Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

अंकेक्षणाची मूलतत्वे

Principles of Auditing

,

Rs.325.00

Ankeshanachi Multatve

 1. हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण : प्रास्तविक, अंकेक्षणाचे स्वरूप व व्याप्ती, अंकेक्षणाची उद्दिष्ट्ये, अंकेक्षणाचे फायदे, अंकेक्षणातील दोष-मर्यादा, अंकेक्षणाचे इतर विषयाशी संबंध, अंकेक्षण करतांना लक्षात घ्यावयाची मूलभूत तत्वे, अंकेक्षणाचे नियोजन, अंकेक्षण आणि आश्वासक मानके AAS, अंकेक्षण कागदपत्रांचे फायदे, SA 200 चा प्राथमिक अभ्यास, स्वतंत्र लेखापरिक्षकाची लेखापरिक्षणासंदर्भांत व्याप्ती, उद्दिष्ट्ये, आवश्यकता, स्वाध्याय
 2. चुका, अफरातफर आणि नमुना : प्रास्ताविक, विविध व्याख्या, त्रुटी आणि फसवणुकीची कारणे व परिस्थिती, फसवणूक व त्रुटी यातील फरक, अंकेक्षणातील चुका आणि फसवणुकीची जोखीम, अंकेक्षकाची चूक किंवा अफरातफर संबंधित कर्तव्ये व जबाबदार्‍या, रोख रकमेची अफरातफर, मालाची अथवा वस्तूची अफरातफर, हिशेबातील अफरातफर, अफरातफरी उघडकीस आणणे आणि आळा घालणे, रोख रकमेच्या अफरातफरीत आळा घालणे, मालाची किंवा वस्तुची अफरातफर उघडकीस आणणे, मालाचा अफरातफरीत आळा घालणे, अंकेक्षण नमुना, उद्दिष्ट्ये, महत्व, प्रकार, घटक, स्वाध्याय
 3. अंकेक्षणाचे प्रकार : अंकेक्षणाचे प्रकार/ वर्गीकरण, व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षणाचे प्रकार, अ) नियामक/कायद्यानुसार केलेले अंकेक्षण, ब) खाजगी अंकेक्षण, क) सरकारी अंकेक्षण, ड) अंतर्गत अंकेक्षण, अंकेक्षण कामाचे स्वरुप व व्यवसाय संघटनेच्या गरजेनुसार अंकेक्षण प्रकार, अ) अंकेक्षणाच्या स्वरूपानुसार, ब) व्यावहारिक दृष्टीकोनातून, क) विशिष्ट उद्दिष्टे पुढे ठेवून केलेले अंकेक्षणाचे प्रकार, माहिती प्रणाली अंकेक्षण, कर अंकेक्षण, मानव संसाधन अंकेक्षण, स्वाध्याय
 4. अंकेक्षण कार्यक्रम आणि कागदपत्र : अंकेक्षण कार्यक्रमाचा अर्थ आणि व्याख्या, अंकेक्षण कार्यक्रमाचे स्वरूप, अंकेक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये, अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे, अंकेक्षण कार्यक्रमाचे तोटे, अंकेक्षण कागदपत्रे, अंकेक्षण गुणवत्ता नियंत्रण, अंकेक्षण नोंदवही, अंकेक्षण नोंदवहीतील समाविष्ट बाबी, स्वाध्याय
 5. अंकेक्षण पुरावा : उद्देश, पुरावे परीक्षणातील महत्वाच्या बाबी, पुरावा प्राप्त करण्याच्या पद्धती, अंकेक्षण पुराव्याची विश्वसनियता, पुरावा मिळविण्याचे तंत्र, SA-500 चा प्राथमिक अभ्यास, स्वाध्याय
 6. प्रमाणन, सत्यापन आणि मूल्यांकन : प्रमाणकाचा अर्थ, प्रमाणनाचे उद्देश, सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक, मूल्याकंन, ताळेबंदातील विविध देयतांचे सत्यापन, विविध मालमत्ता/ संपत्तीचे मूल्यांकन, विविध देयतांचे मूल्यांकन, स्वाध्याय
