Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

आधुनिक कार्यालय व्यवस्थापन

Modern Office Management

, ,

Rs.350.00

Aadhunik Karyalay Vavsthapan

 1. आधुनिक कार्यालय : 1.1 कार्यालय : अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, 1.2 कार्यालयाच्या पारंपरिक व आधुनिक संकल्पना, 1.3 कार्यालयाची गुणवैशिष्ट्ये आणि कार्य, 1.4 कार्यालयाचे बदलते स्वरूप : काल, आज आणि उद्या.
 2. कार्यालय व्यवस्थापन : 2.1 कार्यालय व्यवस्थापन : संकल्पना, व्याख्या आणि स्वरूप, 2.2 कार्यालय व्यवस्थापनाचे घटक, 2.3 कार्यालय व्यवस्थापक : कार्य, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, 2.4 परिणामकारक व्यवस्थापन तंत्रे.
 3. कार्यालय (अंतर्गत) रचना : 3.1 कार्यालयीन रचनेचा अर्थ, व्याख्या आणि महत्त्व, 3.2 कार्यालय अंतर्गत रचना : निवड, उद्दिष्ट्ये आणि तत्त्वे, 3.3 कार्यालय अंतर्गत रचना : घटक, फायदे-तोटे.
 4. कार्यालय पद्धती आणि कार्यप्रणाली : 4.1 कार्यालय पद्धती : अर्थ, उद्दिष्टप्रणाली आणि प्रक्रिया, 4.2 कार्यप्रवाह : उद्दिष्ट्ये आणि आदर्श कार्यातील अडचणी, 4.3 कार्यप्रवाह सुधारण्यासाठीच्या उपाययोजना, 4.4 कार्यालयीन कार्यनियोजन आणि कामाचे वेळापत्रक.
 5. कार्यालय पर्यावरण : 5.1 कार्यालय वातावरण : अर्थ, व्याख्या आणि स्वरूप, 5.2 कार्यालय वातावरणाला प्रभावित करणारे घटक, 5.3 कार्यालय वातावरणाचे महत्व, 5.4 कार्यालयीन सुरक्षितता आणि उपाययोजना.
 6. कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन : 6.1 कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन : अर्थ आणि व्याख्या, 6.2 कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापनाची गरज व महत्व, 6.3 कार्यालयीन नोंदीचे संघटन, 6.4 नोंदी आणि फाईलीचे नास्तीकरण व सूत्रीकरण, 6.5 नस्तीकरणाच्या अत्याधुनिक पद्धती व त्यांच्या सुविधा, 6.6 कागदपत्राची विल्हेवाट/कागदपत्रे निकालात काढणे, 6.7 कागदविरहीत कार्यालय.
 7.  कार्यालय संघटन : 7.1 कार्यालय व्यवस्थापक : व्यवस्थापकाची भूमिका व कार्ये, व्यवस्थापकाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, पद आणि दर्जा, 7.2 कार्यालयीन कर्मचारी : प्रकार आणि गुणवैशिष्ट्ये, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरती आणि प्रशिक्षण, 7.3 कार्यालयीन चौकशी : प्रक्रिया, सशर्त अहवालाची दुरुस्ती, 7.4 कार्यालयातील जनता संपर्क कार्य.
 8. कार्यालयीन सेवा : 8.1 कार्यालयीन सेवा : अर्थ, 8.2 कार्यालयीन सेवा : प्रकार आणि फायदे, 8.3 कार्यालयीन प्रपत्र : उद्देश, फायदे, प्रकार, नियंत्रण आणि प्रमाणीकरण, 8.4 आधुनिक टपाल सेवा : टपाल सेवा विभाग, कुरिअर सेवा,
  जलद टपाल सेवा, फॅक्स – गरज आणि महत्त्व; टॅग, इमेल – गरज, महत्त्व आणि अडचणी.
 9. कार्यालयातील स्टेशनरी आणि सामग्री : 9.1 स्टेशनरीची गरज व महत्व, 9.2 स्टेशनरी खरेदी नियंत्रणासाठी आवश्यक घटक, 9.3 कार्यालयीन सामग्रीचे प्रमाणीकरण, 9.4 स्टेशनरी वापरावर नियंत्रण.
 10. कार्यालयाचे स्वयंचलनीकरण : 10.1 उपकरणे व यंत्राची गरज व महत्व, 10.2 कार्यालयीन कामकाजासाठी उपयोगात येणारी, विविध प्रकारची उपकरणे व यंत्रे, 10.3 कार्यालयीन कार्यक्रमाचे संगणकीकरण, 10.4 कामकाजाच्या नोंदी.
 11. हरीत कार्यालय व्यवस्थापन : 11.1 अर्थ आणि संकल्पना, 11.2 हरित कार्यालय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, 11.3 हरित कार्यालय व्यवस्थापनाची कार्यपद्धती, 11.4 हरित कार्यालयाची अंमलबजावणी.
 12. कार्यालयीन सभा/बैठका : 12.1 अर्थ आणि संकल्पना, 12.2 विविध प्रकारच्या सभा आणि उद्देश, 12.3 वैध मीटिंग आणि नोटीसीचा मसुदा-विषयपत्रिका यासाठी आवश्यक बाबी, 12.4 सभा यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक कार्यालय व्यवस्थापन”
Shopping cart