Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

सार्वजनिक आयव्यय

Public Finance (S-4)

Rs.225.00

Sarvajanik Ayayavya

  1. सार्वजनिक आयव्यय : 1.1 सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, 1.1.1 अर्थ, 1.1.2 सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप, 1.1.3 सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, 1.1.4 सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व, 1.2 सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय, 1.3 आर्थिक विकासात सार्वजनिक आयव्ययाची भूमिका, 1.4 महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व.
  2. सार्वजनिक उत्पन्न : 2.1 सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, 2.1.1 कर (Tax), 2.1.2 कर्ज (Loan), 2.1.3 वित्तीय मदत, 2.1.4 तुटीचा अर्थभरणा, 2.1.5 सार्वजनिक प्रकल्पांपासून नफा, 2.1.6 इतर वित्तीय साधने, 2.2 कराचा अर्थ व उद्दिष्टे-कराचे प्रकार – प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे गुण-दोष, 2.2.1 कराचा अर्थ आणि उद्दिष्ट्ये, 2.2.2 प्रत्यक्ष कर – फायदे/गुण आणि तोटे/दोष, 2.2.3 अप्रत्यक्ष कर – फायदे/गुण आणि तोटे/दोष, 2.3 वस्तु आणि सेवा कर (GST), संकल्पना आणि वैशिष्ट्ये, भारतातील जीएसटीची गरज, 2.3.1 वस्तू व सेवा कर अर्थ, 2.3.2 भारतातील जीएसटीची गरज, 2.3.3 जीएसटीचे स्वरूप, 2.3.4 जीएसटीची वैशिष्ट्ये, 2.4 संकल्पना – कराघात, करसंक्रमण आणि करभार, 2.4.1 कराघात, 2.4.2 करसंक्रमण, 2.4.3 करभार, 2.4.4 प्रमाणशीर, प्रगतीशील आणि प्रतिगामी कर आकारणी.
  3. सार्वजनिक खर्च : 3.1 प्रस्तावना, 3.1.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ, 3.1.2 सार्वजनिक खर्चाची तत्त्वे, 3.2 सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, 3.3 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 3.4 वॅगनरचा सार्वजनिक खर्चासंबंधी नियम, 3.5 सार्वजनिक खर्चाचे परिणाम, 3.6 सार्वजनिक खर्चाचे महत्व.
  4. सार्वजनिक कर्ज : 4.1 सार्वजनिक कर्ज – अर्थ, स्त्रोत/मार्ग आणि महत्त्व, 4.1.1 सार्वजनिक कर्जाचा अर्थ, 4.1.2 सार्वजनिक कर्जाचे प्रकार, 4.1.3 अंतर्गत आणि बाह्य कर्जाचे मार्ग, 4.1.4 सार्वजनिक कर्जाचे महत्त्व, 4.2 सार्वजनिक कर्जफेडीच्या पद्धती, 4.3 सार्वजनिक कर्जचा भार/बोझा, 4.4 वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा-2003, 4.5 सार्वजनिक कर्जाचे परिणाम.
  5. राज्यवित्तीय धोरण : 5.1 राज्यवित्तीय धोरणाचा अर्थ, उद्दिष्ट्े आणि साधने, 5.1.1 प्रस्तावना, 5.1.2 राज्यवित्तीय धोरणाचा अर्थ, 5.1.3 राज्यवित्तीय धोरणाची उद्दिष्टे, 5.2 विकसनशील देशातील राज्यकोषिय धोरण, 5.3 राज्यवित्तीय धोरणाच्या मर्यादा, 5.4 सन 2011 पासूनच्या भारताच्या राज्यकोषिय धोरणाचा आढावा, 5.5 राज्यकोषिय धोरणाचे मूल्यमापन.
  6. अंदाजपत्रक : 6.1 अंदाजपत्रक – अर्थ, स्वरूप आणि उद्दिष्टे, 6.1.1 अंदाजपत्रक अर्थ व व्याख्या, 6.1.2 अंदाजपत्रकाचे स्वरूप, 6.1.3 अंदाजपत्रकीय धोरणाची उद्दिष्टे, 6.2 अंदाजपत्रकाचे प्रकार, 6.2.1 महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक, 6.2.2 शिलकी, तुटीचे आणि समतोल अंदाजपत्रक, 6.3 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी, 6.4 लिंगाधिष्ठीत / लिंगाधारित अंदाजपत्रक.
  7. तुटीचा अर्थभरणा : 7.1 प्रस्तावना, 7.1.1 तुटीच्या अर्थभरण्याचा अर्थ व स्वरूप, 7.1.2 तुटीच्या अर्थभरण्याची उद्दिष्टे, 7.1.3 तुटीच्या अर्थभरण्याची गरज/प्रक्रिया, 7.2 विकसनशील देशातील तुटीच्या अर्थभरण्याची भूमिका, 7.3 2011 पासूनच्या भारताच्या तुटीच्या अर्थभरण्यातील प्रवृत्ती, 7.4 तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
  8. केंद्र व राज्य वित्तीय संबंध : 8.1 घटनात्मक विभागणी, 8.1.1 घटनात्मक कार्याची विभागणी, 8.1.2 वित्तीय साधनसामुग्रीची विभागणी, 8.2 केंद्र-राज्य वित्तीय संघर्ष, 8.3 वित्तीय आयोगाची भूमिका, 8.4 14 वा वित्त आयोगाच्या शिफारशी, 8.5 15 वा वित्त आयोगाच्या शिफारशी.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सार्वजनिक आयव्यय”
Shopping cart