Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

समकालीन भारत आणि शिक्षण

Contemporary India & Education

Rs.160.00

Samkalin Bharat Ani Shikshan

  1. शिक्षण आणि राष्ट्रीय विकास : 1.1 सामाजिक विविधतेची संकल्पना आणि कारणे, 1.2 विविधतेच्या पातळ्या-व्यक्तिगत, धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, जाती, प्रादेशिक, वर्ग, आदिवासी, 1.3 सार्वत्रिक शिक्षणातील आव्हाने, 1.4 सामाजिक विविधतेचा राष्ट्रीय विकासावर होणारा परिणाम
  2. भारतीय संविधानातील शिक्षणासाठीच्या तरतूदी : 2.1 संविधानाची प्रस्तावना, 2.2 नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, 2.3 संवैधानिक मूल्ये-स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व, 2.4 समकालीन भारतातील शिक्षणावर संवैधानिक मूल्यांचा परिणाम
  3. शैक्षणिक धोरणे आणि शालेय शिक्षण : 3.1 शालेय शिक्षणाच्या संदर्भात कोठारी आयोग, 3.2 शालेय शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992, 3.3 भारतातील शालेय शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय ज्ञान आयोग, 3.4 मा.जस्टीस वर्माच्या संदर्भानुसार भारतातील शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता आणि नियमनाचा दृष्टिकोन
  4. भारतातील शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण : 4.1 भारतातील शिक्षण आणि शिक्षणाचा हक्क कायदा 2009, 4.2 भारतातील शिक्षण आणि सर्व शिक्षा अभियान, 4.3 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा शालेय शिक्षणावर परिणाम, 4.4 भारतातील शालेय शिक्षणातील प्रश्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समकालीन भारत आणि शिक्षण”
Shopping cart