Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

जीवन कौशल्ये

Life Skills

, ,

Rs.275.00

Jivan Kaushalya

  1. जीवन कौशल्य शिक्षणाचा परिचय : 1.1 कौशल्ये : व्याख्या आणि अर्थ, 1.2 कौशल्यांचे प्रकार, 1.2.1 मऊ/मृदू कौशल्ये, 1.2.1 मऊ कौशल्यांचे प्रकार, 1.2.2 मऊ कौशल्यांची गरज, 1.2.3 मऊ कौशल्यांचा अभाव असलेल्या व्यक्तीची लक्षणे, 1.3 तांत्रिक/कठीण/जटील कौशल्ये, 1.3.1 तांत्रिक कौशल्यांचे प्रकार, 1.3.2 मऊ कौशल्ये आणि तांत्रिक कौशल्यांची यादी, 1.4 कौशल्यांचे फायदे, 1.5 जीवन कौशल्ये, 1.6 जीवन कौशल्यांचे महत्व आणि गरज, 1.7 जीवन कौशल्य शिक्षणाची पार्श्वभूमी, 1.7.1 जीवन कौशल्य शिक्षणाचा इतिहास, 1.7.2 जीवन कौशल्य शिक्षणाची संकल्पना, 1.7.3 जीवन कौशल्य शिक्षणाचे घटक, 1.8 जीवन कौशल्यांचे प्रकार, 1.8.1 जागतिक आरोग्य संघटनेने (थकज) ने पुरस्कृत जीवन कौशल्ये, 1.9 शिक्षणाचे आधार स्तंभ, 1.10 जीवन कौशल्ये शिक्षणाची ध्येये व उद्दिष्टे, 1.11 जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या विविध पद्धती
  2. विचारप्रक्रिया, निर्णयशक्ती आणि समस्या निराकरण : 2.1 विचार प्रक्रिया, 2.2 विचार प्रक्रियेचे स्वरूप, 2.3 विचार प्रक्रियेच्या पायर्‍या किंवा टप्पे, 2.4 विचारांची साधने, 2.5 विचारांचे प्रकार, 2.6 विचार कौशल्ये, 2.7 विचार कौशल्ये व जीवन कौशल्ये यातील परस्परसंबंध, 2.8 निर्णयशक्ती-अर्थ व स्वरूप, 2.9 प्रसंगानुरूप तारतम्य, 2.10 योग्य निर्णय घेतांना घ्यावयाची खबरदारी, 2.11 निर्णयशक्तीतील अडचणी, 2.12 जीवनातील योग्य निर्णय घेतांना घ्यावयाची काळजी, 2.13 चांगल्या निर्णयशक्ती विकासाची तंत्रे, 2.14 समस्या निराकरण- अर्थ व स्वरूप, 2.15 समस्या निराकरणातील पायर्‍या, 2.16 समस्येची जाणीव, 2.17 समस्यांच्या समस्या, 2.18 समस्या निराकरणासाठी उपकौशल्ये, 2.19 समस्या निराकरण कौशल्यांचा विकासात शिक्षक-पालक यांची भूमिका
  3. सृजनात्मक विचार आणि चिकित्सक विचार : 3.1 सृजनात्मक विचार – अर्थ व स्वरुप, 3.2 सृजनशीलतेचे स्वरूप, 3.3 सृजनशीलतेचे महत्व, 3.4 सृजनशीलतेसाठी वातावरण निर्मिती, 3.5 सृजनशीलतेचा विकास, 3.6 सृजनशील विचारांच्या विकासाच्या पद्धती, 3.7 चिकित्सक विचार प्रक्रिया – अर्थ व स्वरुप, 3.8 उत्कृष्ट चिकित्सक विचार करणार्‍या व्यक्तीची वैशिष्ट्ये, 3.9 चिकित्सक विचार कौशल्यांचे घटक, 3.10 चिकित्सक विचारातील कृती, 3.11 चिकित्सक विचारांचे महत्व, 3.12 चिकित्सक विचारांसाठी वातावरण निर्मिती, 3.13 चिकित्सक विचार कौशल्यांचा विकास, 3.14 चिकित्सक विचार प्रक्रियेतील मूलभूत पायर्‍या
