Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

B Ed First Year

इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास

(Curriculum and Pedagogic Studies : History)

  • ISBN: 9788119120031
  • Itihas - Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas - I
  • Published : April 2023
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 168
  • Category:
  • Download Book Ebook Link

Rs.195.00

Itihas – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas – I

1. इतिहासाचा परिचय/ओळख :
1.1 इतिहासाचा व्युत्पत्तीनुसार अर्थ आणि स्वरूप
1.2 इतिहासाच्या विविध व्याख्या आणि इतिहासाची आधुनिक संकल्पना
1.3 इतिहासाची व्याप्ती आणि महत्त्व
1.4 इतिहासाचे विविध स्रोत
1.5 इतिहासाचे प्रकार – अर्थ, स्वरूप, गुण आणि मर्यादा

2. इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे :
2.1 अध्यापनाची सर्वसाधारण उद्दिष्टे
2.2 प्राथमिक स्तरावर इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे
2.3 अनुदेशनात्मक उद्दिष्टे
2.4 इतिहासाचा अन्य शालेय विषयांशी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन- भाषा, भूगोल, विज्ञान आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान

3. इतिहास अध्यापनाच्या पद्धती आणि तंत्रे :
3.1 कथाकथन पद्धती
3.2 स्रोत पद्धती/आधार पद्धती
3.3 नाट्यीकरण तंत्र
3.4 अहवाल लेखन तंत्र (स्थानिक इतिहासाचा अहवाल तयार करणे)

4. उच्च स्तरावर इतिहास अध्यापन पद्धती :
4.1 व्याख्यान पद्धती
4.2 चर्चा पद्धती
4.3 प्रकल्प पद्धती

5. भारताचा प्राचीन इतिहास :
5.1 मानवाची उत्क्रांती
5.2 हडप्पा संस्कृती आणि ग्रीक संस्कृती
5.3 वैदिक काळ, जैन धर्म, बौद्ध धर्म
5.4 राजवटी – गुप्त आणि मौर्य राजवट

6. भारताचा मध्ययुगीन इतिहास :
6.1 मराठा साम्राज्याचा उदय आणि अस्त (1500-1818)
6.2 मुघल साम्राज्याचा उदय आणि अस्त (1500-1750)
6.3 धार्मिक आणि सांस्कृतिक जागृती – पंथ-वारकरी, शैव, सुफी आणि शिख

7. युरोपाचा मध्ययुगीन इतिहास :
7.1 युरोपातील सामंतशाही
7.2 युरोपातील सुधारणा चळवळ
7.3 पुनरुज्जीवन/प्रबोधन

8. नियोजन आणि मूल्यमापन :
8.1 नियोजनाची संकल्पना – वार्षिक नियोजन, घटक नियोजन व पाठ नियोजन
8.2 घटक चाचणी
8.3 प्रश्नपेढी
8.4 मूल्यमापन – मूल्यमापनाचे प्रकार, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इतिहास : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास”
Shopping cart