Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने

Indian Economy : Opportunities and Challenges

Rs.225.00

सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या व उपाययोजना, आर्थिक विकास, आत्मनिर्भर भारत, कामगार समस्या, रोजगार योजना आणि विकास, शेती समस्या आणि विकास, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक विचार इत्यादी घटकांचा आढावा घेतलेला आहे.
या संपादित पुस्तकामध्ये लेखकांनी त्यांचे लिखाण संशोधन करून मांडलेले आहेत तसेच या समस्येवर विविध उपाय सुचवले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंना स्पर्श करून त्यातील संधी व आव्हाने यांचा शोध घेऊन वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक संपादक या नात्याने वैचारिक मेजवानी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

Bhartiya Arthavyavastha- Sandhi ani Avhane

 1. भिलाला जनजातीय कृषकों की आर्थिक स्थिति का अध्ययन (धार जिले की मनावर तहसील के विशेष संदर्भ में) – राजेश मुजाल्दा
 2. आत्मनिर्भर भारत के ग्रामीण विकास योजनाओ का समीक्षात्मक अध्ययन – डॉ. सुनील कुमार पाल
 3. आत्मनिर्भता कि ओर – प्रा. सविता मुरलीधर जावळे
 4. आर्थिक विकास पर सामाजिक क्षेत्र का प्रभाव-एक अध्ययन (खण्डवा जिले के संदर्भ में) – डॉ. संघमित्रा खातरकर
 5. प्रवासी महिला श्रमिकों की स्थिति एवं समस्याएँ : कोरोना काल के संदर्भ में – डॉ. गोरेलाल डावर
 6. सरकारच्या ग्रामीण रोजगार योजना आणि विकास – प्रा. गिराम मनोज बाबुराव
 7. कोविड-19 चा सुरत शहराच्या असंघटित क्षेत्रातील स्थलांतरीत कामगारांवर परिणाम – श्री. महेंद्र जयवंत खरे, प्रा. डॉ. शामराव भगवान वायसे
 8. कोव्हिड-19 आणि स्वच्छता – प्रा. आर. बी. काळे
 9. भारतातील सेंद्रीय शेतीचा विकास – सुबोध महादेव वाकोडे
 10. भारतीय शेती क्षेत्रातील सद्यःस्थिती – डॉ. मुरलीधर पंडीत गायकवाड
 11. मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल एक अभ्यास – डॉ. विशाल शिवाजीराव करपे
 12. कोविड-19 चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम – प्रा. अमोल अरुण पगार
 13. धुळे जिल्ह्यातील भूमिहीन शेतमजुरांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अध्ययन – सौ. गायत्री अविनाश रवंदळे, डॉ. विशाल शिवाजीराव करपे
 14. भारतातील सेंद्रीय शेतीची समस्या आणि आव्हाने – डॉ. सतिश हरलाल पारधी
 15. भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या व उपाययोजना – प्रा. डॉ. बिराजदार श्रीमंत महादेव
 16. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम : एक दृष्टिक्षेप – सोनाली गोकुळ वानखेडे
 17. भारतातील विविध कृषी योजना व आर्थिक विकास – प्रा. एस. एस. वसावे, प्रा. एल एम राठोड
 18. भारतातील सेंद्रिय शेती : मुद्दे आणि आव्हाने – डॉ. सुनील बाळू घुगे
 19. कोरोना काळात महाराष्ट्राची मानसिकता : कोरोना आणि पँनिक डिसआँर्डर – प्रा. वैशाली चंद्रशेखर पाटील, इंजि.चंद्रशेखर व्यंकटराव पाटील, प्रा. बबिता लक्ष्मण वाडीले
 20. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार – सौ. वैशाली विजयकुमार जवराळ, डॉ. विशाल शिवाजीराव करपे
 21. राजर्षी शाहू महाराज यांचे शेती व उद्योग विषयक आर्थिक विचार – डॉ. विजय घोरपडे
 22. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासातील आव्हानांचे अध्ययन – प्रा. डॉ. रविंद्र पुंडलिक पाटील
 23. सर्वसमावेशक व शाश्वत विकासातील शासनाचे योगदान – डॉ. ए. जी. सोनवणे, लक्ष्मण एम. राठोड

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने”
Shopping cart