Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्रात्यक्षिक भूगोल

Practical Geography

, ,

Rs.395.00

भूगोलाच्या अध्ययनात आणि अध्यापनात प्रात्यक्षिक भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आजूबाजूच्या परिसराचे अवलोकन, निरिक्षण, परिक्षण, सर्वेक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी अनेक उपयोगी साधनांचा वापर केला जातो. प्रात्यक्षिक भूगोलात आपणास संपूर्ण परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करणे शक्य होते. प्रात्यक्षिक भूगोलाद्वारे भूभागाचे निरीक्षण त्याचे स्वरूप, प्रकार, त्याचा मानवी जीवनावरील परिणाम निश्चित केला जातो. भूगोलाचा आत्मा आणि पायाभूत आधार असलेल्या नकाशाची मांडणी, आरेखन, त्याचे प्रत्यक्ष वाचन प्रात्यक्षिक भूगोलातून शक्य असते.
सदरील पुस्तकात नकाशाशास्त्र, नकाशाप्रमाण, दिशा-उपदिशा, उठाव दर्शविण्याच्या पध्दती, नकाशा प्रक्षपणे, सांकेतिक प्रक्षपणे, नकाशा आकार – विस्तार आणि लघुकरण, भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे व त्यांचे वाचन, भारतीय दैनंदिन. हवामानदर्शक नकाशे, सर्वेक्षण, मोजणी, साखळी व टेप सर्वेक्षण, समतल फलक सर्वेक्षण, प्रिझमी कंपास सर्वेक्षण, डम्पी समतलन मोजणी, नतिमापी मोजणीची अन्य उपकरणे, खडकांचा अभ्यास, जागतिक स्थिती पध्दती, सांख्यिकी आकडेवारी, क्षेत्रीय अभ्यास, पर्यटन अहवाल इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा सविस्तर व मुद्देसूदपणे समावेश केला आहे.

