Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

संशोधन पद्धती – मूलभूत संकल्पना

Basic Concept of Research Methodology

, , , ,

Rs.150.00

अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे जीवनाच्या आर्थिक व्यवहारास मार्गदर्शक ठरतील असे नियम किंवा सिध्दांत मांडण्यासाठी आर्थिक माहिती किंवा तथ्ये संकलित करणे, ती शिस्तबध्द स्वरूपात मांडणे, तीचे शास्त्रीय विश्लेषण करणे, निरीक्षण व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून अनेकविध कारणांचे तात्कालिक व अंतिम परिणाम काय होतील हे निश्चित करणे.
संशोधन पद्धती मूलभूत संकल्पना या पुस्तकात संशोधन परिचय/प्रस्तावना, संशोधन आराखडा, तथ्य संकलन/माहिती संकलन, सामग्रीचे/माहितीचे विश्लेषण, केंद्रिय प्रवृत्तीची मापके, संशोधन अहवाल या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदरील पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

Sanshodhan Paddhati Mulbhut Sankalpana

  1. संशोधन परिचय/प्रस्तावना  : 1.1 संशोधन अर्थ व व्याख्या, 1.2 संशोधनाचे प्रकार, 1.3 अर्थशास्त्रीय संशोधनाचे महत्व
  2. संशोधन आराखडा : 2.1 संशोधन आराखडा अर्थ, 2.2 संशोधन आराखडा गरज, 2.3 संशोधन आराखडा प्रकार, 2.4 गृहितक संकल्पना व महत्व
  3. तथ्य संकलन/माहिती संकलन : 3.1 तथ्य संकलन अर्थ व व्याख्या, 3.2 प्राथमिक सामग्री/माहिती, 3.3 द्वितीय सामग्री/माहिती
  4. सामग्रीचे/माहितीचे विश्लेषण : 4.1 अर्थ व व्याख्या, 4.2 स्वरूप व महत्व, 4.3 आलेख व सारणी, 4.3.1 आलेख, 4.3.2 सारणी
  5. केंद्रिय प्रवृत्तीची मापके : 5.1 माध्ये/मध्य व्याख्या, 5.2 मध्यगा/मध्यका व्याख्या, 5.3 बहुलक व्याख्या/भुयीष्टीक, 5.4 अपकिरण/अपस्करण, 5.4.1 सीमा विस्तार, 5.4.2 विचलन माध्य, 5.4.3 चतुर्थक विचलन, 5.4.4 प्रमाण विचलन/प्रमाण विचलन, 5.5 शेकडा/टक्केवारी संकल्पना, 5.6 संकल्पना, 5.6.1 वारंवारीता वितरण, 5.6.2 वर्ग मर्यादा
  6. संशोधन अहवाल : 6.1 संशोधन अहवाल : अर्थ व उद्दीष्ट्ये, 6.1.1 अर्थ, 6.1.2 उद्दीष्टे, 6.2 एकक/व्यष्टी अध्ययन पध्दती, 6.3 आदर्श संशोधन अहवाल लिखानाची वैशिष्ट्ये, 6.4 संशोधन अहवाल प्रकार, 6.5 Concept of (i) परिशिष्टे, (ii) संशोधन साहित्य आढावा, (iii) संदर्भग्रंथ यादी/ साहित्यसुची, (iv) शिफारशी (v) गृहितकृत्य पडताळणी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन पद्धती – मूलभूत संकल्पना”
Shopping cart