Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र

International Economics (S-3)

Rs.235.00

Anatarrashtriya Arthashastra

  1. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : 1.1 प्रस्तावना, 1.1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, 1.1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची स्वरूप, 1.1.3 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.1.4 आंतरराष्ट्रीय व्यापाराची ठळक वैशिष्ट्ये, 1.2 आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.2.1 आंतरप्रादेशिक व्यापाराचा अर्थ, स्वरुप, 1.2.1 आंतरराष्ट्रीय व्यापार अर्थ व स्वरुप, 1.2.3 आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य, 1.2.4 आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक, 1.3. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व.
  2. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : 2.1 प्रस्तावना, 2.2.1 निरपेक्ष खर्च किंवा लाभ सिद्धांत, 2.2.2 तुलनात्मक उत्पादनाचा सिद्धांत, 2.2 हेक्चर ओहलिन यांचा दृष्टिकोण / सिद्धांत, 2.3 लिऑन्टीफचा विरोधाभास, 2.4 आंतर-उद्योग व्यापार.
  3. व्यापार शर्ती किंवा अटी : 3.1 व्यापार शर्ती किंवा अटी, 3.1.1 व्यापार शर्ती म्हणजे काय?, 3.1.2 व्यापार शर्तीचे प्रकार, 3.1.3 व्यापाराच्या सिद्धांतातील महत्त्व, 3.2 व्यापार शर्ती ठरविणारे घटक, 3.3 विकसनशील देशातील व्यापार शर्ती प्रतिकूल होण्याची कारणे, 3.4 व्यापाराचे स्थितीशील आणि गतीशील लाभ.
  4. व्यवहारतोल : 4.1 व्यापारतोल, 4.1.1 अर्थ आणि व्याख्या, 4.1.2 व्यापार तोलाची रचना, 4.1.3 व्यापारतोलाचे स्वरुप, 4.1.4 व्यापारतोलाचे घटक, 4.1.5 व्यापारतोलाचे प्रकार, 4.1.6 व्यापारतोलाची वैशिष्ट्ये, 4.2. व्यवहारतोल, 4.2.1 अर्थ आणि व्याख्या, 4.2.2 व्यवहारतोलाची वैशिष्ट्ये, 4.3 व्यवहारतोलातील बाबी, 4.3.1 व्यवहारतोलाचे महत्त्व, 4.4 व्यवहारतोलातील समतोल व असमतोल, 4.4.1 व्यवहारतोलातील समतोल, 4.4.2 व्यवहारतोलातील असमतोल, 4.4.3 व्यवहारातील असमतोलाची कारणे, 4.4.4 व्यवहारतोलातील असमतोलाचे परिणाम, 4.5 व्यवहारतोलातील असमतोलावरील उपाय.
  5. भारतीय परकीय व्यापार आणि धोरण : 5.1 आर्थिक विकासातील परकीय व्यापाराचे महत्त्व, 5.2 भारतीय परकीय व्यापार, वाढ, रचना आणि दिशा, 5.2.1 भारताच्या व्यापारातील वाढ, 5.2.2 भारतीय विदेश व्यापाराची रचना, 5.2.3 भारताच्या परकीय व्यापाराची दिशा, 5.2.4 विदेश व्यापाराची दिशा व तुलना (2001 पासून), 5.3. मुक्त व्यापार धोरण, 5.3.1 खुल्या व्यापारांची वैशिष्ट्ये, 5.3.2 मुक्त व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ युक्तीवाद, 5.3.3 मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तीवाद, 5.3.4 संरक्षित व्यापार धोरण, 5.3.5 संरक्षित व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये, 5.3.6 संरक्षित व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ युक्तीवाद, 5.3.7 संरक्षित धोरणाच्या विरोधी युक्तीवाद, 5.4 भारतीय परकीय व्यापार विषय धोरणाचे प्रमुख ठळक मुद्दे – 2015-20, 5.4.1 विदेशी व्यापार धोरण (2009-2014), 5.4.2 भारताचे आयात निर्यात धोरण (2015-2020), 5.5 निर्यात वाढ : सेझचे योगदान.
  6. परकीय भांडवल : 6.1 आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची भूमिका, 6.2 विदेशी भांडवलाचे प्रकार, 6.2.1 खाजगी परकीय गुंतवणूक, 6.2.2 प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, 6.2.3 अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, 6.2.4 सार्वजनिक परकीय गुंतवणूक, 6.2.5 विदेशी मदत, 6.3 1991 पासूनची भारतीय परकीय गुंतवणूक धोरण, 6.4 विदेशी भांडवलाच्या समस्या
  7. परकीय विनिमय : 7.1 स्थिर व बदलते विनियम दर, 7.1.1 स्थिर विनिमय दर अर्थ व व्याख्या, 7.1.2 स्थिर विनिमय दराचे गुण/फायदे, 7.1.3 स्थिर विनिमय दराचे दोष/तोटे, 7.1.4 बदलता विनिमय दर अर्थ, व्याख्या, 7.1.5 बदलत्या विनिमय दराचे गुण/फायदे, 7.1.6 बदलत्या विनिमयदराचे दोष/तोटे, 7.2 परकीय विनिमय बाजार ः अर्थ, रचना, कार्य, 7.3 भारतीय रुपयाचे परिवर्तनियता, 7.4 फेमा: परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा – 1999.
  8. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य – स्वरूप व कार्य : 8.1 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना, 8.2 ब्रिकस संघटना, 8.3 युरोपिय सामाईक बाजार, 8.4 जागतिक व्यापार संघटना.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र”
Shopping cart