Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सूक्ष्म

व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-1)

Business Economics (Part - I)

Rs.325.00

वाणिज्य अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र या विशाल वृक्ष अभ्यास विषयाची अशी शाखा आहे, की जी सैध्दान्तिक अर्थशास्त्राला (Theoretical Economics) व्यावहारीक अर्थशास्त्राचे (Applied Economics) रुप प्रदान करते. अर्थशास्त्र हे एक असे सामाजिक विज्ञान आहे, की जे मानवाच्या व्यावहारिक वर्तणूकीचे अध्ययन करते. समाजात मानव दुहेरी भूमिका पार पाडतो. एक उपभोक्त्याची आणि दुसरी उत्पादकाची. जेव्हा तो उपभोक्त्याच्या भूमिकेत असतो तेव्हा तो कमीत कमी खर्चात/किंमतीत जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा प्राप्त करुन म्हणजे मागणी करुन त्यांचा उपभोग आणि त्यातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. उपभोक्ता आज कोणत्या वस्तू/सेवांची मागणी करत आहे, त्या कोणत्या वस्तूची मागणी करेल याचा अंदाज करुन (Demand Forecasting) कोणत्या वस्तूचे, किती प्रमाणात, कोठे आणि कसे उत्पादन करायचे याचा निर्णय उद्योजक घेतो. त्याचा निर्णय अचूक ठरला तर नफा अन्यथा तोटा सहन करावा लागतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा पहिला भाग उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित आहे.

Vyavsayik Arthashastra (Bhag 1)

