Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

मानसशास्त्रीय अध्यापन, अध्ययन आणि विकासाचा दृष्टीकोन

Perspectives in Psychology of Teaching, Learning and Development

, ,

Rs.185.00

Manasshasriya Adhyapan, Adhyayan ani Vikasacha Drushtikon

  1. अध्यापनाचे व विकासाचे मानसशास्त्र : 1.1 अध्यापनाचे मानसशास्त्र – अर्थ, व्याप्ती, 1.2 भारतीय व पाश्चात्य संकल्पना आणि शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व, 1.3 अध्यापनाच्या अवस्था, 1.4 अध्यापनाचे स्तर – स्मरण स्तर, आकलन स्तर, परावर्तन स्तर, 1.5 विकासाचा अर्थ, 1.6 वाढ आणि विकासातील फरक, 1.7 बाल्यावस्थेतील बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासाची वैशिष्ट्ये, 1.7.1 बोधात्मक विकासाचा अर्थ, 1.7.2 बाल्यावस्थेत बोधात्मक विकास, 1.7.3 सामाजिक विकासाचा अर्थ, 1.7.4 बाल्यावस्थेतील सामाजिक विकास, 1.7.5 भावनिक विकासाचा अर्थ, 1.7.6 बाल्यावस्थेतील भावनिक विकास, 1.8 कुमारावस्थेतील बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासाची वैशिष्ट्ये, 1.8.1 कुमारावस्थेतील बोधात्मक विकास, 1.8.2 कुमारावस्थेतील सामाजिक विकास, 1.8.3 कुमारावस्थेतील भावनिक विकास
  2. अध्ययनाचे मानसशास्त्र : 2.1 अध्ययनाचा अर्थ, 2.2 अध्ययनावर परिणाम करणारे घटक, 2.2.1 जैविक आणि अनुवंशीय घटक, 2.2.2 पाठ्यवस्तू/अध्ययन आशयाशी संबंधित घटक, 2.2.3 अध्यापन पद्धतींशी संबंधित घटक, 2.2.4 पठन पद्धतीशी संबंधित घटक, 2.2.5 सराव, 2.2.6 प्रगती/निष्पत्तीचे ज्ञान, 2.3 अध्ययनाचे संक्रमण : अर्थ, प्रकार आणि त्याचे शैक्षणिक महत्त्व, 2.4 प्रेरणा : अर्थ, विद्यार्थ्यांना प्रेरक ठरणारी विविध तंत्रे, 2.5 अध्ययनाच्या उपपत्ती – प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, मर्मदृष्टी मूलक अध्ययन, 2.5.1 प्रयत्न प्रमाद (चेतक प्रतिचार पद्धती), 2.5.2 अभिजात अभिसंधान, 2.5.3 साधक अभिसंधान, 2.5.4 मर्मदृष्टीमूलक अध्ययन, 2.6 पियाजेची बोधात्मक उपपत्ती : वैशिष्टे व शैक्षणिक उपयोग, 2.7 ब्रुनरची बोधात्मक उपपत्ती
  3. बुद्धिमत्ता आणि समायोजन : 3.1 बुद्धिमत्ता : संकल्पना, अर्थ, 3.2 बुद्धिमत्तेचे सिद्धांत, 3.3 बुध्दयांक, भावनांक आणि अध्यात्मांक व त्यांचे अध्ययन अध्यापनाच्या संघटन प्रक्रियेत उपयोग, 3.4 बुद्धिमत्ता चाचण्यांचे उपयोग व मर्यादा, 3.5 बुद्धिमत्तेची भारतीय संकल्पना, 3.6 समायोजन : अर्थ, समायोजन प्रक्रिया, 3.7 सु-समायोजित व्यक्तीची वैशिष्ट्ये, 3.8 ताण-संकल्पना, 3.9 ताणतणाव व्यवस्थापन व त्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपयोग, 3.10 निरोगी जीवन शैलीची जपणूक, 3.11 निरोगीपणा निश्चित करणारे घटक, 3.12 निरोगी जीवनशैलीचे मापन करणारे परिमाण
  4. व्यक्तिमत्त्व : 4.1 व्यक्तिमत्त्व : अर्थ, भारतीय व पाश्चात्य संकल्पना, 4.1.1 व्यक्तिमत्वाची भारतीय संकल्पना, 4.1.2 व्यक्तिमत्त्वाची पाश्चात्य संकल्पना, 4.2 व्यक्तिमत्त्वाचा विकास, 4.3 व्यक्तिमत्त्वाचे मापन, 4.4 अपवादात्मक बालकांचे मानसशास्त्र, 4.5 सर्जनशील बालके, 4.6 प्रतिभाशाली बालके, 4.7 गतिमंद विद्यार्थी, 4.8 मतिमंद बालके, 4.9 अपवादात्मक बालकांचे शिक्षण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्रीय अध्यापन, अध्ययन आणि विकासाचा दृष्टीकोन”
Shopping cart