Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यवसाय प्रशासन (भाग 2)

Business Administration (Part 2)

,

Rs.275.00

Vyavasay Prashasan (Bhag 2)

 1. शास्त्रीय व्यवस्थापन : 1.1 शास्त्रीय व्यवस्थापन : व्याख्या, स्वरूप, गुण, दोष, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे, 1.2 विवेकीकरण : व्याख्या, उद्दिष्टे, सिध्दांत, फायदे, तोटे, 1.3 स्वयंचलन : व्याख्या, तत्वे, फायदे, दोष, समस्या, व्यवस्थापकिय भूमिका, 1.4 संगणिकरण
 2. निर्णय प्रक्रिया : 2.1 निर्णय प्रक्रिया : अर्थ, उद्देश, निर्णय प्रक्रियेचे स्वरूप, 2.2 निर्णय प्रक्रियेचे प्रकार, निर्णय प्रक्रियेची पध्दत
 3. क्रियात्मक संशोधन आणि धोका व्यवस्थापन : 3.1 क्रियात्मक संशोधन : अर्थ, व्याख्या आणि गुणवैशिष्ट्ये, 3.2 क्रियात्मक संशोधन तत्वे, तंत्रे किंवा साधने, 3.3 जोखमिचे व्यवस्थापन : ओळख, उद्दिष्टे आणि प्रक्रिया, 3.4 विम्याची भूमिका
 4. भांडवलीकरण : 4.1 न्यून आणि अतिरिक्त भांडवलीकरण, 4.2 भांडवल रचना – भांडवल गिअरींग, भांडवल रचनेचे महत्त्वाचे घटक, 4.3 भांडवलाचे प्रकार आणि भांडवल उभारणीचे मार्ग, 4.4 भांडवल उभारणी वरील नियंत्रण-व्याप्ती आणि उद्देश
 5. वित्त उभारणीचे मार्ग : 5.1 व्यवसाय वित्त वर्गीकरण, 5.2 सुरक्षित वित्तपुरवठा : भाग आणि कर्जरोखे, 5.3 अंतर्गत वित्त : मालकी भांडवल आणि कंपनी ठेवी, 5.4 कर्ज वित्त : व्यापारी बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज, 5.5 आंतरराष्ट्रीय वित्त, 5.6 वित्ताचे इतर स्त्रोत
 6. संस्थात्मक स्त्रोताचे नियोजन : 6.1 संस्थात्मक स्रोताचे नियोजन (ERP) ची व्याख्या आणि गरज, 6.2 ई.आर.पी. यंत्रणेचे फायदे, 6.3 ई.आर.पी.ची बाजारातील वृद्धी होण्याची कारणे, 6.4 ERP, BAAN बाण या यंत्रणेवर दृष्टीक्षेप
 7. उद्योग उभारणीसाठी कायदेशीर पूर्तता : 7.1 उद्योग/व्यवसायाच्या संवर्धासाठी कायदेशीर तरतुदींची पूर्तता, 7.2 नोंदणी, विवरणपत्रे व दस्तऐवजांची पूर्तता, 7.3 उद्योगाचे संवर्धन आणि प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कायदेशीर तरतुदी, 7.4 उद्योग प्रक्रिया स्थापित किंवा शासित करण्यासाठी महत्त्वाच्या तरतूदी
 8. उद्योग-व्यवसायातील नवे प्रवाह : 8.1 खाजगीकरण : अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, खाजगीकरणाची उद्धिष्ट्ये, खाजगीकरणात येणार्‍या अडचणी, 8.2 उदारीकरण : अर्थ, संकल्पना, स्वरूप, उदारीकरणाची वैशिष्ट्ये, उद्धिष्ट्ये, लाभ, उदरीकरणाचे दुष्परिणाम, 8.3 जागतिकीकरण : अर्थ, संकल्पना, भूमिका, महत्व, वास्तवता, 8.4 विशेष आर्थिक क्षेत्र : संकल्पना, भूमिका, आणि स्वरूप, विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यासंबंधी अटी, 8.5 बाह्य संसाधंनाद्वारे व्यवसाय प्रक्रिया कार्य (BPO), 8.6 बाह्य संसाधंनाद्वारे ज्ञान प्रक्रिया कार्य (KPO)
 9. उत्पादकता : 9.1 उत्पादकता : अर्थ व व्याख्या, 9.2 उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक, 9.3 उत्पादकता वाढीचे उपाय, 9.4 राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची भूमिका, 9.5 गुणवत्ता नियंत्रण, 9.6 गुणवत्ता वर्तुळे, 9.7 क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (QCFI), 9.8 आय. एस. ओ. 9000
 10. उत्पादन नियंत्रण : 10.1 उत्पादन नियोजन व नियंत्रण : अर्थ, व्याख्या, महत्त्व, 10.2 उत्पादन नियोजन आणि नियंत्रण : प्रक्रिया/कार्यपध्दती मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक, कार्यप्रारंभ आदेश देणे, आणि अनुसरण
 11. औद्योगिक अभियांत्रिकी : 11.1 कार्य अभ्यास : अर्थ, उद्देश, फायदे, 11.2 गति आणि काल अभ्यास : फायदे, टप्पे, 11.3 थकवा अभ्यास : अर्थ, कारणे, उपाययोजना
 12. औद्योगिक आजारपण : 12.1 औद्योगिक आजारपण – अर्थ, व्याख्या, औद्योगिक आजारपणाची लक्षणे, औद्योगिक आजारपणाचे कारणे, 12.2 औद्योगिक आजारपणाचे परीणाम, 12.3 औद्योगिक आजारपण प्रतिरोधासाठी शासनाची भूमिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय प्रशासन (भाग 2)”
Shopping cart