Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

B Ed Second Year

इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास

(Curriculum and Pedagogic Studies : History)

  • ISBN: 9788119120055
  • Itihas - Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas - II
  • Published : April 2023
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 200
  • Category:
  • Download Book Ebook Link

Rs.245.00

Itihas – AbhyaItihas – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas – IIsakram Aani Adhyapanshastriya Abhyas – II

1. इतिहासाचे आशयासह अध्यापन : परिचय आणि सर्वसमावेशक अभ्यास :
1.1 आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना व स्वरूप
1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची रचना
1.3 आशय विश्लेषणाचे घटक
1.4 पाठ्यक्रम, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक यातील सहसंबंध

2. नागरिकत्व जाणिवेशी संबंधित बाजू :
2.1 आशययुक्त अध्यापन पद्धतीतील मूल्ये
2.2 जीवन कौशल्ये
2.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीतील गाभा घटक
2.4 इतिहासाचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण

3. इतिहास अध्यापनात शैक्षणिक साधनांचा उपयोग :
3.1 शैक्षणिक साधनांचा अर्थ व महत्त्व
3.2 शैक्षणिक साधनांचे स्वरूप व महत्त्व
तक्ते, नकाशे, चित्रे, नमुने, चित्रपट, व्हिडिओ क्लिप्स, एल.सी.डी. प्रोजेक्टर

4. इतिहासाशी संबंधित विविध बाबी :
4.1 इतिहास खोलीचे महत्त्व
4.2 संग्रहालयाचे महत्त्व
4.3 ऐतिहासिक ठिकाणे संवर्धनाचे उपक्रम
4.4 क्षेत्रभेटीचे नियोजन

5. अध्यापनाची प्रतिमाने :
5.1 न्यायपृच्छा प्रक्रियाकरण प्रतिमान
5.2 वर्गसभा प्रतिमान
5.3 अग्रत संघटक प्रतिमान

6. शिक्षक गुणवत्ता आणि अध्यापन एक व्यवसाय :
6.1 इतिहास शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये
6.2 सेवांतर्गत प्रशिक्षणाचे महत्त्व (उद्बोधन व परिसंवाद)
6.3 इतिहास शिक्षकाच्या क्षमता
6.4 इतिहास शिक्षकाची व्यावसायिक वैशिष्ट्ये
6.5 व्यवसाय आणि धंदा

7. भारताचा आधुनिक इतिहास :
7.1 ब्रिटिशकालीन भारतातील आर्थिक, सामाजिक
व धार्मिक परिस्थिती
7.2 भारताची स्वातंत्र्य चळवळ (1857-1947)
7.3 स्वातंत्र्योत्तर भारत
7.4 प्रास्ताविक, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये
7.5 भारतातील समाज सुधारणा चळवळ

8. जगाचा आधुनिक इतिहास :
8.1 औद्योगिक क्रांती
8.2 अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती
8.3 पहिले आणि दुसरे महायुद्ध (कारणे व परिणाम)
8.4 जागतिक शांतता चळवळ : राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्रसंघ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास”
Shopping cart