Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

समुदाय संघटन

Community Organization

Rs.250.00

समुदाय संघटन ही समाजकार्याची महत्वपुर्ण पद्धती आहे. समुदाय संघटन ही समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती आहे. कारण याद्वारे सामुहिक स्वरूपाची कृती केली जाते. समुदाय कोणताही असो मग तो नागरी समुदाय असला तरी, तो ग्रामीण समुदाय असला तरी किंवा आदिवासी समुदाय असला तरी त्यात समस्या, प्रश्न असतात. समुदायातील स्वरूपानुसार त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. समुदायाच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी समुदायातील लोकांना एकत्र करुन, त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करुन त्याचे संघटन केले जाते आणि संघटीत स्वरूपाच्या प्रयत्नातून समुदायाची समस्या-प्रश्न सोडविले जातात. समुदायातील घटकांच्या गरजांची पुर्तता केली जाते. समुदायाचे संघटन करुनच समुदाय विकास शक्य होतो.

Samuday Sanghatan

 

1. समाजकार्य परिचय :
समाजकार्य मदतीची प्रक्रीया आहे, समाजकार्य सक्षमीकरणची प्रक्रीया आहे, समाजकार्य समस्या सोडविण्याची प्रक्रीया आहे, समाजकार्याच्या व्याख्या, समाजकार्य-एक व्यवसाय, समाजकार्याची वैशिष्ट्ये, समाजकार्यातील मुलभूत बाबी/गृहीतके, समाजकार्यातील मुल्ये, समाजकार्याची नितीतत्वे/आचारसंहिता, समाजकार्याची तत्त्वे, समाजकार्याचे उद्देश

2. समाजकार्याच्या पद्धती :
समाजकार्य पद्धती, समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती, साामाजीक व्यक्तीसहयोग कार्य, सामाजिक गट कार्य, समुदाय संघटन, समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती-सामाजिक क्रिया, सामाजिक संशोधन, समाजकल्याण प्रशासन, समुदाय संघटन, समुदाय संघटन कार्याचा अर्थ, समुदाय संघटन कार्याच्या व्याख्या

3. समुदाय संघटन कार्याची वैशिष्ट्ये :
समुदाय संघटन ही लोककेंद्रीत पद्धती आहे, समुदाय संघटन ही कृतीयुक्त पद्धती आहे. समुदाय संघटन साधन (पद्धत आहे), शेवट नाही. समुदाय संघटन विकासकेंद्रीत प्रक्रिया आहे, समुदाय संघटन प्रक्रियेत प्रशिक्षित समाजकार्यकर्त्याची भूमिका महत्वाची, समुदाय संघटन पद्धतीत गरजांचा आणि प्रश्नांचा व्यापक भूमिकेतून विचार होतो. समुदाय संघटन कार्य लोकसहभागात्मक मार्गावर आधारलेले असते, समुदाय संघटन कार्य म्हणजे संसाधनांची ओळख आणि गतीशिलता, समुदायात एकतेची/एकात्मतेची भावना निर्माण करणे, सामुदायीक नियोजन, क्षमता निर्मिती, बांधणी व नेतृत्व विकासाला चालना, समुदाय संघटन कार्याचे उद्देश

4. समुदाय संघटन कार्य पद्धतीची तत्त्वे :
रॉस यांच्या मतानुसार, जॉहन आणि डिमार्चे यांच्या मतानुसार, मॅकनेल यांच्या मतानुसार, कॉसिडे यांच्या मतानुसार, सामाजिक गरजा संस्थांचा आधार असतात, समुदायातील संसाधन पुरेसे/समाधानकारक असावे. समुदायातील नागरिकांकडून संस्थेच्या कार्यात्मक घटकांकवर नियंत्रण ठेवले जाते. मुक्त संपर्क आणि सुसंवाद स्थापित करून त्यातील अडथळे दुर करणे, सिद्धीकी यांच्या मतानुसार, निश्चीत उद्देशाचे तत्व, निश्चित नियोजनाचे तत्व, लोकसहभागाचे तत्व, लोकशाही पद्धतीने कार्य, संघटनात्मक कार्यातील लवचिकता, संसाधन ओळखण्याचे आणि उपलब्ध संसाधनांच्या उपयोगीतेचे तत्व, गटातील परस्पर समन्वय आणि सुसंवादाचे तत्व, संस्कृती उजळणी करण्याचे तत्व, नरखेडकर प्रगती यांच्या मतानुसार, आर्थर डूनहम यांच्या मते, सहकार्याचे तत्व, समाजकल्याण कार्यक्रम, गरजेएवढा पुरवठा/वितरण आणि संस्थांच्या कल्याणकारी सुविधा, प्रतिबंध