  4. संप्रेषण/संवाद आणि आंतर वैयक्तिक कौशल्ये : 4.1 संप्रेषण – अर्थ आणि प्रकार, 4.1.1 संप्रेषण चक्र, 4.1.2 प्रभावी संप्रेषण, 4.1.3 इच्छित मत, भीती व्यक्तीकरण, सहाय्य/मदत मिळवण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी संप्रेषण, 4.2 आंतरवैयक्तिक कौशल्य, 4.2.1 आंतरवैयक्तिक कौशल्ये – अर्थ आणि संकल्पना, 4.2.2 इतरांशी असलेले आपले संबंध समजून घेण्यासाठी आंतरवैयक्तिक कौशल्ये, 4.2.3 मित्र, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक सहकार्‍याशी असलेल्या संबंधांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग, 4.2.4 विधायक/रचनात्मक संबंध
  5. स्व-जाणीव आणि समानानुभूती : 5.1 स्व-जाणीव/आत्मजागरूकता, 5.2 आत्मजागरूकतेची/स्व जाणीवेची संकल्पना, 5.3 आत्मजागरूकतेची जाणीव, 5.4 आत्मजागरूकतेची क्षेत्रे, 5.5 ‘स्व’ म्हणजे काय?, 5.6 स्व-जाणीव विकसीत करण्याचे मार्ग, 5.7 स्व-जाणीव विकसीत करण्याचे फायदे, 5.8 स्वत:ची ओळख, 5.9 शत्रूसंधो पृथक्करण, 5.10 समानानुभूती, 5.11 सहानुभूती आणि समानानुभूती, 5.12 समानानुभूती वाढवण्यासाठी उपाय, 5.13 दुसर्‍यांना स्वीकारण्याचे कौशल्य, 5.14 दुसर्‍यांना स्वीकारण्याचे मार्ग
  6. भावना आणि ताणतणाव समायोजन : 6.1 भावना : संकल्पना आणि अर्थ, 6.1.1 आपल्या भावनांना आणि इतरांना ओळखणे, 6.1.2 भावनांचा अविष्कार, 6.1.3 भावनांचा वर्तनावरील प्रभाव, 6.1.4 भावनांशी समायोजन, 6.2 ताणतणाव : अर्थ, लक्षणे आणि कारणे, 6.2.1 ताणतणाव : अर्थ, 6.2.2 ताणतणाव : लक्षणे, 6.2.3 ताणतणाव : कारणे, 6.3 ताणतणावाशी समायोजन, 6.3.1 कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमधील ताणतणावाशी समायोजन, 6.3.2 उद्योग व्यवसाय तसेच नोकरीतील ताणतणावाशी सामना/समायोजन
  7. सामाजिक संदर्भात जीवनकौशल्ये : 7.1 आपत्तीच्या तयारीसाठी जीवन कौशल्ये, 7.2 दिव्यांगांना हाताळण्यासाठी जीवन कौशल्ये, 7.3 सामाजिक समरसता/एकोपा आणि राष्ट्रीय ऐक्य, 7.3.1 सामाजिक समरसता/एकोपा आणि राष्ट्रीय ऐक्य विद्यार्थ्यांत रूजवितांना विविध जीवन कौशल्ये वृद्धींगत होण्यासाठी काही उपक्रम किंवा कृतीकार्यक्रम, 7.4 गैरवर्तनाचा अर्थ व प्रकार, 7.5 गैरवर्तन/अत्याचार टाळण्यासाठी आणि प्रतिकार/सामना करण्यासाठीची कौशल्ये
  8. जीवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्व : 8.1 जीवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्व : परिचय, 8.2 जीवन कौशल्ये आणि व्यक्तिमत्वाचा विकास, 8.3 व्यक्तिमत्व विकासासाठी युक्त्या, 8.4 व्यक्तिमत्व विकासाचे फायदे, 8.5 जीवन कौशल्ये विकसनात पालक, शिक्षक आणि समवयस्क गटांची भूमिका, 8.5.1 शिक्षकाची जीवन कौशल्ये विकसनशील भूमिका, 8.5.2 पालकांची जीवन कौशल्ये विकसनशील भूमिका, 8.5.3 समवयस्क गटांची जीवन कौशल्ये विकसनातील भूमिका, 8.6 सकारात्मक विचारांसाठी आणि चौकोटी बाहेर विचार करण्यासाठी जीवन कौशल्ये, 8.6.1 सकारात्मक विचार, 8.6.2 सकारात्मक विचारांसाठी जीवन कौशल्ये, 8.7 चौकोटीबाहेर विचार करण्यासाठी कौशल्ये, 8.8 यशस्वी जीवनासाठी जीवन कौशल्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीवन कौशल्ये”
Shopping cart