Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

विपणन व्यवस्थापन – II

Marketing Management - II

, , ,

Rs.225.00

Vipanan Viyavsthapan – II

  1. बाजारपेठ मागणी व विक्री पूर्वानुमान : 1.1 प्रस्तावना, 1.1.1 बाजार मागणीचा अर्थ, 1.1.2 बाजार मागणीच्या व्याख्या, 1.2 मागणीचे निर्धारक घटक, 1.2.1 मागणीचे निर्धारक घटक मागणीवर कसा परिणाम करतात?, 1.3 विपनणामधील गरजा, इच्छा आणि मागणी समजून घेणे, 1.4 मार्केटींगमधील मागणीचे प्रकार, 1.5 विक्री पूर्वानुमान/भविष्यातील विक्री अंदाज, 1.5.1 विक्री पूर्वानुमानचे महत्त्व, 1.5.2 विक्रीच्या पूर्वानुमानासाठी विचारात घेतलेले घटक, 1.5.3 विक्री पूर्वानुमानाचे प्रकार, 1.5.4 विक्री पूर्वानुमानाच्या पध्दती, 1.5.5 चांगल्या विक्रीच्या पूर्वानुमानाचे घटक, 1.5.6 विक्रीच्या पूर्वानुमानाची तंत्रे, 1.5.7 विक्रीचा अंदाज वर्तवण्याची प्रक्रिया, 1.5.8 पूर्वानुमान निवडणे, 1.5.9 विक्री पूर्वानुमानाचा वापर किंवा उपयोग, 1.5.10 विक्रीच्या पूर्वानुमानातील सांख्यिकीय आकडेवारी, 1.5.11 विक्री पूर्वानुमानाचा वापर, 1.6 विक्री अंदाजपत्रक, 1.6.1 अर्थ, 1.6.2 विक्री अंदाजपत्रकाचा अर्थ, 1.6.3 विक्री अंदाजपत्रकाची व्याख्या, 1.6.4 विक्री अंदाजपत्रकाचे महत्वाचे घटक, 1.6.5 विक्री अंदाजपत्रकाची तंत्रे, 1.6.6 विक्री अंदाजपत्रकाची वैशिष्ट्‌‍ये, 1.6.7 विक्री अंदाजपत्रकाचे महत्त्व आणि फायदे, 1.6.8 विक्री अंदाजपत्रकाचे मर्यादा/तोटे, 1.7 विक्री कोटा, 1.7.1 कोट्याचा अर्थ, 1.7.2 विक्री कोट्याच्या व्याख्या, 1.7.3 विक्री कोट्याची मुख्य वैशिष्ट्‌‍ये, 1.7.4 विक्री कोट्याची उद्दिष्ट्ये, 1.7.5 विक्री कोट्याचे महत्त्व, 1.7.6 विक्री कोट्याची महत्त्वपूर्ण तत्त्वे, 1.7.7 कोटा सेटिंगची आवश्यकता, 1.7.8 व्यवसाय संस्थांमध्ये कोटा सेट करण्याची प्रक्रिया, 1.7.9 विक्री कोटा सेट करण्याच्या मर्यादा, 1.7.10 विक्री कोट्याचे प्रकार, 1.7.11 विक्री कोटा ठरवण्याच्या पद्धती, 1.7.12 सेल्स कोटा ठरवण्यातील समस्या.
  2. ना-नफा संस्था विपणन : 2.1 नफा न देणारी संस्था – संकल्पना, अर्थ आणि व्याख्या, 2.2 नफा न देणाऱ्या संस्थांची वैशिष्ट्‌‍ये, 2.3 ना-नफा संस्थांच्या विपणनाचे प्रकार, 2.4 ना-नफा संस्थेसमोरील समस्या/आवाहने, 2.5 ना-नफा संस्थेच्या विपणनाची गरज, 2.6 भारतातील ना-नफा संस्था.
  3. विपणन संघटनेची बदलती भूमिका : 3.1 प्रस्तावना, 3.1.1 विपणन संघटनेच्या व्याख्या, 3.1.2 विपणन संघटना व्याप्ती, 3.1.3 विपणन संघटनेची गरज, 3.1.4 विपणन संघटनेचे महत्त्व, 3.1.5 संघटनेची तत्त्वे, 3.1.6 विपणन संघटनेचा जन्म/उत्क्रांतीचा आढावा, 3.1.7 विपणन संघटनेची रचना, 3.2 विपणन संघटनेच्या मूलभूत रचना किंवा प्रकार, 3.3 विपणन संघटनेवर परिणाम करणारे घटक, 3.4 आदर्श विपणन संघटनेसाठी संरचनेची मूलतत्त्वे, 3.5 विपणन आणि विपणनकर्त्याची भूमिका, 3.5.1 विपणनकर्त्याची बदलती भूमिका, 3.5.2 विपणन आणि मुख्य विपणन अधिकाऱ्याची बदलती भूमिका, 3.5.3 सीएमओची बदलती भूमिका.
  4. चिन्ह बांधणी व्यूहरचना : 4.1 चिन्ह बांधणी व्यूहरचना संकल्पना : परिचय, 4.1.1 चिन्ह (ठसा) विषयक धोरण, 4.1.2 मजबूत चिन्ह धोरणाचे मुख्य फायदे, 4.1.3 चिन्ह व्यूहरचनेची संकल्पना, 4.1.4 चिन्ह व्यूहरचना म्हणजे काय?, 4.1.5 व्यवसायाला चिन्ह धोरण का आवश्यक आहे?, 4.1.6 चिन्ह व्यूहरचनेचा अर्थ व व्याख्या, 4.2 चिन्ह व्यूहरचनेचे महत्त्व, 4.2.1 एक यशस्वी चिन्ह व्यवस्थापन धोरण कसे तयार करावे?, 4.3 चिन्ह बांधणी व्युहरचना : मुख्य संकल्पना आणि पायऱ्या, 4.3.1 चिन्ह बांधणी संकल्पना, 4.3.2 चिन्ह बांधणीचे महत्त्व, 4.3.3 चिन्ह विकास व्यूहरचनेच्या पायऱ्या, 4.3.4 यशस्वी चिन्ह बिल्डिंग प्रक्रियेसाठीच्या पायऱ्या, 4.4 चिन्ह बांधणी व्यूहरचनांचे प्रकार, 4.4.1 मूलभूत चिन्ह बांधणी प्रक्रियेचे प्रकार, 4.5 चिन्ह व्यूहरचनेचे पुनरावलोकन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन व्यवस्थापन – II”
Shopping cart