Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यवसाय प्रशासन – III (उत्पादन आणि क्रियात्मक व्यवस्थापन)

Business Administration - III (Production and Operation Management)

, ,

Rs.160.00

Vyavsay Prashasan – III

  1. उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये : 1.1 उत्पादन व्यवस्थापन – अर्थ, व्याख्या, उद्दिष्ट्ये, उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये, उत्पादन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या, 1.2 उत्पादन नियोजन – अर्थ, उद्दिष्ट्ये, महत्व, नियोजनातील पायऱ्या, 1.3 मार्ग निर्धारण/मार्गक्रम – अर्थ, फायदे, मार्गक्रम तक्ता, उत्पादन वेळापत्रक, वेळा पत्रकाची उद्दिष्टे, वेळापत्रकाचे प्रकार, 1.4 उत्पादन नियंत्रण – अर्थ, व्याख्या, गरज, उद्दिष्ट्ये, फायदे, तंत्रे, निर्धारित करणारे घटक.
  2. यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना : 2.1 यंत्रकुल स्थान – अर्थ, व्याख्या, यंत्रकुल स्थान निश्चितीचे महत्त्व, यंत्रकुल स्थानिकरण करताना विचारात घ्यावयाचे घटक, 2.2. यंत्रकुल रचना- अर्थ, व्याख्या, फायदे, यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबधित घटक, यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण, 2.3. यंत्रकुल रचनेचे फायदे, यंत्रकुल रचनेचे तंत्र.
  3. मालसाठा व्यवस्थापन आणि गुणवत्ता व्यवस्थापन : 3.1.1 मालसाठा व्यवस्थापन, 3.1.2 मालसाठा व्यवस्थापनाच्या पद्धती, 3.1.4 मालसाठा व्यवस्थापनाचे निकष, 3.2. व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह, 3.3. गुणवत्ता व्यवस्थापन, 3.3.1.गुणवत्ता व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, 3.4. एकूण गुणवत्ता व्यवस्थापन, 3.4.2 सिक्स सिग्मा, 3.4.3. आय एस ओ.
  4. पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि पुरवठा व्यूहरचना : 4.1 पुरवठा साखळी व्यवस्थापन, 4.1.1. पुरवठा साखळी व्यवस्थापन अर्थ व संकल्पना, 4.1.2. पुरवठा साखळीतील टप्पे किंवा घटक, 4.1.3. पुरवठासाखळी व्यवस्थापनाची उद्दिष्टे, 4.1.4. पुरवठा साखळी व्यवस्थापनातील प्रमुख मुद्दे, 4.1.5. मूल्य साखळी, 4.1.6. पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि पुरवठा व्यूहरचना यातील फरक, 4.2. पुरवठा व्यूहरचना, 4.2.1. पुरवठा व्यूहरचना व्यवस्थापनाची उत्क्रांती, 4.2.2. पुरवठा व्यूहरचनेची उद्दिष्टे, 4.2.3. पुरवठा व्यूहरचना व्यवस्थापनाचे घटक, 4.2.4. पुरवठा व्यूहरचनेतील वितरणसंबंधी आव्हाने किंवा समस्या, 4.2.5. वाहतूक, 4.2.5.1. वाहतुकीची कार्य, 4.2.5.2. वाहतुकीची साधने, 4.2.5.3. वाहतूक खर्च, 4.2.5.4. वाहतुकीचे जाळे आणि त्यासंबंधीचे निर्णय, 4.2.5.5. कंटेनर मधील मालभरणी, 4.2.5.6. क्रॉस डॉकिंग.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यवसाय प्रशासन – III (उत्पादन आणि क्रियात्मक व्यवस्थापन)”
Shopping cart