Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

विज्ञान : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.द्वितीय वर्ष)

Curriculum and Pedagogic Studies : Science

Rs.295.00

Vidnyan – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas – II

1. विज्ञान अध्यापनाच्या पद्धती, तंत्रे :
1.1 प्रास्ताविक
1.2 प्रयोगशाळा पद्धती
1.3 क्षेत्रभेट पद्धती
1.4 स्वयंशोधन पद्धती
1.5 क्रमान्वित अध्ययन तंत्र

2. अध्यापनाची प्रतिमाने :
2.1 प्रास्ताविक
2.2 अध्यापन प्रतिमानाची संकल्पना, महत्त्व आणि वर्गीकरण
2.3 संकल्पना प्राप्ती प्रतिमान
2.4 अग्रत संघटक प्रतिमान
2.5 न्यायतत्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान

3. विज्ञान अध्यापनासाठी सुविधा आणि साधने :
3.1 प्रास्ताविक
3.2 विज्ञान प्रयोगशाळा
3.3 शैक्षणिक तंत्रज्ञान-प्रयोगशाळा
3.4 विज्ञान अध्यापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर
3.5 विद्यार्थ्यांच्या स्वयं-अध्ययनासाठी प्रगत आय.सी.टी. तंत्रज्ञान.

4. मूल्यमापन आणि चाचणी :
4.1 प्रास्ताविक
4.2 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना
4.3 परीक्षेचे प्रकार – लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक
4.4 घटक चाचणीची रचना आणि महत्त्व, प्रश्नपेढीचे विकसन
4.5 नैदानिक चाचणी आणि महत्त्व, उपचारात्मक अध्यापन

5. विज्ञान शिक्षक :
5.1 प्रास्ताविक
5.2 विविध शालेय स्तरावर विज्ञान शिक्षकासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
5.3 चांगल्या विज्ञान शिक्षकाचे विशेष गुण
5.4 विज्ञान शिक्षकाचा व्यावसायिक विकास
5.5 पर्यावरण जागरूकता आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान शिक्षकाची भूमिका

6. भौतिकशास्त्राचा मुलभूत आशय :
6.1 भौतिक राशींचे मापन
6.2 गती : संकल्पना, प्रकार, गतीचे नियम, बल आणि गुरूत्व
6.3 उष्णता व प्रकाश, कार्य आणि उर्जा, विद्युतधारा आणि विद्युतचुंबकीय परिवर्तन.
6.4 दोलने, तरंग आणि प्रकाशशास्त्र

7. रसायनशास्त्राचा मुलभूत आशय :
7.1 मुलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
7.2 रासायनिक बंध आणि रासायनिक संतुलन
7.3 रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे
7.4 धातू आणि अधातू, दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र

8. जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, आणि भूविज्ञानाचा मुलभूत आशय :
8.1 पेशी, पेशी अंगके आणि पेशीचे जैवरसायनशास्त्र
8.2 आनुवंशिकी आणि उत्क्रांती, आनुवंशिकता आणि भिन्नता, मानवी शरीरविज्ञान.
8.3 नैसर्गिक संसाधने – प्रकार आणि संवर्धन
8.4 पृथ्वीचे अंतरंग आणि अवकाश अभियान

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विज्ञान : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.द्वितीय वर्ष)”
Shopping cart