Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

भूगोल : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)

Curriculum and Pedagogic Studies : Geography

Rs.250.00

Bhugol : Abhaskarm and Adhyapanshastriya Abhyas

  1. आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती : 1.1 आशययुक्त अध्यापन पद्धती अर्थ आणि संकल्पना, 1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची गरज आणि महत्व, 1.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पायऱ्या, 1.4 अध्यापनाची संरचना, 1.4.1 अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक यांच्यातील सुसंगती, 1.5 अध्यापनातील गाभा घटक आणि मूल्य यांचे महत्व, 1.6 आशय विश्लेषणाचा अर्थ आणि स्वरूप, 1.7 आशय विश्लेषणाचा घटक, अर्थ, प्रकार, 1.8 भूगोल आशयज्ञान अभिवृद्धी, 1.9 भूगोल अध्यापनशास्त्रीय विश्लेषण अर्थ, 1.10 भूगोलाच्या ज्ञानाचे प्रतिरूपणे.
  2. भूगोल अध्यापनाचा परिचय : 2.1 भूगोलाचा अर्थ आणि स्वरुप, 2.2 भूगोलाच्या गरज आणि महत्व, 2.3 भूगोल अध्यापनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे, 2.4 उच्च प्राथमिक स्तरावरील भूगोल अध्यापनाची उद्दिष्टे, 2.5 माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील भूगोल अध्यापनाची उद्दिष्टे, 2.6 पाठ्यक्रमाचा अर्थ आणि स्वरूप.
  3. भूगोल अध्यापनाचे तंत्रे आणि साधने : 3.1 भूगोल अध्यापनाची साधने 3.2 पुस्तके, 3.3. भूगोल खोली, 3.4 भूगोल अध्यापनाची तंत्रे.
  4. भूगोलाचे अध्यापन : 4.1 भूगोलाच्या अध्यापनाचे सूत्र, 4.2 भूगोलाचा शालेय विषयाशी समवाय, 4.3 पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण/समीक्षण.
  5. भूगोलाच्या मूलभूत संकल्पना : 5.1 खगोलीय संकल्पना, 5.2 स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, 5.3 सूर्यग्रहण, 5.4 चंद्रग्रहण, 5.5 भरती-ओहोटी, 5.6 प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पना, 5.7 सागर शास्त्राच्या मुलभूत संकल्पना, 5.8 त्सुनामी, सागरी प्रवाह.
  6. हवामानशास्त्र : 6.1 वायुभार पट्टे आणि वारे, 6.2 तापमान आणि आर्द्रता, 6.3 पर्जन्य, 6.4 पर्जन्य वितरण (जग), 6.5 ढगफूटी.
  7. भूगोलामधील समस्या आणि उपक्रम : 7.1 प्रदुषण, 7.2 पर्यावरणीय अवनती आणि कायदे, 7.3 दुष्काळ/अवर्षण, 7.4 पूर.
  8. माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान : 8.1 आय.सी.टी.चा अर्थ, स्वरूप 8.2 भूगोलाच्या अध्यापनात ICT चे महत्त्व 8.3 भूगोलाच्या अध्यापनात ICT चा उपयोग (माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान).

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भूगोल : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)”
Shopping cart