Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यवसाय प्रशासन (भाग 2)

Business Administration (Part 2)

, ,

Rs.350.00

Vyavasay Prashasan (Bhag 2)

  1. शास्त्रीय व्यवस्थापन : शास्त्रीय व्यवस्थापनाची व्याख्या, काल (समय) अभ्यास, कामगारांच्या हालचालींचा अभ्यास, श्रम अभ्यास, कामगारांची निवड व शिक्षण, संघटनेतील फेरबदल, शास्त्रीय व्यवस्थापनापासून मिळणारे फायदे, आक्षेप, औद्योगिक मानसशास्त्र व शास्त्रीय व्यवस्थापन, विवेकीकरण, व्याख्या, उद्दिष्ट्ये, सिद्धांत, फायदे, तोटे, स्वयंचलन, व्याख्या, तत्त्वे, फायदे, दोष, स्वयंचलनाची व्यवस्थापकीय भूमिका, मुलभूत तत्त्वे, स्वयंचलनाचे फायदे, दोष
  2. निर्णय प्रक्रिया : व्याख्या, निर्णय-प्रक्रियेची वैशिष्ट्ये, निर्णयाचे प्रकार, निर्णय प्रक्रियेवर प्रभाव, निर्णय प्रक्रियेतील टप्पे, निर्णय प्रक्रियेची तंत्र
  3. भांडवलीकरण : आदर्श वित्तीय योजनेची प्रमुख लक्षणे, वित्तीय गरजेचे अनुमान, परिचय सिद्धांत, भांडवलीकृत उत्पन्नाचा सिद्धांत, अति भांडवली करण, अति भांडवलीकरणाची कारणे, अति भांडवलीकरणाचे दुष्परीणाम, उपाययोजना, अल्प भांडवलीकरण, अल्प भांडवलीकरणाची कारणे, अल्प भांडवलीकरणाचे दुष्परीणाम, भांडवल रचना, भांडवल रचनेला प्रभावित करणारे घटक, भांडवलाचे प्रकार, स्थीर भांडवलाचे स्त्रोत, प्रबंध अभिकर्ते, उद्योगांना अर्थसाह्य पुरविणाज्या संस्था, भांडवल रचना व्याख्या, भांडवल उभारणी आणि बाजारपेठेची निवड, व्यावसायिक अस्वाद संहिता, सामाजिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारीचे वर्गीकरण, आपत्ती व्यवस्थान, आपत्तीचे प्रकार, बदलाचे व्यवस्थापन, प्रसंग किंवा घटना व्यवस्थापन
  4. स्थीर आणि खेळते / कार्यकारी भांडवल : भांडवलाची आवश्यकता, स्थीर किंवा कायम भांडवल, स्थीर भांडवलाचे महत्त्व, स्थीर भांडवल निश्चित करणारे घटक, खेळते / कार्यकारी भांडवलाची आवश्यकता, खेळत्या भांडवलाचे वर्गीकरण, कार्यकारी भांडवल ठरविणारे घटक
  5. उद्योग उभारणीसाठी कायदेशीर पूर्तता : आस्थापना कायदा 1948 अटी, कागदपत्रांची पूर्तता, कागदपत्रांबाबत काळजी, परवाना धोरण, नोंदणी विवरणपत्र, महत्त्वाच्या तरतुदी उपाययोजना
  6. व्यवसायातील नवे प्रवाह : उदारीकरण, व्याख्या, उदारीकरणाची वैशिष्ट्ये, उदारीकरणाची उद्दिष्ट्ये, उदारीकरणाचे लाभ, उदारीकरणाचे दुष्परिणाम, खाजगीकरण, व्याख्या?, खाजगीकरणाची वैशिष्ट्ये, खाजगीकरणाची उद्दिष्ट्ये, खाजगीकरणात येणाज्या अडचणी, जागतिकीकरण, व्याख्या, भूमिका, महत्त्व, वास्तवता, विशेष आर्थिक क्षेत्र, भूमिका आणि स्वरुप, व्याख्या, विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासंबंधी अटी, विकासकांना मिळणाज्या सवलती, विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासंबधी अटी, विशेष आर्थिक क्षेत्रातील गृहितके
  7. उद्योगांचे आजारपण : आजारी उद्योगांची व्याख्या, उद्योगांच्या आजारपणाची कारणे, उद्योगांच्या आजारीपणाचे परिणाम, उद्योगांचे आजारपणाची दखल, आजारी उद्योगांचे पुनर्वसन, आजारपणाची लक्षणे, उपाय
  8. उत्पादकता : व्याख्या, उत्पादन वाढीच्या योजना, उत्पादन-क्षमता चळवळ, उत्पादकतेचे महत्त्व, फायदे, उत्पादकता वाढीचे उपाय, अडथळे, उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक, राष्ट्रीय उत्पादकता मंडळ, उत्पादन चळवळीतील मानवी दृष्टिकोन, गुणवत्ता नियंत्रण, व्याख्या, उद्दिष्ट्ये, तंत्र, महत्त्व, आय.एस.ओ 9000., नोंदणीकरणाचे टप्पे – फायदे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय प्रशासन (भाग 2)”
Shopping cart