Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शिक्षक आणि शिक्षण

Teacher and Education

Rs.110.00

‘शिक्षक व शिक्षण’ या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्वच विषय हा शिक्षकासंबंधित अधोरेखित केलेला आहे. म्हणून आपल्यासारखे बुद्धिजीवी, तळागाळात, ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक कार्य करणार्‍या शिक्षक वर्गासाठी तसेच नव शिक्षक बांधव यांनादेखील या पुस्तकाचा उपयोग व्हावा, माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत व आपल्याकडून मला नवीन लेखन करण्यासाठी नवचेतना, प्रेरणा मिळावी हा प्रामाणिक उद्देश अथवा हेतू समोर ठेऊनच सदरील पुस्तकलेखन करण्यात आलेले आहे.
शाळा आणि शिक्षक, समाज आणि शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक आणि शिक्षक, लोकसहभाग आणि शिक्षक, या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळी उभारून खूप मोठ्या प्रमाणावर या विधायक विचारधारेचा अवलंब करून समाजात परीवर्तन घडविणे सद्य:स्थितीत शिक्षकांकडून समाजाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिक्षकाच्याही समाजाकडून काही अपेक्षा आहेत. शिक्षकांनी सामाजिक ऋण म्हणून किंवा आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून कोणत्या गोष्टी अभिप्रेत असाव्यात हे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केलेला आहे.

Shikshak Ani Shikshan

  1. शिक्षक म्हणून वावरतांना
  2. शिक्षकाचे चारित्र्य
  3. शिक्षक आणि समाज
  4. इंग्रजी विषय शिक्षक एक जबाबदारी
  5. शिक्षक आणि सहकारी समन्वय

Shikshak Ani Shikshan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षक आणि शिक्षण”
Shopping cart