Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

-17%

बँक व्यवसायाची तत्त्वे व कार्यपद्धती

,

Original price was: Rs.120.00.Current price is: Rs.100.00.

Bank Vavsayachi Tatve v Karyapaddhati

  1. बँकिंगची ओळख : 1.1 प्रस्ताविक, 1.1.1 ‘बँक’ या संज्ञेची उत्पती, 1.1.2 बँकेची व्याख्या, 1.1.3 बँक व्यवसायाची उत्क्रांती, 1.2 बँकेचे परंपरागत व आधुनिक कार्य, 1.3 व्यापारी बँकातर्फे पुरविण्यात येणार्‍या अन्य सेवा, 1.4 अर्थव्यवस्थेच्या विकासात बँकेची भूमिका
  2. बँकांचे वर्गीकरण : 2.1 प्रास्ताविक, 2.1.1 एकावयवी बँक पद्धती, 2.1.2 शाखा बँक पद्धती, 2.1.3 समूह बँक पद्धती, 2.1.4 साखळी बँक पद्धती, 2.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण, 2.2.1 व्यापारी बँका, 2.2.2 कृषी सहकारी बँका, 2.2.3 विदेशी विनिमय बँका, 2.2.4 औद्योगिक बँक, 2.2.5 नाबार्ड, 2.2.6 बचत बँका, 2.2.7 एतदेशीय बँका, 2.2.8 बहुराष्ट्रीय बँका, 2.2.9 सहकारी बँका, 2.2.10 विनिमय बँका, 2.2.11 आंतरराष्ट्रीय बँक, 2.2.12 मध्यवर्ती बँक, 2.2.13 गुंतवणूक बँक, 2.3 बँकांचे मालकी हक्कानुसार वर्गीकरण, 2.3.1 खाजगी क्षेत्रातील बँक, 2.3.2 सहकारी क्षेत्रातील बँक, 2.3.3 सार्वजनिक क्षेत्रातील बँक
  3. बँकिंगचे व्यवहार : 3.1 खात्यांचे प्रकार, 3.1.1 बचत ठेव खाते, 3.1.2 चालू ठेव खाते, 3.1.3 मुदत ठेव खाते, 3.1.4 पुनरावर्ती ठेव खाते, 3.2 के. वाय. सी. धोरण, 3.2.1 के. वाय. सी. व्याख्या, 3.2.2 के. वाय. सी. संबंधी ठ.इ.ख चा दृष्टीकोन आणि उद्दिष्टे, 3.3 ग्राहकांचे प्रकार, 3.3.1 अज्ञान व्यक्तीचे खाते, 3.3.2 संयुक्त खाते, 3.3.3 भागीदारी संस्थेचे खाते, 3.3.4 विश्वस्त संस्थेचे खाते, 3.3.5 संयुक्त भांडवली कंपन्यांची खाती
  4. व्यापारी बँकांची पतनिर्मिती : 4.1 पतनिर्मितीचा अर्थ, प्रक्रिया व मर्यादा, 4.1.1 प्रास्ताविक, 4.1.2 पतपैशाचा अर्थ, 4.1.3 पतनिर्मितीचा अर्थ, 4.1.4 पतनिर्मितीची प्रक्रिया, 4.1.5 बँकांच्या पतनिर्मितीवरील मर्यादा, 4.2 बँकेचा ताळेबंद, 4.2.1 ताळेबंदाचा अर्थ, 4.2.2 ताळेबंदाची उपयुक्तता, 4.2.3 बँक ताळेबंदाचा नमुना, 4.3 अग्रिमे देण्याची तत्त्वे, 4.3.1 प्रास्ताविक, 4.3.2 कर्ज आणि अग्रिमे अर्थ, 4.3.3 कर्ज आणि अग्रिमांचे महत्त्व, 4.3.4 अग्रिमे देण्याची तत्वे, 4.4 प्रभाराच्या पध्दती, 4.4.1 प्रास्ताविक, 4.4.2 प्रभाराचा अर्थ व स्वरूप, 4.4.3 प्रभाराचे प्रकार, 4.4.4 प्रभार निर्मितीच्या पध्दती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बँक व्यवसायाची तत्त्वे व कार्यपद्धती”
Shopping cart