Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

ब्रिटीश सरकारने खानदेशात केलेल्या शैक्षणिक उपाय योजना (1858-1900)

  • ISBN: 9789389492538
  • British Sarkarane Khandeshat Kelele Shekshanik Upay Yojana (1858-1900)
  • Published : March 2019
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 168
  • Category:
  • Download Book Ebook Link

Rs.225.00

British Sarkarane Khandeshat Kelele Shekshanik Upay Yojana (1858-1900)

  1. खानदेशाचे ऐतिहासिक महत्व : 1) प्रस्तावना, 2) खानदेशचे ऐतिहासिक महत्त्व, 3) खानदेशातील राजकीय स्थिती
  2. ब्रिटीशांचे खानदेशातील शैक्षणिक कार्य : 1) प्रस्तावना, 2) ब्रिटिशांचे शिक्षणविषयक धोरण, 3) सरकारी देशी शाळा, 4) खानदेशातील प्रशिक्षण देणार्‍या शाळा, 5) खानदेशातील इतर शाळा, 6) शिक्षणातील दोष, 7) आधुनिक शिक्षण पध्दतीचा प्रसार
  3. ब्रिटिशांची खानदेशातील प्रशासन व्यवस्था : 1) प्रस्तावना, 2) हंटर कमिशन, 3) शैक्षणिक व्यवस्थापन, 4) खानदेशातील शाळांविषयींचे अहवाल, 5) शैक्षणिक तपासनिसकांचे अहवाल, 6) खानदेशातील सरकारी शाळा
  4. ब्रिटीश सरकारने शिक्षणावर केलेला खर्च : 1) प्रस्तावना, 2) ब्रिटिश शासनकालीन शिक्षकाच्या मानधनावरील खर्च, 3) विद्यार्थ्यांवर झालेला खर्च, 4) शाळांचा अनुदानावर केलेला खर्च, 5) प्रशासकीय खर्च, 6) इमारतींवर केलेला खर्च, 7) सादिलवार खर्च, 8) शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उपाययोजनावर केलेला खर्च
  5. ब्रिटीश सरकारच्या काळातील खानदेशातील ग्रंथालये : खानदेशातील ग्रंथालये – 1) प्रस्तावना, 2) भारतातील ग्रंथालये, 3) आधुनिक काळातील भारतातील ग्रंथालये, 4) महाराष्ट्रातील ग्रंथालये, 5) खानदेशातील ग्रंथालये, 6) शिक्षणक्षेत्रातील पुस्तकांचे महत्त्व, 7) खानदेशातील वाचनालयाची देवाण-घेवाण, सदस्य संख्या व खर्च, 8) शैक्षणिक तपासनिसांचा अहवाल, 9) ग्रंथालयांचे प्रकार
  6. ब्रिटीश सरकारच्या काळात खानदेशात स्त्री शिक्षण आणि इतर समाजासाठी झालेले प्रयत्न : 1) प्रस्तावना, 2) ख्रिस्ती मिशनर्‍यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, 3) एतद्देशीयांचे स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न, 4) ब्रिटिश सरकारच्या काळातील खानदेशातील स्त्री शिक्षण, 5) भिल्लांच्या शिक्षणासाठी इंग्रजांनी केलेले प्रयत्न, 6) खानदेशातील शैक्षणिक विकासासाठी उदयास आलेली वसतिगृहे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ब्रिटीश सरकारने खानदेशात केलेल्या शैक्षणिक उपाय योजना (1858-1900)”
Shopping cart