Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

विपणन व्यवस्थापन

Marketing Management

, , , ,

Rs.275.00

Vipanan Vyavasthapan

  1. विपणन व्यवस्थापनाचे घटक : 1.1 प्रास्ताविक, 1.2 विपणन व्यवस्थापनाचा अर्थ, 1.2.1 विपणन व्यवस्थापनाची व्याख्या, 1.3 विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप व व्याप्ती, 1.4 विपणन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, 1.5 विपणन व्यवस्थापनाची कार्ये, 1.6 विपणन व्यवस्थापनाचे महत्व, 1.7 विपणन व्यवस्थापना समोरील आव्हाने किंवा समस्या, 1.8 विपणन व्यवस्थापनाचे घटक, 1.9 विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया, 1.10 विपणन व्यवस्थापनाचे तत्वज्ञान, 1.11 भारतीय बाजारपेठेची वैशिष्ट्ये
  2. विपणन व्यूहरचना आणि ग्राहक वर्तन : 2.1 विपणन व्यूहरचना, 2.1.1 विषयाची ओळख, 2.1.2 व्यूहरचनेची संकल्पना, 2.1.3 विपणन व्यूहरचनेचा अर्थ, 2.1.4 विपणन व्यूहरचनेचे महत्त्व, 2.1.5 विपणन व्यूहरचनेची उद्दिष्टे, 2.1.6 विपणन व्यूहरचना सुसूत्रीकरण, 2.1.7 विपणन व्यूहरचना बांधणीचे आधार/मुलतत्वे, 2.1.8 विपणन व्यूहरचनेचे प्रकार, 2.2 ग्राहक वर्तन, 2.2.1 विषयाची ओळख, 2.2.2 ग्राहक वर्तनाचा अर्थ, 2.2.3 ग्राहक वर्तनाची व्याख्या, 2.2.4 ग्राहक वर्तनाची व्याप्ती, 2.2.5 ग्राहक वर्तनाचे घटक, 2.2.6 अभिप्रेरणेची संकल्पना, 2.2.7 अभिप्रेरणेचे सिद्धांत, 2.2.8 ग्राहक वर्तनाचे विभिन्न मॉडेल, 2.2.9 खरेदी प्रेरणा आणि ग्राहकांच्या खरेदी प्रेरणाचे महत्व, 2.2.10 ग्राहकांचे मोनॅडीक मॉडेल
  3. विपणन नियोजन : 3.1 प्रस्तावना, 3.2 विपणन नियोजन-अर्थ, 3.3 विपणन नियोजन-व्याख्या, 3.4 विपणन नियोजनाचे स्वरूप, 3.5 विपणन नियोजन आणि त्याची व्याप्ती, 3.6 विपणन नियोजनाचे घटक, 3.7 विपणन नियोजनाचे महत्त्व, 3.8 विपणन आराखड्याचे प्रकार, 3.9 यशस्वी नियोजनामागील तत्त्वे, 3.10 विपणन नियोजनाची प्रक्रिया, 3.11 विपणन नियोजनातील प्रासंगिकता/उपयुक्तता, 3.12 विपणन योजनेची रचना, 3.13 प्रभावी विपणन नियोजनाचे अडथळे/मर्यादा
  4. विपणन संशोधन : 4.1 प्रस्तावना, 4.2 विपणन संशोधन-अर्थ, 4.3 विपणन संशोधन-व्याख्या, 4.4 विपणन संशोधनाची व्याप्ती, 4.5 विपणन संशोधनाची भूमिका, 4.6 विपणन संशोधन एजन्सी, 4.7 विपणनाची माहिती आणि विपणन संशोधन, 4.8 विपणन संशोधनाची उद्दिष्टे, 4.9 विपणन संशोधन प्रक्रिया, 4.10 समस्या व्याख्या, 4.11 संशोधनाचा आराखडा तयार करणे, 4.12 तथ्य संकलन, 4.13 नमुना निवड आणि नमुना आराखडा, नमुना निवडीतील पायर्‍या, 4.14 संभाव्यता नमुना निवडीची तंत्रे, 4.15 माहितीचे विश्लेषण : वैशिष्ट्ये, पायर्‍या, 4.16 संशोधन अहवालाच्या पद्धती : महत्त्व, प्रकार, संशोधन अहवालातील घटक, संशोधन अहवालाची वैशिष्ट्यें
  5. हरित विपणन : 5.1 प्रास्ताविक, 5.2 हरित विपणनाचा अर्थ, 5.3 व्याख्या, 5.4 हरित विपणनाची उद्दिष्टे, 5.5 हरित विपणनाचे महत्त्व, 5.6 हरित विपणनाची व्यूहरचना, 5.7 हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका, 5.8 हरित विपणनाचे विपणन मिश्र, 5.9 हरित उत्पादन बाजारपेठेत यशस्वी करण्यासाठीची तत्वे, 5.10 हरित विपणनाचा घटनांचा अभ्यास
  6. ई-विपणन : 6.1 प्रस्तावना, 6.2 अर्थ, 6.3 व्याख्या, 6.4 ई-विपणनाची उपयुक्तता, 6.5 ई-विपणनाचे फायदे, 6.6 ई-विपणनाच्या मर्यादा, 6.7 ई-विपणनासमोरील आव्हाने, 6.8 ऑनलाईन आणि ऑफलाईन विपणन, 6.9 ई-विपणनाची भारतातील सद्य:स्थिती, 6.10 ई-विपणनाच्या भारतातील संधी, 6.11 ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना
  7. डिजिटल मार्केटिंग : 7.1 डिजिटल मार्केटिंगची ओळख, 7.2 डिजिटल मार्केटिंगचा अर्थ, 7.3 डिजिटल मार्केटिंगची व्याख्या, 7.4 डजिटल मार्केटिंग आणि पारंपारिक मार्केटिंग यातील फरक, 7.5 डिजिटल मार्केटिंग चायनल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन- अ) ऑफ पेज ऑप्टिमायझेशन, ब) ऑन पेज ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग-अ) फेसबुक मार्केटिंग, ब) ट्विटर मार्केटिंग, क) गुगल मार्केटिंग, ड) व्हिडिओ प्रमोशन, इ) युट्यूब मार्केटिंग, ई) पिंटरेस्ट मार्केटिंग, उ) इंस्टाग्राम मार्केटिंग, ऑनलाइन पेड जाहिरात- गुगलद्वारे जाहिरात, फेसबुकद्वारे जाहिरात, ट्विटरद्वारे जाहिरात, ई-मेल मार्केटिंग. मोबाईल अ‍ॅप मार्केटिंग, वेब विश्लेषणे, सामग्री मार्केटिंग, सहबद्ध मार्केटिंग
  8. जागतिक विपणनाची ओळख : 8.1 प्रास्ताविक, 8.2 जागतिक विपणनाचा अर्थ, 8.3 जागतिक विपणनाच्या व्याख्या, 8.4 जागतिक विपणनाची व्याप्ती, 8.5 जागतिक विपणनाची उद्दिष्टे, 8.6 जागतिक विपणनाची महत्व किंवा फायदे, 8.7 जागतिक विपणनातील समस्या किंवा आव्हाने, 8.8 जागतिक विपणनाचे पैलू, 8.9 जागतिक विपणनास चालना देणार्‍या शक्ती, 8.10 जागतिक विपणनास प्रतिबंध करणार्‍या शक्ती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन व्यवस्थापन”
Shopping cart