Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यापार कायदे नियमात्मक रचना – II

Business Regulatory Framework - II

, , , ,

Rs.180.00

Vyapar Kayade Niyamatmak Rachana

  1. चलनक्षम दस्तऐवजांचा(पत्रकाचा) कायदा, 1881 : 1.0 चलनक्षम दस्तऐवज, 1.1 चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्‌‍ये, 1.2 चलनक्षम दस्तऐवजाचे प्रकार : वचनचिठ्ठी, विनिमय पावती, धनादेश, हुंडी, 1.3 चलनक्षम दस्तऐवजांचे हस्तांतर व पृष्ठांकन, 1.4 चलनक्षम दस्ताची नोंदणी व निषेधीकरण, 1.5 चलनक्षम दस्ताचा धारक व यथाविधिधारक.
  2. ई-करार (ई-व्यवहार/ई-कॉमर्स) : 2.1 ई-कॉमर्स : स्वरूप, निर्मिती, कायदेशीरपणा, अधिकृत मान्यता. 2.2 ओळख निश्चिती, पोचपावती, ई-रेकॉर्ड्स पाठवणी, 2.3 डिजिटल स्वाक्षरी : अर्थ आणि कार्ये, डिजिटल स्वाक्षरी, प्रमाणपत्रे कलम 35-39, 2.4 ई-करार आणि वैयक्तिक माहिती संरक्षणासंबंधी कायदेशीर समस्या. (कलम.43-अ).
  3. ग्राहक संरक्षण कायदा, 2019 : 3.1 ग्राहक संरक्षण कायदा, 2019 ची ठळक वैशिष्ट्ये, 3.2 व्याख्या-ग्राहक, तक्रारदार, सेवा, दोष आणि कमतरता, अनुचित व्यापार पद्धती, प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती, अनुचित करार, 3.3 ग्राहक संरक्षण परिषद, 3.4 तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, आयोगाची तक्रार निवारण करण्याची प्रक्रिया आणि ग्राहकांना आयोग आणि ग्राहकांना उपलब्ध सवलत. (कलम 39), 3.5 ग्राहक विवाद निवारण आयोग (रचना, अधिकार क्षेत्र, अधिकार आणि कार्ये).
  4. बौद्धिक मालमत्ता अधिकार : 4.1 आयपीआरचा अर्थ आणि महत्त्व, आयपीआरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न: थखझज (उद्दिष्टे आणि उपक्रम) आणि ट्रिप्स (ढठखझड) करार : उद्दिष्टे, 4.2 भारतीय वर्तमान कायद्यांतर्गत खालील बौद्धिक मालमत्ता अधिकाराची व्याख्या आणि संकल्पनाचा अर्थबोध, 4.3 पेटंट : व्याख्या आणि संकल्पना, पेटंट धारकाचे अधिकार आणि दायित्व, त्याचा कालावधी, 4.4 कॉपीराइट : कॉपीराइटची वैशिष्ट्ये आणि विषय, लेखक आणि त्याचे अधिकार, त्याचा कालावधी, 4.5 ट्रेडमार्क : वैशिष्ट्ये, कार्ये, चित्रे, विविध चिन्हे, संज्ञा, इंटरनेट डोमेन नाव- ट्रेडमार्क धारकाचे हक्क, 4.6 डिझाइन : महत्त्व, वैशिष्ट्‌‍ये, डिझाइन धारकाचे अधिकार, 4.7 भौगोलिक संकेत, गोपनीय माहिती आणि व्यापार रहस्ये, 4.8 पारंपारिक ज्ञान-अर्थ आणि व्याप्ती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यापार कायदे नियमात्मक रचना – II”
Shopping cart