Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

पर्यावरण भूगोल

Environmental Geography

,

Rs.175.00

Paryavaran Bhugol

  1. पर्यावरण भूगोलाची ओळख : 1.1 पर्यावरणाची ओळख, अ) अर्थ व संकल्पना, ब) पर्यावरण भूगोल : व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती, 1.2 पर्यावरणीय अभ्यासपध्दती, अ) पर्यावरणवादी अभ्यासपद्धती, ब) शक्यतावादी अभ्यासपद्धती, क) पारिस्थितीकीय अभ्यासपद्धती
  2. परिसंस्था आणि मानव-पर्यावरण सहसंबंध : 2.1 परिसंस्था, अ) परिसंस्थेचा अर्थ आणि व्याख्या, ब) परिसंस्थेची रचना आणि घटक : 1) अजैविक घटक 2) जैविक घटक, क) परिसंस्थेचे कार्य : 1) पोषणद्रव्यांचे चक्रीकरण : कार्बन चक्र आणि नायट्रोजन चक्र, 2) उर्जा विनिमय स्तर : अन्नसाखळी व अन्नजाळी, 2.2 मानव-पर्यावरण सहसंबंध, 1) विषुववृत्तीय प्रदेशातील मानवी जीवन, 2) पर्वतीय प्रदेशातील मानवी जीवन, 3) किनारी प्रदेशातील मानवी जीवन
  3. जैवविविधता आणि पर्यावरणीय समस्या : 3.1 जैवविविधतेचा अर्थ, प्रकार – 1) अनुवांशिक जैवविविधता, 2) जातीय जैवविविधता, 3) पारिस्थितीकीय जैवविविधता, 3.2 जैवविविधतेचे संवर्धन – 1) स्वस्थानी संवर्धन, 2) परस्थानी संवर्धन, 3.3 प्रमुख पर्यावरणीय समस्या : कारणे आणि परिणाम, 1) अवकाळी पाऊस, 2) झंझावात, 3) जैवविविधतेचा क्षय 4) घनकचरा 5) द्रव कचरा 6) हवा प्रदूषण, 3.4 प्रदूषण नियंत्रणासंदर्भात पर्यावरण व्यवस्थापन : 1) हवा 2) पाणी
  4. पर्यावरणीय धोरण : 4.1 राष्ट्रीय पर्यावरण धोरण : पर्यावरण धोरणाची तोंडओळख आणि उद्देश, 4.2 पर्यावरण धोरणांबाबत कृती, ळ) मृदा अवनती, ळळ) वने आणि वन्यजीव संवर्धन, 4.3 विकसनशील व विकसित देशात पर्यावणीय संरक्षणासाठीचे प्रयत्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यावरण भूगोल”
Shopping cart