Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

माध्यमिक शिक्षणातील समकालीन संदर्भ व समस्या

Contemporary Concerns and Issues in Secondary Education

,

Rs.185.00

Madhyamik Shikshanatil Samkalin Sandharbha V Samsya

  1. माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण : 1.1 र) माध्यमिक शिक्षण – संकल्पना, माध्यमिक शिक्षणाची वाटचाल, माध्यमिक शिक्षणातील समस्या, ध्येये व उद्दिष्टे, स्वरूप व व्याप्ती, माध्यमिक शिक्षणाचा आकृतीबंध, माध्यमिक शाळांसाठी निकष, ल) माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची भूमिका, 1.2 भारतीय संविधानात शिक्षण विषयक तरतूदी, 1.3 राज्यघटनेच्या बाध्य कर्तव्यानुसार माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणांसाठीची धोरणे व कृती कार्यक्रम, 1.3.1. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, 1.3.2. केंद्र प्रायोजित योजना, 1.3.3. 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 1.3.4. 1992 चे धोरण (राममूर्ती समिती), 1.3.5. 2000 चे शैक्षणिक धोरण, 1.4 शिक्षणाचा हक्क, 1.4.1. शिक्षणाच्या हक्काची प्रमुख वैशिष्टे, 1.4 2. शिक्षणाच्या हक्काचे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात उपयोजन, 1.5 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा माध्यमिक शिक्षणावरील परिणाम, 1.6 माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातील समस्या व प्रवाह, 1.7 लक्ष साधण्यासाठी कार्यनीतीची जाणीव
  2. शिक्षणातील समता आणि समानता : 2.1. समानता – अर्थ व स्वरूप, 2.1.1 शैक्षणिक संधीची समानता, 2.1.2 शिक्षणाच्या समान संधीसाठी संविधानात्मक तरतूदी, 2.1.3 तरतूदी आणि निष्पत्ती, 2.2. असमानतेचे स्वरूप, प्रकार, 2.2.1 शिक्षणापासून वंचित घटक, 1) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, 2) विमुक्त भटक्या जातीचे शिक्षणे, 3) मुलींचे / स्त्री शिक्षण, 4) अपंगांचे शिक्षण, 5) मानसिकदृष्ट्या वंचित घटक, 6) अल्पसंख्यांकांचे शिक्षण, 7) देवदासी व वारांगणाच्या मुलामुलींचे शिक्षण, 2.2.2 वंचित बालकांसाठी शिक्षण, 2.2.3 अपवादात्मक/आव्हानात्मक बालकांचे शिक्षण, 2.2.4 शाळांमधील असमानता, 1) सार्वजनिक शाळा व खाजगी शाळा, 2) शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा, 2.3. अ) गुणवत्तापूर्ण शिक्षण, ब) गुणवत्तेचे दर्शक/मापदंड, 2.4. माध्यमिक शिक्षणातील गुणवत्तावाढ
  3. शांतता शिक्षण : 3.1 शांतता एक गतिशील सामाजिक वास्तविकता, 3.2 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भात शांततेची समर्पकता, गरज व महत्त्व, 3.3 सामाजिक सुरक्षिततेला घातक ठरणारे घटक, 3.4 शांततेसाठी शिक्षण – संकल्पना, व्याप्ती, उद्दिष्टे, 3.5 शांतता शिक्षणात शिक्षकाची भूमिका अध्यापन पध्दती व तंत्रे, अभ्यासक्रम
  4. पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण : 4.1 पर्यावरण संवर्धनाची संकल्पना आणि गरज, 4.2 पर्यावरण शिक्षण, 4.3 पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती, महत्त्व, आवश्यकता, उद्दिष्टे, 4.4 प्रदूषण, 4.5 पर्यावरण आणि मानव यांतील आंतरक्रिया स्पष्टीकरणासाठी अध्ययन अध्यापन, 4.6 त्ब्ल्लिसी परिषद, 4.7 पर्यावरण संवर्धनात शिक्षकाची भूमिका, 4.8 पर्यावरण संवर्धनासंबंधी कायदेशीर तरतूद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माध्यमिक शिक्षणातील समकालीन संदर्भ व समस्या”
Shopping cart