Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

वित्तीय प्रणाली

Financial System

, , ,

Rs.200.00

वित्तीय प्रणाली (Financial System) यामध्ये बँकव्यवस्था, रचना, विविध बँका कार्य, उद्दीष्टे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, आयआरडीए, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यामध्ये IMF, World Bank, ADB, Bribkr या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

Vittiya Pranali

  1. भारतीय वित्तीय प्रणाली : 1.1 प्रस्तावना, 1.1.1 अर्थ व व्याख्या, 1.1.2 वित्तीय प्रणालीचे स्वरुप व भूमिका, 1.1.3 वित्तीय प्रणालीची भूमीका, 1.1.4 भारतातील आर्थिक प्रणालीचे महत्व, 1.2 भारतातील आर्थिक पद्धतीची रचना, 1.3 भारतीय वित्तीय प्रणाली संसाधने वैशिष्ट्ये, 1.3.1 भारतीय वित्तीय प्रणालीची कार्य
  2. भारतातील बँक व्यवसाय : 2.1 व्यापारी बँका, 2.1.1 व्यापारी बँकांचे विभाजन, 2.1.1.1 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 2.1.1.1.1 व्यवस्थापन व संघटन, 2.1.1.1.2 सार्वजनिक क्षेत्रातील बँकाची कार्ये, 2.1.1.2 खाजगी क्षेत्रातील बँका, 2.1.1.2.1 व्यवस्थापन व संघटन, 2.1.1.2.2 कार्ये, 2.1.1.3 विदेशी बँका किंवा परकीय बँका, 2.1.1.3.1 विदेशी बँकाचे व्यवस्थापन व संघटन, 2.1.1.3.2 विदेशी किंवा परकीय बँकेची कार्ये, 2.2.1 प्रादेशिक ग्रामीण बँक, 2.2.1.1 उत्क्रांती, 2.2.1.2 प्रादेशिक ग्रामीण बँकाचे व्यवस्थापन व संघटन, 2.2.1.3 प्रादेशिक ग्रामीण बँकेचे कर्ज व्यवस्थापन, 2.2.1.4 प्रादेशिक ग्रामीण बँकाची कार्य, 2.2.1.5 प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या समस्या, 2.2.1.6 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना, 2.2.2 सहकारी बँका, 2.2.2.1 सहकारी बँकांची उत्क्रांती, 2.2.2.2 सहकारी बँकाचे व्यवस्थापन व संघटन, 2.2.2.3 सहकारी बँकाचे कर्ज व्यवस्थापन, 2.2.2.4 सहकारी बँकाची कामे, 2.2.2.5 सहकारी बँकाच्या समस्या, 2.2.2.6 सहकारी बँकाच्या समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना
  3. भारतामधील वित्तीय बाजार : 3.1 वित्तीय बाजाराचे वर्गिकरण, 3.2 भारतीय नाणे बाजार, 3.2.1 भारतीय नाणे बाजाराची वैशिष्टे, 3.2.2 नाणे बाजाराची कार्ये, 3.2.3. नाणे बाजारातील साधने, 3.3 भारतीय भांडवल बाजार : वैशिष्टे, कार्य व साधने, 3.3.1 भांडवल बाजार अर्थ, 3.3.2 व्याख्या, 3.3.3. भांडवल बाजाराचे वैशिष्ट्ये, 3.3.4 भारतीय भांडवल बाजाराची साधने/घटक, 3.3.5 भारतीय भांडवल बाजाराचे कार्य, 3.4 परकीय विनिमय बाजार : भुमिका आणि महत्व, 3.4.1 परकीय विनिमय बाजार भुमिका, 3.4.2 परकीय विनिमय बाजाराचे महत्व
  4. वित्तीय संस्थेचे महत्व/महत्वाच्या वित्तीय संस्था : 4.1 वित्तीय संस्थेचा अर्थ, आणि महत्व, 4.2 शेअर बाजार/समभाग बाजार : राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे शेअर बाजार : अर्थ आणि कार्ये, 4.3 बँकेत्तर वित्तीय मध्यस्थ अर्थ आणि कार्ये, 4.4. भारतातील वित्तीय संस्थाची कार्ये आणि भूमिका : विशेष संदर्भ UTI, LIC, GIC
  5. भारतीय रिझर्व्ह बँक : 5.1 रचना, 5.1.1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, 5.1.2 रिझर्व्ह बँकेचे संघटन, 5.1.3 रिझर्व्ह बँकेचे कार्यालय व शाखा, 5.1.4 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापन, 5.1.5 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण, 5.1.6 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आर्थिक विकासामधील भुमिका, 5.2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्ये, 5.2.1 अ) रिझर्व्ह बँकेची पारंपारिक काम किंवा नियंत्रणात्मक कार्य किंवा बँकींगविषयक कार्य, 5.3 चलनविषयक धोरण, 5.3.1 चलनविषयक धोरणासाठी साधने, 5.3.1.1 अ) चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधने, 5.3.1.2 ब) चलनविषयक धोरणाची गुणात्मक किंवा निवडक साधने, 5.3.2 चलनविषयक साधनावरील मर्यादा
  6. भारतातील इतर वित्तीय नियामक संस्था : 6.1 भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ, 6.2 भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण, भारतीय वित्तीय क्षेत्रातील अलीकडील सुधारणा
  7. आंतरराष्ट्रीय वित्त संस्था : 7.1 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, 7.1.1 प्रास्ताविक, 7.1.2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि उद्दिष्टे, 7.1.3 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्ये, 7.1.4 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रशासन व संघटन, 7.1.5 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्यप्रणाली, 7.1.6 खचऋ द्वारे देण्यात येणार्‍या कर्जाचे विविध प्रकार, 7.1.7 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल साध्य किंवा यश, 7.1.8 अपयश किंवा टिका, 7.1.9 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व भारत, 7.1.10 नाणेनिधीकडून भारताने घेतलेले कर्ज, 7.1.11 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सुवर्णाची भूमिका, 7.2 जागतिक बँक, 7.2.1 प्रास्ताविक, 7.2.2 जागतिक बँकेची गरज किंवा आवश्यकता, 7.2.3 जागतिक बँकेची उद्दिष्टे (कार्ये), 7.2.4 जागतिक बँकेचे सभासद, 7.2.5 जागतिक बँकेची वित्तीय संसाधने (भांडवल), 7.2.6 जागतिक बँकेचे व्यवस्थापन, 7.2.7 जागतिक बँकेच्या कार्याची प्रगती, 7.2.8 भारत आणि जागतिक बँक, 7.3 आशियन विकास बँक, 7.3.1 प्रास्ताविक, 7.3.2 बँकेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे, 7.3.3 बँकेचे व्यवस्थापन/प्रशासक मंडळ, 7.3.4 आशियन विकास बँके प्रमुख क्रिया – कार्ये, 7.3.5 आशियन विकास बँक अऊइ आणि भारत, 7.4 ब्रिक्स, 7.4.1 ब्रिक्स बँक रचना, 7.4.2 ब्रिक्स बँकेचे उद्दीष्ट्ये, 7.4.3 ब्रिक्स बँक भूमिका
  8. भारतीय वित्तीय क्षेत्रातील अलीकडील सुधारणा : 8.1 भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदलाची उद्दिष्टे आणि निष्कर्ष, 8.2 दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता, 8.3 वित्तपुरवठ्याचे पर्यायी स्त्रोत, 8.4 बँक क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वित्तीय प्रणाली”
Shopping cart