Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

Sold Out

सहकार सिध्दांत आणि कार्यपध्दती

Theory and Practice of Co-Operation

, , ,

Rs.100.00

Out of stock

Sahkar Siddhant Aani Karyapaddhati

  1. सहकाराचा अर्थ, व्याप्ती व तत्वे : 1.1 प्रस्तावना, 1.2 सहकाराचा अर्थ व व्याख्या, उद्दिष्टे, 1.3 सहकाराचे स्वरूप व व्याप्ती, 1.4 सहकार चळवळीतील बलस्थाने, 1.5 सहकार चळवळीतील दुर्बलता, 1.6 सहकाराचे महत्व, 1.7 सहकाराचे तत्व, 1.8 आंतरराष्ट्रीय सहकार संघटना अर्थ 1.9 आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेचे उद्देश, 1.10 आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना मंडळे, 1.11 आंतरराष्ट्रीय सहकार संघ समिती आढावा, 1.12 सहकार क्षेत्रातील समस्या व आव्हाने.
  2. भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास : 2.1 प्रस्तावना, 2.2 स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी चळवळीचा इतिहास, 2.3 स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास, 2.4 सर फेड्रीक निकोलसन व मॅक्लेगन समिती अहवाल, 2.5 सहकाराच्या विकासात 1950 नंतर आलेल्या विविध समित्यांचे व समर्थकांचे योगदान.
  3. भारतातील स्वातंत्र्यपुर्व व नंतरच्या काळातील सहकार चळवळीचा विकास : 3.1 भारतातील स्वातंत्र्यपुर्व कालखंड ते सद्यस्थितीतील सहकार चळवळीतील नेतृत्वाचे योगदान, 3.2 गोरवाला समिती अहवाल 1954, 3.3 वैद्यनाथन समिती अहवाल 2005, 3.4 महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा विकास, 3.5 भारतातील सहकारी चळवळीची सद्यस्थिती.
  4. शासन व सहकारी चळवळ : 1) सहकारी चळवळीत केंद्र सरकारची भूमिका, 2) सहकारी चळवळीत राज्यसरकारची भूमिका, 3) सहकार, भांडवलशाही आणि साम्यवाद अ) भांडवलशाही आणि सहकार ब) साम्यवाद आणि सहकार क) सहकार चळवळ : एक सुवर्णमध्य.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सहकार सिध्दांत आणि कार्यपध्दती”
Shopping cart