Pratyakshik Bhugol

  1. नकाशा : परिचय, नकाशा, नकाशा आणि पृथ्वीगोल नकाशाशास्त्र (इतिहास), प्राचीन नकाशे, चिनी नकाशे, भारतीय नकाशे, मानचित्रकलेचे पुनरूज्जीवन, अर्वाचीन नकाशे, नकाशा संग्रहातील नकाशे, सखोल नकाशे, स्थलवर्णन विषयक नकाशे, जगाचा आंतरराष्ट्रीय नकाशा.
  2. नकाशा प्रमाण : प्रास्ताविक, व्याख्या, नकाशा प्रमाण प्रकार, शब्द प्रमाण किंवा विधानात्मक प्रमाण, रेषा प्रमाण किंवा आलेख प्रमाण, साधे रेषा प्रमाण, तुलनात्मक रेषा प्रमाण, वेळ आणि आंतरदर्शक रेषा प्रमाण, कर्ण रेषा प्रमाण, पाऊल रेषा प्रमाण, संख्या प्रमाण किंवा अंकप्रमाण किंवा प्रमाणांक.
  3. नकाशा प्रक्षेपणे : प्रास्ताविक, प्रक्षेपण वर्गीकरण, नकाशा प्रक्षेपणा आवश्यक माहिती, खमध्य प्रक्षेपणे, खमध्य धु्रवीय केंद्रीय / गोमुखी प्रक्षेपण, खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण, खमध्य धु्रवीय व्यासांतर प्रक्षेपण, खमध्य धु्रवीय लंबरूपी प्रक्षेपण, शंकू प्रक्षेपण, एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, द्विप्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, समक्षेत्र शंकू किंवा बॉनचे प्रक्षेपण, बहुशंक्वाकृती प्रक्षेपण, सुधारित शंकू / आंतरराष्ट्रीय नकाशा प्रक्षेपण, दंडगोल प्रक्षेपण, लंब प्रक्षेपण, दंडगोलाकार सम-समानांतर प्रक्षेपण, दंडगोलाकार समक्षेत्र प्रक्षेपण, मर्केटरचे प्रक्षेपण.
  4. सांकेतिक प्रक्षेपणे : प्रास्ताविक, नकाशा प्रक्षेपण निवड, विषुववृत्तीय उत्तर-दक्षिण विस्तारित प्रदेश, विषुववृत्तीय पूर्व-पश्चिम विस्तारित प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, भूरचनादर्शक नकाशे, लघु आकारामाने प्रदेश, जगाचा नकाशा, निवड, संकेतात्मक प्रक्षेपणे, सिन्युसॉईडल प्रक्षेपण, मॉलवीड प्रक्षेपण, गोलाकार प्रक्षेपण, त्रिखंडीत समक्षेत्र प्रक्षेपण.
  5. नकाशाशास्त्र : इतिहास, प्राचीन नकाशे, चिनी नकाशे, भारतीय नकाशे, मानचित्रकलेचे पुनरूज्जीवन, अर्वाचीन नकाशे, नकाशा संग्रहातील नकाशे, सखोल नकाशे, स्थलवर्णन विषयक नकाशे, जगाचा आंतरराष्ट्रीय नकाशा, नकाशाचा विस्तार, नकाशाकार, जीओकार्टोग्राफर, टोपोकार्टो ग्राफर, एरोकार्टोग्राफर, कार्टोटेक्निशियन, नकाशाचे तंत्र, नकाशात माहिती दाखविण्याच्या पध्दती, नकाशाचे वर्गीकरण, नकाशाचे उपयोग, नकाशा प्रमाण प्रकार, रेषा प्रमाण किंवा आलेख प्रमाण, साधे रेषा प्रमाण, पाऊल रेषा प्रमाण.
  6. वितरण/सांख्यिकी नकाशे : सांख्यिकी आकडेवारी प्रदर्शन, सांख्यिकी माहिती, प्राथमिक माहिती, द्वितीयक माहिती, आलेख किंवा आकृत्या, सांख्यिकी आकृत्या, रेषालेख, बहुरेषालेख, रेषा व स्तंभालेख, पट्टी आलेख, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, शंकू आकृती, द्विमितीय आकृत्या, विभाजित आयत, आयताकृती, विभाजित वर्तुळ, प्रमाणबद्ध चौरस, घनाआकृती, प्रमाणबद्ध गोल, वितरण नकाशे, संख्यात्मक नकाशे, स्थानदर्शक नकाशे, प्रमाणबद्ध चौरस, टिंबपद्धती नकाशे, छायापद्धती नकाशे, रेषानुगामी नकाशे, गुणात्मक नकाशे.
  7. सर्वेक्षण दिशा : दिशा, निश्चिती मार्ग, चुंबकीय सूची, ध्रुवतारा, सूर्यप्रकाश, अध्यात्मिक साधने, घड्याळ, उगवता सूर्य व माळवता सूर्य, दिशा-उपदिशा, सर्वेक्षण, व्याख्या, सर्वेक्षण प्रकार, त्रिकोणमिती सर्वेक्षण, वर्गीकरण, हेतूनुसार, साहित्य-पध्दतीनुसार, प्रदेशाच्या स्वरूपानुसार.
  8. लोलकीय होकायंत्र मोजणी किंवा प्रिझमी कंपास सर्वेक्षण : लोलकीय होकायंत्र, सर्वेक्षकाचे होकायंत्र, आयताकृती होकायंत्र, लोलकीय होकायंत्र / प्रिझमी कंपास सर्वेक्षणाची साधने, क्षेत्र पुस्तिकेचे पान, लोलकीय होकायंत्र / प्रिझमी कंपास सर्वेक्षणाची गुणवैशिष्ट्ये, लोलकीय होकायंत्र मोजणी, लोलकीय होकायंत्र जुळवणी, केंद्रयोजन, समतलन, लोलकाचे केंद्रीकरण, दिक्कोत किंवा दिगंश मोजणी, वास्तविक / यथार्थ किंवा भौगोलिक उत्तर दिशा, चुंबकीय उत्तर दिशा, ऐच्छिक किंवा कल्पीत उत्तर दिशा, दिक्कोन, उत्तरकोन किंवा पुढचे व मागचे बेअरिंग.
  9. नतिमापी (क्लायनोमीटर्स) : सर्वेक्षणाची सामान्य उपकरणे, अ‍ॅबनी संतलन उपकरण, उपयोग, भारतीय नतिमापी, थियोडोलाईट सर्वेक्षण, प्रकार.
  10. अन्य उपकरणे : सेक्सटॅन्ट, नॉटिकल सेक्सटॅन्ट, पद सर्वेक्षण, सिलोन घाट-ट्रेझर, क्षेत्रफळ मोजणी, क्षेत्रमापी, क्षेत्रमापीने क्षेत्रफळ, आलम्बक नकाशा बाहेर पध्दती, आलम्बक नकाशात पध्दती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रात्यक्षिक भूगोल”
Shopping cart