  1. सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आढावा : 1.1 व्यावसायिक अर्थशास्त्र, 1.1.1 व्यावसायिक अर्थशास्त्र : व्याख्या आणि अर्थ, 1.1.2 व्यावसायिक अर्थशास्त्र : स्वरूप, 1.1.3 व्यावसायिक अर्थशास्त्र : व्याप्ती, 1.1.4 व्यावसायिक अर्थशास्त्र आणि सैध्दान्तिक अर्थशास्त्र ः फरक, 1.1.5 व्यावसायिक अर्थशास्त्र : महत्व, 1.2 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, 1.2.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, 1.2.2 समग्रलक्षी अर्थशास्त्र, 1.2.3 सुक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रातील फरक, 1.2.4 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरुप, 1.2.5 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.2.6 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि उपयोग, 1.2.7 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.3 आर्थिक विश्लेषणाची साधने, 1.3.1 फलन संबंध, 1.3.2 चल, 1.3.3 फलन संबंध मांडण्याच्या पर्यायी पध्दती, 1.3.4 रेखीय आणि अरेखीय फलन संबंध, 1.3.5 समीकरण, 1.4 काही मूलभूत संकल्पना, 1.4.1 कुटुंब, 1.4.2 उपभोक्ता, 1.4.3 संयंत्र, 1.4.4 उद्योग संस्था, 1.4.5 उद्योग, 1.5 मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था.
  2. मागणी फलन : 2.1 मागणीचे विश्लेषण, 2.1.1 मागणीचा अर्थ, 2.1.2 मागणीचे फलन, 2.1.3 मागणीचे निर्धारक/मागणीवर परिणाम करणारे घटक, 2.2 मागणीचा नियम, 2.2.1 मागणीच्या नियमाची गृहिते, 2.2.2 मागणी पत्रक आणि मागणी वक्र, 2.2.3 मागणीच्या नियमाचे अपवाद, 2.3 मागणीची लवचिकता, 2.3.1 मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, 2.3.2 मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पध्दती, 2.3.3 मागणीची किंमत लवचिकता ठरविणारे घटक, 2.3.4 मागणीच्या लवचिकतेचे महत्व, 2.4 मागणीची उत्पन्न व छेदक लवचिकता, 2.5 मागणीचा पुर्व अंदाज, 2.5.1 मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्ट्ये/आवश्यकता, 2.5.2 मागणीच्या पुर्व अंदाजाचे महत्व, 2.5.3 मागणीचा पूर्व अंदाज करण्याच्या पध्दती, 2.5.4 नवीन वस्तुसाठी मागणीचा पूर्व अंदाज, 2.6 पुरवठा आणि पुरवठ्याचा सिध्दान्त, 2.6.1 उद्योग संस्थेचा हेतू/प्रेरणा, 2.6.2 पुरवठ्याचे स्वरूप, 2.6.3 पुरवठा निश्चित करणारे घटक : पुरवठा फलन, 2.6.4 पुरवठ्याचा नियम, 2.7 पुरवठ्याची लवचिकता , 2.7.1 पुरवठ्याच्या लवचिकतेचे प्रकार, 2.7.2 पुरवठ्याची लवचिकता ठरविणारे घटक.
  3. उपभोक्ता वर्तणूक : 3.1 संख्यावाचक आणि क्रमवाचक उपयोगिता संकल्पना, 3.1.1 समवृत्ती वक्र, 3.1.2 उपभोक्त्याच्या प्राधान्यासंबंधी मुलभूत गृहिते, 3.1.3 सीमांत पर्यायिता दर, 3.1.4 समवृत्ती वक्राची लक्षणे/गुणधर्म/वैशिष्ट्ये, 3.2 अंदाज पत्रक रेषा/किंमत रेषा, 3.3 उपभोक्त्याचा समतोल, 3.4 उत्पन्न परिणाम, पर्यायिता परिणाम आणि किंमत परिणाम, 3.4.1 उत्पन्न परिणाम, 3.4.2 पर्यायिता परिणाम, 3.4.3 किंमत परिणाम, 3.5 समवृत्ती वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचा मागणी वक्र काढणे, 3.6 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना.
  4. उत्पादन फलन : 4.1 उत्पादन फलन, 4.2 एक बदलत्या घटकासह उत्पादन, 4.2.1 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन, 4.2.2 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र, 4.2.3 बदलत्या प्रमाणाचा नियम, 4.3 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम, 4.3.1 प्रमाण फल नियमाची गृहिते, 4.3.2 प्रमाण फल नियम प्रत्ययास येण्याची कारणे, 4.3.3 बदलते घटक प्रमाणाचे फल आणि प्रमाण फलातील फरक.
  5. उत्पादन खर्च : 5.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, 5.1.1 पैशातील/मौद्रीक खर्च, 5.1.2 वास्तव उत्पादन खर्च, 5.1.3 संधी त्याग खर्च/वैकल्पीक खर्च, 5.1.4 खासगी खर्च आणि सामाजिक खर्च, 5.1.5 एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च, 5.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.2.1 अल्पकालीन एकूण खर्च, 5.2.2 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र, 5.2.3 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र ‘ण’ आकाराचा का असतो?, 5.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.3.1 दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र, 5.3.2 दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र, 5.4 खर्च वक्र आकारांचा आधुनिक दृष्टीकोन, 5.4.1 अल्पकालीन खर्च वक्र, 5.4.2 दीर्घकालीन खर्च वक्र, 5.5 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता/बचती व अमितव्ययता,5.5.1 मोठे उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता, 5.5.2 अन्तर्गत व बाह्य मितव्ययता यांच्यातील संबंध.
  6. पूर्ण स्पर्धा : 6.1 पूर्ण स्पर्धा : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 6.2 पूर्ण स्पर्धा, 6.2.1 किंमत स्विकारणारी उद्योगसंस्था, 6.2.2 उद्योग आणि उद्योगसंस्थेचा मागणी वक्र, 6.3 पूर्ण स्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती, 6.4 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा समतोल, 6.4.1 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा अल्पकालीन समतोल, 6.4.2 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा उत्पादन, बंद करण्याचा बिंदू, 6.4.3 सम-विच्छेदन विश्लेषण, 6.4.4 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा दीर्घकालीन समतोल, 6.5 उद्योगसंस्थेच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोलातील फरक, 6.6 पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल, 6.6.1 उद्योगाचा अल्पकालीन समतोल, 6.6.2 उद्योगाचा दीर्घकालीन समतोल

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-1)”
Shopping cart