Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

संविधान परिचय

Introduction to the Constitution

Rs.125.00

शाळेतील काही विद्यार्थ्यींना विचारले संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे राज्यघटना तेही मोजक्याच मुलांनी सांगितले पण यापुढे त्यांना काहीच माहिती नव्हते, म्हणून विद्यार्थ्यांसाठी संविधान म्हणजे काय? आणि त्याची किती गरज आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ‌‘संविधान परिचय’ या पुस्तकातून केला आहे.
हे पुस्तक समता, स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, हक्क आणि कर्तव्याच्या दिशेने दोन पाऊल पुढे घेऊन जाईल. ऐवढी आशा ठेवायला हरकत नाही. शालेय विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांनाही याचा निश्चितच उपयोग होईल.

Sanvidhan Parichay

  1. संविधान पूर्व इतिहास
  2. राज्यघटनेची निर्मिती (जडणघडण)
  3. घटनेचे स्वरूप
  4. घटना निर्मितीसाठी समिती व उपसमितीची स्थापना
  5. मसुदा समिती
  6. संविधानाचे प्रास्ताविक व महत्त्व
  7. उद्देशिकेतील मूल्ये आणि संकल्पना
  8. उद्देशपत्रिका/सरनामा
  9. संविधान/राज्यघटना
  10. राज्यघटनेचे स्त्रोत व वैशिष्ट्ये
  11. नागरिकत्व, मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि वैशिष्ट्ये
  12. कायदेविषयक वर्गीकरण/अधिकार विभागणी
  13. कलमांचा घोषवारा (1 ते 395)
  14. राज्यघटनेचा कालावधी
  15. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथसंपदा व पुस्तके
  16. महामानवाचा गुणगौरव व पदवी
  17. जीवन घटनाक्रम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संविधान परिचय”
Shopping cart