Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

मराठी : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)

Curriculum and Pedagogic Studies : MARATHI

,

Rs.195.00

Marathi : Abhaskarm ani Adhyapanshastriya Abhyas

1. आशययुक्त अध्यापनाची संकल्पना आणि स्वरूप :
1.1 आशययुक्त अध्यापन पध्दतीची पूर्वपिठिका
1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीचे महत्त्व आणि गरज
1.3 आशययुक्त अध्यापन पध्दतीचा अर्थ व संकल्पना
1.4 आशययुक्त अध्यापन पद्धतीची वैशिष्टे
1.5 मातृभाषा मराठीची संरचना

2. मातृभाषा मराठीचे स्वरूप आणि उद्दिष्टे :
2.1 मातृभाषा मराठीचे स्वरूप, गरज आणि महत्त्व
2.2 मातृभाषा मराठीचे प्राथमिक शिक्षणातील स्थान
2.3 अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक : अर्थ व स्वरूप
2.4 मातृभाषा मराठीची सर्वसामान्य व वाङ्मयीन उद्दिष्टे
2.5 मातृभाषा अध्यापनाची उद्दिष्टे

3. मराठीच्या निम्नस्तरावरील अध्ययापन पद्धती व तंत्रे :
3.1 मातृभाषा अध्ययापनाच्या पद्धती
3.2 मातृभाषा अध्ययापनाची तंत्रे
3.3 समवाय संकल्पना – मराठीचा इतर विषयांशी समवाय
3.4 मातृभाषेच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत व बाह्य निकष
3.5 मातृभाषेच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे बाह्य निकष

4. गद्य, पद्य वाङ्मय प्रकाराची स्थूल ओळख (निम्नस्तरीय) :
4.1 निम्नस्तरीय गद्य अध्ययापनाचे हेतू
4.2 गद्य साहित्य प्रकार
4.3 निम्नस्तरीय पद्य अध्ययापनाचे हेतू
4.4 पद्य साहित्य प्रकार
4.5 गद्य व पद्य यांतील फरक

5. व्याकरण :
5.1 व्याकरण म्हणजे काय? व्याकरणाचे कार्यात्मक स्वरूप
5.2 व्याकरण अध्यापनाचे हेतू
5.3 शब्दविचार व प्रकार, लिंग, वचन, विभक्ती, काळ, संधी व समास
5.4 वाक्‌‍प्रचार व म्हणी
5.5 निबंध लेखन, कल्पना विस्तार पत्रलेखन (संकल्पना, गरज, अध्यापन व प्रकार)

6. नियोजन आणि मूल्यमापन :
6.1 पाठनियोजन, घटकनियोजन, वार्षिक नियोजन (संकल्पना आणि महत्त्व, संविधान तक्ता, घटक चाचणी)
6.2 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन – आकारित आणि संकलित मूल्यमापन (संकल्पना, स्वरुप व महत्त्व)
6.3 प्रश्नपेढीचे स्वरूप आणि गुणदोष
6.4 परीक्षांचे प्रकार आणि गुणदोष
6.5 मातृभाषा अध्यापनासठी आधुनिक शैक्षणिक साधने व त्यांचा वापर

7. मातृभाषा शिक्षक :
7.1 मातृभाषा शिक्षकाची अर्हता
7.2 मातृभाषा मराठीच्या अध्यापकाची पूर्वतयारी
7.3 मातृभाषा शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
7.4 मुल्य रुजविण्यात मातृभाषा शिक्षकाची भूमिका
7.5 मातृभाषा शिक्षकांचे वेगळेपण

8. लेखन आणि मातृभाषा मराठीची सद्यस्थिती व आव्हाने :
8.1 शुद्धलेखनाचे नियम/प्रमाण लेखनाचे नियम (मसापचे लेखनविषयक नियम)
8.2 लेखन प्रकार (अनुलेखन आणि श्रृतलेखन – संकल्पना व महत्त्व)
8.3 मुद्रीताची तपासणी
8.4 नैदानिक कसोट्या आणि उपचारात्मक अध्यापन
8.5 मातृभाषा मराठीसमोरील आव्हाने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड.प्रथम वर्ष)”
Shopping cart