5. समुदाय संघटन कार्याचे उद्देश :
समुदाय संघटन कार्याचे उद्देश, मॅकनेल यांच्या मतानुसार, सॅन्डरसन आणि पोलसन यांच्या मतानुसार, राव यांच्या मतानुसार, रॉस यांच्या मतानुसार, हॉर्पर आणि डुनस यांच्या मतानुसार

6. समुदाय संघटन कार्याच्या पद्धती :
समुदाय संघटन कार्याच्या पद्धती, जाणीव जागृती निर्मिती, नियोजन, शिक्षण, सामान्य किंवा मुलभूत प्राथमिक शिक्षण, कौटुंबिक सुधारणा शिक्षण, समुदाय सुधारणा शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शिक्षणाच्या पद्धती-अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण, संवाद/संभाषण, सहभाग, नेतृत्व, संसाधने/साधनसंपत्ती, सामुदायीक कृती, समन्वय आणि सहकार्य, कायदेशीर कृती, लेन यांच्या मतानुसार, युनायटेड नेशन्स-ट्रेनिंग फॉर सोशलवर्क-थर्ड इंटरनॅशनल सर्व्हेनुसार

7. समुदाय संघटन कार्याच्या पायऱ्या :
समुदायाचे निरीक्षण/ओळख, समुदायाचे अध्ययन, समुदायाचा इतिहास, समुदायाच्या सामाजिक स्थितीचे अध्ययन, समुदायाच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन, समुदायाच्या शैक्षणिक स्थितीचे अध्ययन, समुदायाची आरोग्यविषयक स्थिती, समुदायाची धार्मिक स्थिती अभ्यासणे, समुदायाची भौगोलिक स्थिती अभ्यासणे, समुदायाच्या लोकसंख्या विषयक अभ्यास, समुदायातील विविध कल्याणकारी संस्था, समुदायातील सार्वजनिक स्थळांचा अभ्यास करणे, समुदायातील गरजा/समस्या/असमाधान शोधणे, समुदायातील सदस्यात जाणीवजागृती, गरजांचे/समस्यांचे/असमाधानतेचे विश्लेषण करणे, गरजांची/समस्यांची यादी, समुदायातील गरजांना/समस्यांना क्रमबद्ध करणे, गरज/समस्येची निवड, समस्या पुन्हा परीभाषीत करणे, साध्य उद्देश सुत्रबद्ध करणे, पर्यायांचा शोध घेणे, सुयोग्य पर्यायांची निवड, कृती योजना तयार करणे, संसाधनांची जुळवाजुळव , कृती योजनेची अंमलबजावणी, कृती योजनेचे मुल्यांकन, बदल, पुन्हा कार्र्यारंभ, नव्या समस्येची निवड, लिंडमन यांच्या मते, सॅन्डरसन आणि पोलसन यांच्यामते, समुदायाचे विश्लेषण आणि निदान करणे, समुदायातील प्रेरक शक्ती, समुदायाची स्थिती आणि परिस्थिती शोधणे, औपचारीक संस्था/संघटनेची निर्मिती करणे, सर्वेक्षण करणे, कार्यक्रमांचे आयोजन, नेतृत्वाचा विकास

8. समुदाय विकास :
समुदाय विकास, प्रभावी समुदाय विकास प्रक्रिया, समुदाय विकास ह्या मुलभूत प्रक्रियेकडे होणारे बदल, समुदाय विकास पद्धतीच्या पायऱ्या/टप्पे, पी.आर.ए.-ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन, व्याख्या-ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन

