Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यटन भू-विज्ञान

Tourism Geography

, ,

Rs.150.00

Paryatan Bhuvidnyan

  1. पर्यटन : संकल्पना, व्याप्ती : पर्यटन व्याख्या, पर्यटक, पर्यटन संकल्पना, स्वरूप, पर्यटन वैशिष्ट्ये, महत्व व फायदे, पर्यटन व्याप्ती, पर्यटन विषय संबंध, पर्यटन – एक आर्थिक कार्य.
  2. पर्यटन प्रकार : स्वदेशी पर्यटन, प्रादेशिक पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, आर्थिक पर्यटन, राजकीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, सामाजिक पर्यटन, कृषी पर्यटन, व्यक्तिगत पर्यटन, सामुहिक पर्यटन, अल्पकालीन पर्यटन, दीर्घकालीन पर्यटन, अखंड पर्यटन, हिवाळी पर्यटन, उन्हाळी पर्यटन, पावसाळी पर्यटन.
  3. पर्यटन – भौगोलिक घटक : स्थान, निसर्गसौंदर्य, हवामान, वन्य प्राणी, वस्ती, सांस्कृतिक घटक.
  4. पर्यटन नियोजन : नियोजनाची कारणे, पर्यटक नियोजन घटक, पर्यटन नियोजन, नियोजनातील समन्व्य, नियोजन प्रक्रिया, पर्यटन सोईसुविधा मुल्यमापन, उद्दिष्ट्ये, प्रादेशिक नियोजन, पायाभूत सुविधा नियोजन, आर्थिक नियोजन, मानवी साधनसंपत्ती नियोजन, प्रशासकीय संरचना, बाजारपेठा नियोजन, पर्यावरण नियोजन.
  5. पर्यटनाचे परिणाम : पर्यटनाचे आर्थिक परिणाम, सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, पर्यावरणीय परिणाम, भूस्वरूपावरील परिणाम.
  6. पर्यटन पायाभूत आणि मदत सुविधा : दळणवळण वाहतूक – रस्ते, रेल्वे, जलवाहतूक, हवाई वाहतूक, इंटरनेट व्यवस्था, टेलीफोन; संयोजन – संघटन, केंद्रीत, विकेंद्रीत, राष्ट्रीय संघटना, व्यवस्थापक, प्रतिनिधी; निवास – हालीडे होम्स, विश्रमालय, रिझॉर्ट, शिवारे, कुटी, धर्मशाळा, बाजारपेठा; भोजन व्यवस्था – रेस्टारंट, हॉटेल्स, उपहारगृहे, अन्नछत्र; संरक्षण – स्वयंसेवक, रखवालदार, पोलीस, सीसीटीव्ही कॅमेरे, उपग्रह निरीक्षण.
  7. पर्यटन बाजारपेठ : पर्यटन बाजारपेठ विकास, पर्यटक उत्पादनाचे घटक व आकर्षणे, सुविधा, सुगमता, पर्यटक बाजारपेठेची कार्ये, बाजारपेठ संशोधन, जाहिराती, विक्री सहाय्य, जनसंपर्क, उत्पादन व विकास.
  8. भारतीय पर्यटन उद्योग : भारतीय पर्यटन उद्योग विकास, पर्यटन मंत्रालय, कार्य, पर्यटन माहिती कार्यालये, भारतीय पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन महामंडळ वैशिष्ट्ये, पर्यटन प्रगती-भवितव्य, मार्गदर्शक, भारताचे पर्यटकविषयक धोरण, राष्ट्रीय पर्यटन धोरण, नवीन राष्ट्रीय पर्यटन धोरण, वैशिष्ट्ये.
  9. भारतीय पर्यटन स्थळे : भौगोलिक पर्यटन स्थळे, थंड हवेची स्थाने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, सागरी किनारी बेटे, खेळ मैदाने, ऐतिहासिक भारतीय पर्यटन स्थळे, लेण्या, किल्ले व स्मारके, धार्मिक क्षेत्र, समाधी स्थाने, महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यटन भू-विज्ञान”
Shopping cart