Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान

Rs.160.00

स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यावर आधुनिक भारताच्या जडणघडणीचा ध्यास ज्या समाजसुधारक नेत्यांनी घेतला होता. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नवभारताची उभारणी लोकशाही मूल्याद्वारे आणि तिची वाटचाल आदर्श पध्दतीने करून भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्य्र, बेकारी, गरीबी, सामाजिक आणि आर्थिक विषमता, अज्ञान, गुलामीची मानसिकता, ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी आपल्या विचार आणि कार्याद्वारे यशस्वी मात केल्याचे दिसते.
आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी समाजावाद, अलिप्ततावाद, मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयकरण, मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता, शांतता याबरोबरच बहुलधर्मिय, बहुभाषिकतेला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. आज भारतीय लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकशाहीच्या वाटचालीचे आणि यशस्वीतेचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरुंनाच जाते.

Bharatacha Jadanghadnit Pandit Nehrunche Yogdan

  1. नेहरूवाद – महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यातून आकलन – डॉ. विजय तुंटे
  2. नवभारताचे निर्माता पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कुशल नेतृत्वाचा अभ्यास – डॉ. संभाजी संतोष पाटील
  3. आधुनिक भारताच्या जडण-घडणीत पंडित नेहरुंचे योगदान – प्रा. डॉ. सुनिल एन. संदानशिव
  4. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लोकशाही समाजवाद एक : राजकिय विश्लेषण – प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे
  5. लिजन्सी ऑफ नेशन हिरो पं.नेहरू – प्रा. डॉ. दिलीप तुकाराम कदम
  6. पंडित नेहरु यांचे लोकशाही, समाजवादा संबंधी विचार – प्रा. डॉ. बी. एम. नरवाडे
  7. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरण निर्धारणात पंडित नेहरुंचे योगदान – प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी
  8. पंडित नेहरू यांचे राजकीय विचार – प्रा. डॉ. राहुल पुरुषोत्तम मेघे
  9. पंडित जवाहरलाल नेहरू : अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख शिलेदार – डॉ. शरद बाबुराव सोनवणे
  10. पंडित नेहरू यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान – डॉ. सतिश हरलाल पारधी
  11. मा.पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अनमोल सामाजिक विचार – प्रा. धनराज रामराव ढगे
  12. जवाहरलाल नेहरूंचे राजकीय विचार व परराष्ट्र धोरण – प्रा. सुनीताबाई भगवान पाटील
  13. पंडित जवाहरलाल नेहरूंची स्वातंत्र्योत्तरकालीन नियोजनाची संकल्पना – प्रा. किशोर एन. पाटील
  14. पंडित नेहरू-20 व्या शतकातील विकासाचे प्रतिमान – श्री. योगेश विजय पाने
  15. पंडित नेहरुंचे लोकशाही विषयी विचार – प्रा. डॉ. माधव केरबा वाघमारे
  16. पंडीत जवाहरलाल नेहरूजी के कृषी प्रती विचार – डॉ. ए. एम. देशमुख
  17.  Pt.Jawaharlal Nehru: The Architect of Modern India
    and his great contributions to development of India – Ch. Venkateswarlu
  18. Pandit Jawaharlal Nehru’s contribution to the establishment of the Non-Alignment Movement – Dr. Ramesh Raut

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान”
Shopping cart