9. समुदाय विकास आणि पी.आर.ए. :
ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची गरज, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाचे महत्व, ग्रामीण समुदायातील खऱ्या गरजा व अडचणी शोधून काढता येतात, सर्व ग्रामीणांचा सहभाग, माहिती/तथ्यांचे संकलन, गत योजनांचा आढावा व नवयोजनांची निर्मिती, जबाबदारीची निश्चितता, स्थानिक विकास कार्यकर्त्यांना प्रोत्साहन, स्थानिक संसाधनांचा उपयोग, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची तत्वे, अफार्म या संस्थेच्या पुस्तिकेत नमुद केल्यानुसार, निकम राहुल यांच्या लोकसहभाग आणि पी.आर.ए. पुस्तकात नमुद केल्यानुसार, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसहभागीय मुल्यावलोकनाची साधने, नियोजनाची साधने, मुल्यांकनाची साधने, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाची क्षेत्रे (व्याप्ती), ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकन प्रकार, ग्रामीण सहभागीय मुल्यावलोकनाच्या मर्यादा, पी.आर.ए. करतांना घ्यावयाची काळजी, जलद ग्रामीण मुल्यावलोकन, जलद ग्रामीण मुल्यावलोकन पद्धतीचे तंत्रे, निरीक्षण, चर्चा/संवाद, श्रवण-ऐकणे, प्रत्यक्ष कार्या सहभाग, ग्रामस्थांना प्रोत्साहीत करणे, लोकसहभागात्मक नकाशा/प्रतिकृती, शिवारफेरी, जलद ग्रामीण मुल्यावलोकन/आर.आर.ए.ची तत्वे, जलद ग्रामीण मुल्यावलोकन अर्थात आर.आर.ए.चे उपयोग

10. समुदाय संघटन कार्याचे धोरण आणि विविध साधने :
जनहित याचिका, जनहित याचिका खालील बाबतीत दाखल केली जावू शकते. जनहित याचिकेचे महत्त्व, जनहित याचिकेची गरज, वकिली, वकिलीचे महत्त्व, समुदाय भेट/बैठक, समुदाय बैठक घेण्यापुर्वी, प्रत्त्यक्ष बैठक सुरु झाल्यावर, बैठक-एक आवश्यक नियमीत प्रक्रिया, समुदाय बैठकीचे महत्त्व, निवडक प्रशिक्षीत व्यक्तींची गट उभारणी, समुदाय संघटन कार्यातील प्रशिक्षण, समुदाय प्रशिक्षणाचा लाभ, समुदाय संघटन कार्यातील कृती योजना, कृती योजनेचे महत्त्व, तथ्य संग्रहण

11. समुदाय संघटन कार्यातील मार्ग :
समुदाय संघटन कार्यातील मार्ग/पद्धती, दिशादर्शक किंवा प्रत्यक्ष मार्ग, अदिशादर्शक मार्ग, अदिशादर्शक मार्गाचे महत्व, समुदाय संघटन कार्यातील अशासकीय संस्थांची भूमिका, समुदाय संघटन कार्यातील अशासकीय संस्थाचे महत्त्व, अशासकीय संस्थांचा अर्थ, समुदाय संघटन कार्यातील शेजार समिती, शेजार समिती महत्व, सामाजिक संस्था मंडळ, सामाजिक संस्था मंडळाचा उद्देश

12. समुदाय संघटक – विविध भूमिका :
संदेशदाता, समर्थदाता/सक्षमीकरण कर्ता- समुदाय संघटन कार्यास चालना, समुदायातील गरजांचे/समस्यांचे निश्चितीकरण, समुदायातील सदस्यांच्या आंतरक्रिया विकासास चालना, समुदायातील सदस्यांच्या क्षमतांचा विकास, दिशादर्शक/मार्गदर्शक-समुदाय संघटक-एक मार्गदर्शक या करीता आवश्यक असणाऱ्या काही मुलभूत बाबी, समुदायाच्या गरजा/समस्या शोधून काढण्यासाठी मदत, कृतीयुक्त योजनेच्या अंमलबजावणीकरीता मार्गदर्शन, समुदायाच्या विविध अंगाचे/बाजूचे सुव्यवस्थीत अध्ययन, समुदायातील भिन्न भिन्न घटकांसोबत कार्य

13. समुदाय संघटक – विविध भूमिका आणि कौशल्य :
शिक्षक/तज्ञ, उपचारकर्ता, सल्ला समुपदेशक, वकील, मदतकर्ता, मध्यस्थाची भूमिका, समुदाय संघटकाचे कौशल्य

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समुदाय संघटन”
Shopping cart