Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

आपला जळगाव जिल्हा

Apala Jalgaon District

,

Rs.50.00

• जळगाव जिल्हा एका दृष्टीक्षेपात :

  1. जळगाव जिल्हा भौगोलिक स्थान-विस्तार : स्थान, जळगाव जिल्ह्याची वैशिष्ट्ये, इतिहास-प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, मराठा काळ, आधुनिक काळ, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फैजपूर काँग्रेस अधिवेशन.
  2. जळगाव – कृषी : तापी, अनेर, वाघूर, गिरणा, अंजनी, बोरी नदी खोर्‍यांच्या सुपीक प्रदेशातील शेती-पिके, खरीप पिके, रब्बी पिके-ज्वारी, बाजरी, भुईमूग, कापूस, हरभरा, दादर. बागायती पिके – केळी, ऊस. फळे, जलसिंचन प्रकल्प, विहिरी व तलाव, कृषी शिक्षण व संशोधन, पशुसंवर्धन व दुग्धविकास.
  3. उद्योगधंदे व वाहतूक : कापड उद्योग, फायर वर्क्स, साखर उद्योग, दुग्धोत्पादन, कॉटन प्रेस जिनिंग, ठिबक सिंचन, दुग्धव्यवसाय, पीव्हीसी पाईप, सोलर सिस्टीम्स व अन्य उद्योग. वाहतूक, लोहमार्ग, हवाई मार्ग.
  4. जळगाव -पर्यटन : पर्यटन स्थळे व महत्वाची स्थानके- जळगाव, जामनेर, तरसोद, तांदलवाडी, तोंडापूर, धरणगाव, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, पाल, पाटणे, फरकांडे, फैजपूर, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुखपाट (पद्मालय), यावल, रावेर, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, मुक्ताईनगर.
  5. साहित्य, कला व संस्कृती : प्रा. भालचंद्र नेमाडे, ना. धो. महानोर, भंवरलाल जैन, बहिणाबाई चौधरी, श्रीमती प्रतिभाताई पाटील, नीलिमा मिश्रा व अन्य महनीय व्यक्ती.
  6. जळगाव जिल्हा संकीर्ण माहिती
  7. जिल्हा प्रशासन : महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, जिल्हा पोलीस दल, पोलीस आयुक्तालय, मतदार, तालुकानिहाय मतदार संघ, औद्योगिक केंद्रे, वैद्यकीय सुविधा, रोजगार संधी. महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, केंद्रीय मंत्रीमंडळ
  8. वस्तुनिष्ठ प्रश्नसंच

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपला जळगाव जिल्हा”
Shopping cart