वितरण
5.2 मुख्य खंडांची निर्मिती
5.3 खडकाचे प्रकार : अग्निजन्य खडक, स्तरीत खडक, रुपांतरीत खडक

6. जलसंपत्ती :
6.1 नदीचे कार्य व भूजलाचे कार्य
6.2 हिमनदीचे कार्य
6.3 सागर जलसंपत्ती
6.4 सागरी प्रवाह आणि त्याचे परिणाम, त्सुनामी आणि त्याचे परिणाम
6.5 बेट

7. भूगोलातील समस्या आणि उपक्रम :
7.1 पर्यावरण ऱ्हासाचा कायदा
7.2 लोकसंख्या विस्फोट
7.3 दहशतवाद
7.4 नागरीकरण
7.5 जंगलतोड
7.6 भूगोलाच्या विविध संघटना

8. अध्ययन अध्यापनाचे स्त्रोत :
8.1 क्षेत्रभेट
8.2 सर्व्हे
8.3 अहवाल
8.4 ई-स्त्रोत : संगणकीय ऑनलाईन, ऑफलाईन स्त्रोत
(युट्युब, विकीपिडीया, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईट्स, प्रसारमाध्यमे)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भूगोल : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.द्वितीय वर्ष)”
Shopping cart