Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अभ्यासक्रमांतर्गत भाषा

Language Across Curriculum

,

Rs.150.00

Abhyaskarmantargat Bhasha

  1. अभ्यासक्रमांतर्गत भाषेचा परिचय : 1.1 अभ्यासक्रमांतर्गत भाषा-संकल्पना, 1.2 भाषिक कौशल्ये – श्रवण, भाषण, लेखन, वाचन, संप्रेषण, 1.3 विद्यार्थ्यांची भाषिक आणि साक्षरता पार्श्वभूमी, 1.4 वर्ग खोलीतील आंतरक्रियेवर भाषेचा परिणाम
  2. शाळा आणि भाषा : 2.1 विद्यार्थ्याच्या अध्ययनावर भाषेचा परिणाम, 2.2 तूट व खंड सिद्धांत, 2.3 वर्गातील भाषिक विविधतेचा परिणाम, 2.4 प्रमाण भाषेची गतिशीलता
  3. भाषा शिक्षक : 3.1 भाषा शिक्षकाची भूमिका व जबाबदार्‍या, 3.2 विद्यार्थ्यांच्या भाषा नैपुण्यासाठी शैक्षणिक उपक्रम, 3.3 विद्यार्थ्याचे भाषा प्रभुत्व वाढवण्यासाठी प्रसार माध्यमांचा प्रभाव, 3.4 विद्यार्थ्याच्या बहुभाषिक विकासावर शालेय वातावरणाचा होणारा परिणाम
  4. शिक्षणातील भाषेचे महत्त्व : 4.1 वाचन व लेखनातील भाषेचे महत्त्व, 4.2 पाठ्यांश वाचन कौशल्य वाढविण्यासाठी कृतीयोजना, 4.3 लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कृतीयोजना, 4.4 सारांश लेखनात भाषेचे महत्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अभ्यासक्रमांतर्गत भाषा”
Shopping cart