Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

विकासाचे अर्थशास्त्र

Economic of Development

Rs.225.00

Vikasache Arthashastra

  1. आर्थिक विकास : 1.1 अल्पविकसित अर्थव्यवस्था : संकल्पना, परिभाषा आणि निर्देशक, 1.2 विकसित अर्थव्यवस्था : संकल्पना, परिभाषा आणि निर्देशक, 1.3 आर्थिक वृध्दी : संकल्पना, परिभाषा आणि निर्देशक, 1.4 आर्थिक विकास विरुध्द आर्थिक वृध्दी.
  2. आर्थिक वृद्धी – प्रारूप (1) : 2.1 हॅरॉड आणि डोमर प्रारूप, 2.2 विकासाचे अभिमतपंथी/परंपरागत सिध्दांत : ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, 2.3 कार्ल मार्क्स यांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत, 2.4 शुम्पीटर आणि भांडवलवादी आर्थिक विकास.
  3. आर्थिक वृद्धी – प्रारूप (2) : 3.1 दारिद्य्राचे दुष्टचक्र, 3.2 गुन्नार मिर्डालचा चक्रीय कार्यकारण सिध्दांत, 3.3 लेविस यांचे अमर्यादित श्रम पुरवठ्याचे प्रारूप, 3.4 विकासाचा प्रबळ चालनाचा सिध्दांत.
  4. वृध्दी : संतुलित आणि असंतुलित : 4.1 संतुलित वृध्दी : संकल्पना, आवश्यक अटी, टीकात्मक परीक्षण, रोडान यांचे विचार, 4.2 ड्युसेनबरी परिणाम, प्रो. नर्क्स यांचे संतुलित वृध्दीविषयी विचार, 4.3 असंतुलित आर्थिक वृध्दी : संकल्पना, स्वरूप आणि तत्व, 4.4 विशेष आर्थिक क्षेत्र : असंतुलित विकासावर भारतासाठी एक उपाय.
  5. भांडवल विकास : मानवी आणि वित्तीय : 5.1 मानव संसाधन विकास : निर्देशक आणि महत्त्व, 5.2 मानवी भांडवलाची गुणवत्ता : शिक्षण आणि आरोग्याची भूमिका, 5.3 भांडवलनिर्मिती आवश्यकता (गरज) : भांडवलनिर्मितीचा इच्छित वृद्धी दर आणि वाढता भांडवल उत्पादन दर, 5.4 घरगुती बचत आणि भारतातील भांडवलनिर्मिती : पध्दती आणि विश्लेषण.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विकासाचे अर्थशास्त्र”
Shopping cart