 7. सखोल चौकशी : प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, उद्देश, अंकेक्षण व चौकशी यातील फरक, कायदेशीर चौकशी, स्वाध्याय
 8. अंतर्गत नियंत्रण आणि तपासणी : अंतर्गत नियंत्रण, अर्थ, अंतर्गत नियंत्रणाचे उद्देश, अंतर्गत नियंत्रणाची क्षेत्रे, प्रभावी नियंत्रण पद्धतीची वैशिष्टये, अंतर्गत नियंत्रण पद्धतीच्या मर्यादा, अंतर्गत तपासणी पद्धत – अर्थ, स्वरूप, अंतर्गत तपासणी पद्धतीचे उद्देश, अंतर्गत तपासणी पद्धतीचे फायदे, अंतर्गत तपासणी पद्धतीचे तोटे / दोष, चाचणी तपासणी – व्याख्या, चाचणी तपासणीचे स्वरूप, चाचणी तपासणीचा अवलंब करतांना अंकेक्षकाने घ्यावयाची खबरदारी, नित्य / दैनिक / नैमित्तीक तपासणी, नित्य तपासणी व चाचणीमधील फरक, उजडज मुख्य कल्पना, स्वाध्याय
 9. कंपनीचा अंकेक्षक : कंपनी हिशेब तपासनीसाची पात्रता, कंपनी हिशेब तपासनीसाची अपात्रता, कंपनीच्या हिशोब तपासनीसाची नेमणूक, कंपनीच्या हिशेब तपासनीच्या संख्येवरील मर्यादा, अंकेक्षकाची कर्तव्ये, अ) कंपनी कायदा 2013 नुसार अंकेक्षकाची कर्तव्ये, क) न्यायालयाच्या निर्णयानुसार अंकेक्षकाची कर्तव्ये, कंपनी अंकेक्षकाच्या जबाबदार्‍या, स्वाध्याय
 10. मर्यादित कंपनीचे अंकेक्षण : भाग भांडवल : अर्थ, स्वरूप व महत्व, भागांची जप्ती – अर्थ, व्याख्या, जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री, भागजप्ती रद्द करणे, बोनस भागांचे वाटप, भागांची पुनर्खरेदी – अर्थ, कर्जरोख्यांची हिशेब तपासणी, स्वाध्याय
 11. संगणकीय हिशोब प्रणालीचे अंकेक्षण : संगणक हिशेबांची वैशिष्ट्ये, संगणक हिशेबांची तपासणी, संगणकीय हिशेबांची तपासणी करण्याचे प्रकार, संगणकीय हिशेब तपासणीच्या पायर्‍या, संगणकीय हिशेब तपासणीतील समस्या, पारंपारिक हिशेब पद्धती व संगणकीय हिशेब पद्धती यातील फरक, संगणक हिशेबाची वैशिष्ट्ये, संगणकीय लेखन पद्धतीमधील लबाड्या, संगणकीय हिशेबपद्धती आणि अंकेक्षणाची तंत्रे, स्वाध्याय
 12. अंकेक्षण अहवाल : व्याख्या, अंकेक्षण अहवाल कसा असावा?/ अंकेक्षण अहवालाची उपवैशिष्ट्ये, अंकेक्षण अहवालाचे सर्वसामान्य स्वरूप, हिशेब तपासणी अहवालातील समाविष्ट बाबी, अंकेक्षण अहवालाचे महत्त्व, अ) सभासदांच्या दृष्टीकोनातून महत्त्व, ब) सावकारांच्या/धनकोच्या दृष्टीकोनातून महत्त्व, क) गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून महत्त्व, ड) कंपनीच्या/व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्त्व, फ) कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून महत्त्व, अंकेक्षक अहवालाचे प्रकार, स्वच्छ अहवाल आणि मर्यादित अहवाल यातील फरक, अंकेक्षण दाखला, अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षण अहवाल यातील फरक, अंकेक्षण अहवालाचे नमुने, स्वाध्याय

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंकेक्षणाची मूलतत्वे”
Shopping cart