Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अध्ययनकर्ता आणि अध्ययन

Learner and Learning

Rs.195.00

Adhyankarta Ani Adhyan

  1. अध्ययन कर्त्याचे स्वरुपबाल्यावस्था आणि कुमारावस्था : 1.1 अध्ययन कर्त्याचा व्यक्तिगत विकास, विकासाच्या अवस्था, ळ) अध्ययनकर्ता – अर्थ आणि वैशिष्ट्ये, ळळ) विकासाची संकल्पना, स्वरूप आणि तत्वे, ळळळ) विकासाच्या अवस्था ः शशैवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था आणि प्रौढावस्था, 1.2 बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील वैकासिक वैशिष्ट्ये, ळ) शारीरिक विकास, ळळ) कारक विकास, ळळळ) बोधात्मक विकास, र्ळीं) सामाजिक विकास, र्ीं) भावनिक विकास, र्ींळ) नैतिक विकास, र्ींळळ) भाषिक विकास, र्ींळळळ) विकासाच्या अंगांचा पारस्पारिक संबंध, ळु) विकासाच्या अंगांची सैद्धांतिक स्थिती, ु) शारीरिक, कारक, बोधात्मक, सामाजिक, भावनिक, नैतिक आणि भाषिक विकासाचे महत्त्व, 1.3 बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील वैकासिक कार्ये, ळ) वैकासिक कार्याचा निहितार्थ, ळळ) बाल्यावस्थेतील वैकासिक कार्ये, ळळळ) कुमारावस्थेतील वैकासिक कार्ये, र्ळीं) वैकासिक कार्याचे हेतू व महत्व, 1.4 विकासावर परिणाम करणारे घटक व त्यांची विकासातील भूमिका
  2. अध्यायनकर्त्यातील भेदांचे आकलन : 2.1 अध्ययनकर्त्यातील वैयक्तिक भेद, ळ) मानवी क्षमता, ळळ) वैयक्तिक भेद-संकल्पना, महत्व, कारणे, ळळळ) अध्ययनकर्त्यांमधील व्यक्तिभेद – अभिक्षमता, अभिवृत्ती, अभिरूची, सवय, अध्ययनशैली, स्व-संकल्पना, स्व-आदर, र्ळीं) बुद्धिमत्ता – संकल्पना, स्वरूप, बुद्धिमत्तेच्या उपपत्ती – बहुविध आणि बहुघटक उपपत्ती, र्ीं) व्यक्तिमत्व – संकल्पना, स्वरूप, व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती, 2.2 विभिन्न क्षमता असलेल्या अध्ययनार्थींचे आकलन, ळ) विभिन्न क्षमता असलेले अध्ययनार्थी-संकल्पना, ळळ) विभिन्न क्षमता असलेल्या अध्ययनार्थींचे प्रकार, ळळळ) गतिमंद अध्ययनार्थी-संकल्पना, स्वरूप आणि शिक्षण, र्ळीं) डिस्लेक्सिया असलेले अध्ययनार्थी-संकल्पना
  3. अध्ययनाचे आकलन : 3.1 अध्ययनाचे स्वरुप अध्ययन एक प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती, ळ) अध्ययनाची संकल्पना, ळळ) अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, ळळळ) अध्ययन प्रक्रियेसंबंधी विविध दृष्टिकोन, र्ळीं) अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये, र्ळीं) अध्ययन निष्पत्ती, 3.2 अध्ययनाचे प्रकार, ळ) वास्तव अध्ययन, ळळ) साहचर्यात्मक अध्ययन, ळळळ) संकल्पनात्मक अध्ययन, र्ळीं) प्रक्रियात्मक अध्ययन, र्ीं) सामान्यीकरण, 3.3 अध्ययन प्रकारांनुसार अध्ययन उपपत्ती, ळ) साहचर्यात्मक अध्ययन उपपत्ती – थॉर्डडाइक, स्किनर, ग्रुथ्री, पावलाव्ह, ळळ) बोधात्मक अध्ययन उपपत्ती – कोहलर, गॅग्ने, टॉलमन, ब्रूनर, ळळळ) बोधात्मक अध्ययन उपपत्ती आणि साहचर्यात्मक अध्ययन उपपत्तीतील फरक, 3.4 विभिन्न अध्ययन परिस्थितीत अध्ययन उपपत्तींची समर्पकता आणि उपयोजन, ळ) अध्ययन उपपत्तींचे शैक्षणिक उपयोजन, ळळ) अध्ययन परिस्थितीचे प्रकार-स्वयं अध्ययन, गट अध्ययन, ळळळ) भिन्न अध्ययन परिस्थितीत अध्ययन उपपत्तींची समर्पकता
  4. अध्ययनावर परिणाम करणारे घटक : 4.1 अध्ययनावर परिणाम करणारे जैविक आणि अनुवंशीय घटक, ळ) वय आणि परिपक्वता, ळळ) शरीर रचना, ळळळ) लिंगभेद, र्ळीं) अंतस्त्रावी ग्रंथी, 4.2 पाठ्यवस्तू, अध्ययन आशयाशी संबंधित घटक, ळ) पाठ्यवस्तू किंवा अध्ययन आशयाचे स्वरूप, ळळ) पाठ्यवस्तू किंवा अध्ययन आशयाचे निवड, ळळळ) पाठ्यवस्तू किंवा अध्ययन आशयाचे संघटन, र्ळीं) पाठ्यवस्तू किंवा अध्ययन अनुभवांची अर्थपूर्णता, र्ीं) पाठ्यवस्तूची भावनिकता, र्ींळ) अध्ययन अनुभव, र्ींळळ) पाठ्यवस्तूची काठीण्य पातळी, 4.3 अध्यापन पद्धतीशी संबंधित घटक, ळ) अध्ययन अध्यापनासाठी वापरण्यात आलेली पद्धती, ळळ) अध्ययन अध्यापनासाठी योग्य वातावरण आणि आधार, 4.4 अध्ययन पद्धतीशी संबंधित घटक, ळ) एकसंघ विरुद्ध समध्यंतर पद्धती, ळळ) समग्र विरुद्ध खंड पद्धती, ळळळ) पठन विरुद्ध प्रपाठ पद्धती, र्ळीं) प्रगमनशील पद्धती, 4.5 शालेय अध्ययनावर परिणाम करणारे घटक, ळ) प्रेरणा – संकल्पना, प्रकार, घटक आणि शैक्षणिक महत्त्व, ळळ) अवधान – संकल्पना, स्वरुप, घटक, प्रकार, वैशिष्ट्ये, महत्त्व, ळळळ) अध्ययनाची सज्जता – संकल्पना, प्रकार घटक, शैक्षणिक महत्त्व.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्ययनकर्ता आणि अध्ययन”
Shopping cart