Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 2)

Retail Management (Part 2)

,

Rs.145.00

Kirkol Vikri Vyavsthapan (Bhag 2)

प्रकरण 1  | किरकोळ विक्री विपणन 
प्रस्तावना, किरकोळ विक्री विपणन म्हणजे काय?,किरकोळ विक्री विपणनाची वैशिष्ट्ये, किरकोळ विक्री विपणनाची व्याप्ती, किरकोळ विक्री विपणनाचे महत्व, किरकोळ विक्रीतील विपणनाची भूमिका, ई-विपणन (इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग), ई-मार्केटिंगचे महत्व, ई-मार्केटिंगची व्याप्ती, नेटवर्क मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंगची व्याप्ती, किरकोळ विक्री विपणनातील सामाजिक माध्यमाची भूमिका

प्रकरण 2 | किरकोळ विक्रय वस्तूंचे व्यापारीकरण 
प्रस्तावना, किरकोळ विक्री वस्तूचे व्यवस्थापन, मर्चण्डाइझिंग म्हणजे काय?, मर्चण्डाईझिंगची उत्क्रांती किंवा विकास/उदय, मर्चण्डाइझिंग कार्यावर परिणाम करणारे घटक, मर्चण्डाइझरची भूमिका आणि जबाबदाऱ्या, किंमतीतील कपात, कूपन्स, किंमतीवरील सूट किंवा सवलत, किंमत गाठोडे, बहुविध किंमत एकक

प्रकरण 3 | मॉल व्यवस्थापन 
प्रस्तावना, मॉलची परंपरागत संकल्पना, मॉलची आधुनिक संकल्पना, भारतातील मॉलचा उदय आणि विकास, भारतात मॉल संदर्भातील नव्या संकल्पनेचा उदय, मॉलमधील सुविधा व्यवस्थापन, भारतातील काही मॉल्स अपयशी ठरण्याची कारणे, भारतीय मॉल्स विक्री व्यवस्थेच्या विकासातील आव्हाने किंवा समस्या

प्रकरण 4 | किरकोळ विक्री विशेषाधिकार किंवा मक्ताधिकार 
प्रस्तावना, मक्ताधिकार म्हणजे काय?, मक्ताधिकाराची ठळक वैशिष्ट्ये, मक्ताधिकाराचे फायदे, मक्ताधिकाराचे तोटेे, मक्ताधिकाराचा उदय किंवा उत्क्रांती, मक्ताधिकाराचे प्रकार, मक्ताधिकाराचे स्वरूपानुसार प्रकार, भारतातील मक्ताधिकार (विशेषाधिकार), भारतातील विविध क्षेत्रातील मक्ताधिकार, भारतीय मक्ताधिकाराचा प्रवाह

प्रकरण 5 | किरकोळ विक्री व्यवस्थेतील माहिती तंत्रज्ञान
प्रस्तावना, किरकोळ विक्री व्यवस्थेचे विक्रेत्याच्या/खरेदीदाराच्या दृष्टीने फायदे, माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय?, व्याख्या, ठळक वैशिष्ट्ये, माहिती तंत्रज्ञानाची किरकोळ विक्री क्षेत्रात आवश्यकता/गरज, माहिती तंत्रज्ञानाची किरकोळ विक्री व्यवस्थेतील भूमिका/किरकोळ विक्री क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, किरकोळ विक्री क्षेत्रात माहिती प्राप्त करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) ची भूमिका किरकोळ विक्री व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर, माहिती तंत्रज्ञान वापरातील बदलता प्रवाह, स्मार्ट कार्डस, स्मार्ट कार्डचे फायदे, ई – कॅश, डिजिटल प्राप्ती आणि देयके

प्रकरण 6 | किरकोळ विक्री उपभोक्त्याची वर्तणूक 
प्रस्तावना, किरकोळ विक्री संदर्भातील उपभोक्ता वर्तणूक, उपभोक्ता वर्तणूकीसंबंधी सिध्दान्त, निष्कर्ष, टिका, उपभोक्ता वर्तणूकीचा मानसशास्त्रीय सिध्दांत, उपभोक्ता वर्तणूकीचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिध्दांत, खरेदीची निर्णय प्रक्रिया, उपभोक्त्याच्या खरेदी दृष्टीकोनातील बदल, उपभोक्त्यातील बदलाचा ओझरता दृष्टीक्षेप, किरकोळ विक्री ग्राहकावर परिणाम करणारे घटक, उपभोक्ता मानसशास्त्र, व्याख्या, उपभोक्ता मानसशास्त्राची वैशिष्ट्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 2)”
Shopping cart